मुंबई

मनमानी कारभारविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा!

मुंबई / रमेश औताडे  सरकारी अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारावर कारवाई करण्यात विलंब होत असल्याने सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करणार असल्याचा इशारा दिला आहे. पुणे जिल्यातील खेड तालुक्यातील चांडोली गावातील जमीन गट नं १२६ बाबत खेडच्या...
राज्य  मुंबई 
Read More...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातही प्रचंड गोंधळाचे वातावरण

मुंबई / रमेश औताडे  मुंबई : आझाद मैदानाकडे जाणारे सर्व रस्ते आंदोलनकर्त्यांनी अक्षरशः फुल्ल केल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. गर्दीचा ताण वाढत चालल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातही प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. आझाद मैदानाकडे वाटचाल करणे अशक्य झाल्याने मोठ्या...
राज्य  मुंबई 
Read More...

मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील 

मुंबई / रमेश औताडे  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील शुक्रवारी सकाळी आझाद मैदानात दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण परिसर घोषणाबाजी, हालगीच्या ठेक्यांवरील नाच-गाणे आणि उत्साहाने दुमदुमून गेला. सकाळपासूनच मुंबई व उपनगरातील रेल्वे, एस.टी., खासगी वाहनं, टेम्पो...
राज्य  मुंबई 
Read More...

मनोज जरांगे यांच्याविरोधात ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची ऑनलाइन पोलिस तक्रार

मुंबई / रमेश औताडे  मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी ऑनलाइन तक्रार दाखल केली आहे. जरांगे यांनी कायद्याचे पालन करावे, असे आवाहन करत सदावर्ते यांनी आंदोलने आणि हुल्लडबाजी यात फरक ओळखण्याची वेळ आल्याचे निवेदनात...
राज्य  मुंबई 
Read More...

जात पडताळणी समित्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात

मुंबई / रमेश औताडे जात वैधता मिळत नसल्यामुळे अनेक मागासवगीॅय विद्यार्थी व्यवसायिक शिक्षण घेऊ शकत नाहीत. फक्त पदवीधर होवुन काही फायदा नाही. कारण शासनाकडे त्या प्रकारच्या नोकऱ्या नाहीत. व्यवसायिक शिक्षण घेतले तर स्वःत काहीतरी उद्योग करु शकतील. पण त्याचे नियोजन...
राज्य  मुंबई 
Read More...

डॉ. प्रल्हाद खंदारे यांचा हक्काच्या घरासाठी २० वर्ष संघर्ष

मुंबई / रमेश औताडे  जगाची ओळख असलेल्या मुंबई शहरात घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र हे स्वप्न सर्वांचेच पूर्ण होत नाही. मात्र मागील २० वर्षापासून डॉ. प्रल्हाद खंदारे यांनी घरासाठी लढा सुरू ठेवला आहे. सरकारी बाबू मात्र त्यांना कागदी...
राज्य  मुंबई 
Read More...

हक्काचा न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा - सुगंधा कल्याणी

मुंबई / रमेश औताडे  कोणताही न्याय मिळवायचा असेल तर ठोस पुरावे असल्याशिवाय न्याय मिळत नाही. त्यासाठी मी सर्व पुरावे गोळा करून न्याय मागण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे मला आता नक्की न्याय मिळणार. असा विश्वास सुगंधा कल्याणी यांनी पत्रकारांशी बोलताना...
राज्य  मुंबई 
Read More...

भाजपचे आमदार अमित गोरखे यांची महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 'तालिका सभापती' पदी निवड!

पिंपरी, प्रतिनिधि पावसाळी अधिवेशन २०२५ च्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, भाजपचे अभ्यासू आणि नव-चर्चित तरुण आमदार श्री. अमित गोरखे यांची महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तालिका सभापतीपदी निवड करण्यात आली आहे. या नियुक्तीची अधिकृत घोषणा विधानपरिषद सभापती मा.राम शिंदे यांनी...
राज्य  मुंबई 
Read More...

जागतिक लठ्ठपणा दिनानिमित्त जनजागृती 

मुंबई / रमेश औताडे  स्थूलपणा हे अनेक आजारांचे प्रमुख कारण आहे. हृदयाचे आजार, मधुमेह आणि काही प्रकारचे कॅन्सर स्थूलपणामुळे होतात. अनेक गंभीर गुंतागुंतीच्या समस्या शरीरात निर्माण होतात. त्यामुळे स्थूलपणावर उपाय करणे हे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी नव्हे तर प्राणघातक आजारांना आळा...
राज्य  मुंबई 
Read More...

शेतकऱ्यांच्या थकबाकी बिलासाठी पुन्हा उपोषण

मुंबई / रमेश औताडे  मुरबाड तालुक्यातील २०२०-२१ या वर्षातील ५०० शेतकऱ्यांचा ७९ लाख ७१ हजार २९२ रुपयांचा बोनस राज्य मंत्रिमंडळाने १ एप्रिल २०२५ रोजी मंजूर केला होता. अन्न व नागरी पुरवठा विभागाने आदेशही काढले, मात्र तीन महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर...
राज्य  मुंबई 
Read More...

बळ नसताना स्वबळाचा खेळ बंद करावा - नारायण बागडे

मुंबई / रमेश औताडे  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी बळ नसताना स्वबळाचा लपंडाव जो खेळ रिपाइं मधील काही नेत्यांनी सुरू केला आहे तो बंद करावा असे आवाहन आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. स्वराज्य संस्था...
राज्य  मुंबई 
Read More...

मुंबईत वीज वितरण परवान्याची महावितरणची मागणी

मुंबई : मुंबई शहरातील कुलाबा ते माहीम, पश्चिम उपनगरात बांद्रा ते दहिसर, पूर्व उपनगरात विक्रोळी ते चुनाभट्टी आणि मानखूर्द तसेच चेना व काजुपाडासह मीरा भाईंदर महानगरपालिका या सर्व क्षेत्रात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अर्थात महावितरणला वीज वितरणासाठी परवाना मिळावा,...
राज्य  मुंबई 
Read More...