राज्य

लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा पुढाकार 

पुणे: प्रतिनिधी  लघु व मध्यम उद्योग हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून या क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. याला सकारात्मक प्रतिसाद देऊन सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुणे प्रादेशिक विभागाच्या वतीने नुकतेच मेगा एमएसएमई आऊटरीच कॅम्पेनचे आयोजन करण्यात आल्याचे बँकेचे...
राज्य 
Read More...

भ्रष्टाचार मुक्त वडगांव करण्यासाठी भाजपाशिवाय पर्याय नाही – भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

“भाजप महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲड. मृणालताई म्हाळसकर यांच्या नेतृत्वाखाली १७ उमेदवारांची मजबूत टीम जनतेच्या सेवेसाठी सज्ज
राज्य 
Read More...

'भाजप हा कपटकारस्थान, दगाफटका करणारा पक्ष'

मुंबई: प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष हा कटकारस्थान करणारा, दगाफटका करणारा पक्ष आहे. त्यांनी आधी पक्ष फोडले आता घरे फोडायला निघाले आहेत. निवडणुकीच्या काळात एकीकडे जोशात काम करतानाच आपण सतर्क राहणे अतिशय गरजेचे आहे, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव...
राज्य 
Read More...

संविधान दिनानिमित्त रंगणार 'संविधान लोककला शाहिरी जलसा

पुणे : प्रतिनिधी भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधत शहरात “माझे संविधान – माझा अभिमान” या उपक्रमांतर्गत भव्य संविधान लोककला शाहिरी जलसा आयोजित करण्यात आला आहे. संविधानातील मूलभूत मूल्यांची जनजागृती व लोकशाही प्रक्रियेबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या विशेष कार्यक्रमाचा मुख्य...
राज्य 
Read More...

नवले पुलावर नागरिकांनी घातला प्रशासनाचा दशक्रिया विधी

पुणे: प्रतिनिधी  नवले पुलावर वारंवार अपघात होत असूनही त्यावर उपाययोजना करण्याबाबत प्रशासन निष्क्रिय असल्याचा आरोप करून स्थानिक नागरिकांनी नुकत्याच घडलेल्या अपघाताच्या जागीच प्रशासनाचा प्रतिक्रियात्मक दशक्रिया विधी केला.  एका भरधाव कंटेनरने नवले पुलावर अनेक वाहनांना धडक देण्याचा प्रकार दिनांक 13 नोव्हेंबर...
राज्य 
Read More...

विद्यार्थ्यांच्या समयसूचकतेमुळे बिबट्याने ठोकली धूम

पालघर: प्रतिनिधी जंगलातील पायवाटेवरून शाळेतून घरी निघालेल्या अकरा वर्षाच्या विद्यार्थ्यावर बिबट्याने हल्ला चढवला. मात्र, विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराने त्याचे प्राण वाचवले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे बिबट्यानेच घाबरून जंगलात धूम ठोकली.  विक्रमगड तालुक्यातील पडवीवाडा येथे राहणारा मयंक विष्णू कुवरा हा विद्यार्थी उतावळी...
राज्य 
Read More...

भाजपचा उगवता तारा - प्रमोद हरिभाऊ बाणखेले

रमेश जाधव, पुणे ( रांजणी ) घरात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वबळावर सामाजिक कार्य करता करता राजकारणात आपले नशीब अजमाऊ पाहणारं आंबेगाव तालुक्यातील मंचर ( निघोटवाडी ) गावचे एक तरुण तडफदार नेतृत्व म्हणजे प्रमोद हरिभाऊ बाणखेले !                   गेली पंधरा -...
राज्य  पुणे 
Read More...

मलकापूर नगरपालिका निवडणूक: नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट

कराड-मलकापूर, प्रतिनिधीमलकापूर नगरपालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतरचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत रंगणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आर्यन सविनय कांबळे, शिवसेना शिंदे गटाचे अक्षय संदीप मोहिते आणि भारतीय जनता पार्टीचे तेजस शेखर सोनवले...
राज्य  सातारा 
Read More...

कराडमधून खोट्या नावाने चार टन शेंगदाण्याचा माल उचलून व्यापाऱ्याची साडेतीन लाखांची फसवणूक

कराड प्रतिनिधी  चार टन शेंगदाणा खरेदी करून त्याचे पैसे न देता व्यापाऱ्याची साडेतीन लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यश यतिश शहा (रा. सोमवार पेठ, कराड) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे....
राज्य  सातारा 
Read More...

प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत फुटणार अँड. मृणाल म्हाळसकर यांच्या प्रचाराचा नारळ

वडगाव मावळ/| प्रतिनिधी वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी — शिवसेना — आर.पी.आय महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार अँड. मृणाल गुलाबराव म्हाळसकर यांच्या प्रचार मोहिमेचा दिमाखदार शुभारंभ येत्या शनिवार दिनांक २२ नोव्हेंबर रोजी दुपारी १२:३० वाजता...
राज्य 
Read More...

'अस्लम शेख यांची आपल्यासह कुटुंब संपवण्याची धमकी'

मुंबई :प्रतिनिधी  घुसखोर रोहिंग्या आणि बांगलादेशींना पाठीशी घालणारे मालाड मालवणीचे आमदार अस्लम शेख यांच्या बेकायदेशीर कामांना विरोध केल्यामुळे त्यांनी भर कोपरासभेत आपल्यासह आपले कुटुंब संपविण्याची धमकी दिल्याचा आरोप मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केला आहे.  लोढा यांनी याबाबत...
राज्य 
Read More...

वडगाव निवडणुकीत १९ अपक्षांची माघार; अनेक प्रभागांत समीकरणे बदलली

वडगाव मावळ / प्रतिनिधी :वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये आज (दि. २१ नोव्हेंबर) उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिवस पार पडला. नगरसेवक पदासाठी रिंगणात असलेल्या ६४ उमेदवारांपैकी शेवटच्या क्षणापर्यंत चाललेल्या चर्चेनंतर १९ अपक्ष उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. ...
राज्य 
Read More...