संपादकीय

स्थित्यंतर - राही भिडे | उत्तर प्रदेशात पुन्हा जातीचे राजकारण

स्थित्यंतर / राही भिडे अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिलेल्या निकालाच्या आधारे उत्तर प्रदेश सरकारने सरकारी कागदपत्रांवर जात लिहिण्यास बंदी घातली आहे. जातीच्या मेळाव्यांवर निर्बंध आणले आहेत. एकीकडे हा निर्णय चांगला वाटत असला, तरी दुसरीकडे जातीच्या आधारावर सर्व लाभाच्या योजना...
संपादकीय 
Read More...

स्थित्यंतर, राही भिडे | महिलांची घोडदौड पण अर्धीच!

स्थित्यंतर / राही भिडे                                         युनोने आंतरराष्ट्रीय स्त्रीमुक्ती वर्ष आणि पुढील दशक जाहीर केले या घोषणेला ५० वर्षे झाली. या ५० वर्षांचा आढावा ढोबळमानाने घ्यायचा तर आपल्या देशातील स्त्रिया वेगवेगळ्या स्त्रीयांच्या चळवळींशी जोडल्या गेल्या आहेत महिलांची प्रगती भविष्यासाठी आशादायक आणि आश्वासक...
संपादकीय 
Read More...

स्थित्यंतर by राही भिडे | अखेर हाती काय लागले!

स्थित्यंतर / राही भिडे मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांचे उपोषण सुटले असले, तरी त्यांच्या आंदोलनातून मराठा समाजाच्या हाती काय लागले आणि सरकारच्या अध्यादेशाचा ओबीसी समाजावर काय परिणाम होईल, याची चर्चा अजूनही सुरू आहे. सरकारच्या अध्यादेशातून मराठा समाजाला काहीच...
संपादकीय 
Read More...

स्थित्यंतर / राही भिडे | मराठा आरक्षणावरून सरकारची कोंडी

   स्थित्यंतर / राही भिडे आरक्षणाचे गाजर किती त्रासदायक ठरू शकते, याचा अनुभव आता महाराष्ट्र सरकार घेत आहे. जरांगेचे भगवे वादळ मुंबईत येऊन धडकले आणि एकच राजकीय गोंधळ उडाला. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या नेत्यांचे पक्ष सत्तेत आहेत....
संपादकीय 
Read More...

समान मुद्यांवर ल्ढणार सत्ताधारी आणि विरोधी!

स्थित्त्यंतर / राही भिडे बिहार विधानसभेची निवडणूक जाहीर झाली नसली, तरी आतापासूनच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी ज्या मुद्यावरून राजकारण तापवायला सुरुवात केली आहे, ते पाहता सामान्य माणसांच्या प्रश्नांना तिथे फारसे स्थान असणार नाही, याची झलक मात्र दिसायला लागली आहे. मतदार...
संपादकीय 
Read More...

मैत्री एकाशी, प्रेम दुसऱ्याशी ...

स्थित्यंतर / राही भिडे रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्याच्या निर्णयाचा भारताने फेरविचार केला नसल्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के कर लादण्याचा निर्णय जाहीर केला आहे. अर्थात अजून त्यांनी चर्चेचे दरवाजे खुले ठेवले असून सात तारखेपर्यंत या कराराला...
संपादकीय 
Read More...

एपस्टीन प्रकरणावरून ट्रम्पवरच संतापले MAGA समर्थक — देशभरात राजकीय गोंधळ

"स्वच्छता मोहिम" आणि "सत्य बाहेर काढू" अशा घोषणा करत सत्तेत आलेले डोनाल्ड ट्रम्प आता त्यांच्या स्वतःच्या MAGA समर्थक गटाकडून (Make America Great Again) टीकेचा धनी बनले आहेत — आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे एकच नाव: जेफ्री एपस्टीन. एपस्टीन —...
संपादकीय 
Read More...

दो चार दस की बात नहीं ..

रमेश कुलकर्णी, संपर्क : ९९२२९०१२६२ अर्थकारण हे मोठे मजेशीर शास्त्र आहे. आपणास या शात्राचे ज्ञान असो अथवा नसो या शास्त्रातील  ‘अर्थ’ कळण्यासाठी प्रत्येकाची अहोरात्र धडपड सुरू असते. ‘सबसे बड़ा रुपय्या’ या मध्यवर्ती संकल्पनेच्या भवताल हे शास्त्र फिरत असते. प्रत्येकाला आर्थिक...
संपादकीय 
Read More...

पडदा उघडला, नाट्य सुरू झाले!

राज आणि उद्धव या दोन भावांना एकत्र येण्यासाठी भरपूर प्रयत्न झाले परंतु यश आले नाही. हिंदी सक्तीच्या आदेशाने मात्र दोघे एकत्र आल्याचे सांगितले जात आहे. राजकीय अस्तित्त्वासाठी दोघांना एकत्र येण्यावाचून तसा पर्याय राहिलेला नव्हता. आता दोघे एकत्र येत असले, तरी त्यांना मिळणारे यश किती असेल, हे आगामी पाच महिन्यांत स्पष्ट होईल.
संपादकीय 
Read More...

संयमाचे मोल मोठे...

दखल बेदखल / रमेश कुलकर्णी राजकारण खूप विचित्र असते. राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नसतो. आजचा मित्र उद्याचा शत्रू किंवा याउलट आजचा शत्रू उद्याचा मित्र असू शकतो. राजकारणाची आणखी एक बाजू म्हणजे इथे काहीच कायमचे नसते. येथे शत्रू वा...
संपादकीय 
Read More...

न धरावा राग...

दखल बेदखल / रमेश कुलकर्णी    मुख्याध्यापक पित्याने आपल्याच मुलीची हत्या केल्याची हृदयद्रावक घटना नुकतीच सांगली जिल्ह्यात घडली. यानिमित्ताने संतापाच्या भरात घडणाऱ्या कृत्यांची उजळणी सुरू झाली आहे. 'संताप' ही अशी पेटती मशाल आहे, जी दुसऱ्याला नव्हे, तर हाती धरणाऱ्यालाच जाळते. रागावलेल्या...
संपादकीय 
Read More...

कर्जावरच श्वास...

भारताबरोबर बरोबरी करण्याचा अट्टहास आणि त्यासाठी खोटयाचा आधार हे पाकिस्तानचे व्यवच्छेदक लक्षण बनले आहे. महागाई आणि दिवाळखोरीने त्रस्त असतानाही त्याला शहाणपण येत नाही आणि आणखी कर्ज घेऊन दहशतवादी पोसण्याचा त्याचा धंदा चालू आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थापाठोपाठ आता आशियाई विकास बँकेकडून कर्ज घेऊन पाकिस्तान जगतो आहे.
संपादकीय 
Read More...