Shrikant Tilak
देश-विदेश 

'मुंबईला बनवणार जगाचे फायनान्शियल पॉवरहाऊस'

'मुंबईला बनवणार जगाचे फायनान्शियल पॉवरहाऊस' मुंबई: प्रतिनिधी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराला जगाचे फायनान्शियल पॉवर हाऊस बनवणार असल्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. नवी मुंबईतील दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनानंतर ते बोलत...
Read...
राज्य 

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध पुणे: प्रतिनिधीसर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या लीगल विभागातर्फे निषेध आंदोलन करण्यात आले. हा हल्ला केवळ सरन्यायाधीशांवर नव्हे, तर भारतीय न्यायव्यवस्था आणि संविधानावरच...
Read...
राज्य 

आता टिपू पठाण टोळीवर पोलिसांचा बडगा

आता टिपू पठाण टोळीवर पोलिसांचा बडगा पुणे: प्रतिनिधी  शहरातील गुन्हेगारी टोळ्यांचे साम्राज्य नष्ट करण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली असून आंदेकर, घायवळ यांच्या पाठोपाठ टिपू पठाण टोळीवर पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारला आहे. या टोळीतील गुंडांची बँक खाती...
Read...
राज्य 

कैद्यांवर धर्मांतरण करण्यासाठी दबाव आणि आमिष

कैद्यांवर धर्मांतरण करण्यासाठी दबाव आणि आमिष बीड: प्रतिनिधी  बीड जिल्हा कारागृहात खुद्द कारागृह अधीक्षकांकडूनच कैद्यांना धर्मांतर करण्यासाठी आमिष दाखवले जाते तसेच धमक्या देऊन दबाव देखील आणला जातो, असे आरोप चार कैद्यांचे वकील राहुल आघाव यांनी केला...
Read...
राज्य 

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिच्या पतीची चार तास चौकशी

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिच्या पतीची चार तास चौकशी मुंबई: प्रतिनिधी एका व्यावसायिकांकडून व्यवसाय वृद्धीसाठी घेतलेले ६० कोटी ४८ लाख रुपये स्वतःसाठी वापरून फसवणूक केल्याच्या आरोपावरून अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे...
Read...
राज्य 

ड्रग माफियांच्या आठ ठिकाणांवर ईडीची धाड

ड्रग माफियांच्या आठ ठिकाणांवर ईडीची धाड मुंबई: प्रतिनिधी ड्रग माफियांशी संबंधित डोंगरी परिसरातील आठ ठिकाणांवर आज पहाटेपासून सक्तवसुली संचालनालयाच्या पथकांनी धाडी घातल्या. अमली पदार्थ विक्रीतून मिळालेले पैसे बेकायदेशीर सावकारी आणि अन्य अवैध आर्थिक व्यवहारासाठी वापरण्यात आल्याच्या...
Read...
राज्य 

'मी त्या गोष्टीत देणार नाही लक्ष...'

'मी त्या गोष्टीत देणार नाही लक्ष...' पुणे: प्रतिनिधी  अखेर प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांनी आपल्या कारच्या अपघात प्रकरणी मौन सोडून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अपघात झालेली गाडी माझी होती पण मी त्यावेळी गाडीत नव्हते. मी ज्याच्यात...
Read...
राज्य 

अजितदादांचा काकांना जोरदार धक्का

अजितदादांचा काकांना जोरदार धक्का ठाणे: प्रतिनिधी  अंबरनाथ शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद् पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि बहुतेक माजी नगरसेवक अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित दादांनी काकांना हा...
Read...

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून मदत पॅकेज

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून मदत पॅकेज मुंबई :  राज्यातील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने तब्बल ₹31,628 कोटींच्या मदत पॅकेजची घोषणा केली आहे. ही घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ...
Read...
राज्य 

'... तर राज्यभरात होऊ देणार नाही गौतमीचे कार्यक्रम'

'... तर राज्यभरात होऊ देणार नाही गौतमीचे कार्यक्रम' पुणे: प्रतिनिधी नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या कारने धडक दिल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या रिक्षाचालकाकडे दुर्लक्ष करण्याच्या निषेधार्थ गनिमी कावा संघटनेच्या वतीने बालगंधर्व चौकात निदर्शने करण्यात आली. संबंधित रिक्षाचलकाच्या कुटुंबीयांना गौतमी पाटील...
Read...
राज्य 

'सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना लोकप्रतिनिधींचे समर्थन'

'सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना लोकप्रतिनिधींचे समर्थन' बीड: प्रतिनिधी  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याचे लोकप्रतिनिधींकडून उघडपणे समर्थन केले जात असल्याचा आरोप संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला आहे....
Read...
राज्य 

जरांगे यांचे 'ते' विधान बालिशपणाचे

जरांगे यांचे 'ते' विधान बालिशपणाचे जालना: प्रतिनिधी  मराठा समाजाच्या आरक्षणात खोडा घातल्यास 1994 सालच्या ओबीसी आरक्षणाला न्यायालयात आव्हान देऊ, हे मनोज जरांगे पाटील यांचे विधान बालिशपणाचे असल्याची टीका ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी केली आहे....
Read...

About The Author