India
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
'संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच इथपर्यंत पोहोचलो'
Published On
By Shrikant Tilak
नवी दिल्ली: प्रतिनिधी
घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी या देशाला दिलेले संविधान यामुळेच मी सरन्यायाधीश पदापर्यंत पोहोचलो. अन्यथा नगरपालिकेच्या शाळेत शिकलेल्या सामान्य मुलाला एवढे मोठे स्वप्न पाहणे शक्य नव्हते, असे कृतज्ञ उद्गार मावळते सरन्यायाधीश भूषण गवई यांनी काढले.
सुप्रीम...
Read More...
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्या बंद
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्या दिनांक २० रोजी दुपारी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे. धावपट्टीची दुरुस्ती आणि देखभाल करण्यासाठी विमानतळ प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
उद्या ११ ते ५ या वेळेत छत्रपती...
Read More...
बॉक्सर चंद्रिका पुजारी ही पुण्याची नवी सुवर्णकन्या : मोहोळ
Published On
By Shrikant Tilak
पुणे : प्रतिनिधी
बहरीन येथे सुरु असलेल्या आशियन युवा क्रीडा स्पर्धेत भारतातर्फे प्रतिनिधित्व करून बॉक्सिंग क्रीडा प्रकारात सुवर्णपदक मिळवून देणारी चंद्रिका ही नवी सुवर्णकन्या आहे , तिच्या अतुलनीय कामगिरीचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काढले....
Read More...
प्रतिकूलतेवर मात करू भारत संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्णतेच्या वाटेवर
Published On
By Shrikant Tilak
पुणे: प्रतिनिधी
संरक्षण क्षेत्रात दीर्घकाळ आयातीवर अवलंबून राहिलेल्या भारताने मागील काही काळात कात टाकली असून प्रतिकूलतेवर मात करून संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्णतेकडे झेप घेतली आहे, असे प्रतिपादन देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केले.
सिम्बॉयसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचा पद विधान...
Read More...
सविस्तर वक्तव्यापेक्षा सुभाषितातून आशय लवकर कळतो: नरेंद्र मोदी
Published On
By Shrikant Tilak
पुणे: प्रतिनिधी
एक लांबलचक भाषण ऐकून जे आकलन होत नाही, ते एका सुभाषितातून पटकन समजते एवढी प्रगल्भता संस्कृत सुभाषितांमधे आहे असे उद्गार माननीय पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी संस्कृतभारतीच्या कार्यकर्त्यांसमोर काढले.
'मन की बात' या कार्यक्रमात व '...
Read More...
आंतरराष्ट्रीय सोने तस्करी रॅकेटचा पर्दाफाश
Published On
By Shrikant Tilak
मुंबई : प्रतिनिधी
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय सोने तस्करीच्या एका मोठ्या रॅकेटचा डीआरआयने (Directorate of Revenue Intelligence) पर्दाफाश केला आहे. ‘ऑपरेशन गोल्डन स्वीप’ या गुप्त मोहिमेद्वारे करण्यात आलेल्या या कारवाईने सर्वत्र खळबळ उडाली...
Read More...
स्टील उत्पादक उद्योजकाच्या घर व कारखान्यांवर धाड
Published On
By Shrikant Tilak
कोल्हापूर: प्रतिनिधी
गोव्यात कारखाना व मुख्यालय असलेल्या आणि कोल्हापूरचे निवासी असलेल्या स्टील उत्पादक उद्योजकांचे निवासस्थान, कारखाने आणि कार्यालयावर आयकर विभागाने धाडी घातल्या असून काल सुरू झालेली झाडाझडती दुसऱ्या दिवशीही सुरू राहिली.
येथील स्टील उद्योजक अनुप बन्सल यांच्या घर आणि कागल...
Read More...
'मुंबईला बनवणार जगाचे फायनान्शियल पॉवरहाऊस'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराला जगाचे फायनान्शियल पॉवर हाऊस बनवणार असल्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. नवी मुंबईतील दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते.
पंतप्रधान मोदी दोन दिवसाच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून आज विमानतळाच्या...
Read More...
राहुल गांधी यांच्या विरोधातील खटल्यात महत्त्वाचा अर्ज फेटाळला
Published On
By Shrikant Tilak
पुणे: प्रतिनिधी
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या बद्दल लंडनमधील भाषणात केलेल्या कथित बदनामी प्रकरणात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या मानहानीच्या खटल्यात याचिकाकर्ते सात्यकी सावरकर यांचा महत्त्वाचा अर्ज पुण्यातील विशेष एमपी–एमएलए न्यायालयाने फेटाळला आहे.
या खटल्यात तक्रारदार सात्यकी सावरकर...
Read More...
सी पी राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ
Published On
By Shrikant Tilak
नवी दिल्ली: प्रतिनिधी
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांना आज राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडपम येथे पदाची शपथ दिली.
या सोहळ्याला सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, माजी...
Read More...
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला! तब्बल 800 ड्रोन्स डागले
Published On
By DN News Network
रशिया आणि युक्रेन युद्ध पुन्हा भडकलं आहे. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच एक धक्कादायक माहिती दिली आहे. रशियाने राजधानी कीव शहरावर मोठ्या संख्येने ड्रोन आणि मिसाइलने हल्ले केले. या हल्ल्यांत दोन लोकांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत. फेब्रुवारी
या...
Read More...
शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची राजधानीत बैठक
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
उपराष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाची बैठक राजधानीत होत असून खासदार शिंदे या बैठकीचे नेतृत्व करत आहेत. शिवसेना शिंदे गटाची सर्व मते राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना मिळतील, असा विश्वास या बैठकीत व्यक्त...
Read More...
