सातारा
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
मलकापूर नगरपालिका निवडणूक: नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट
Published On
By DN News Network
कराड-मलकापूर, प्रतिनिधीमलकापूर नगरपालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतरचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत रंगणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आर्यन सविनय कांबळे, शिवसेना शिंदे गटाचे अक्षय संदीप मोहिते आणि भारतीय जनता पार्टीचे तेजस शेखर सोनवले...
Read More...
कराडमधून खोट्या नावाने चार टन शेंगदाण्याचा माल उचलून व्यापाऱ्याची साडेतीन लाखांची फसवणूक
Published On
By DN News Network
कराड प्रतिनिधी
चार टन शेंगदाणा खरेदी करून त्याचे पैसे न देता व्यापाऱ्याची साडेतीन लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यश यतिश शहा (रा. सोमवार पेठ, कराड) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे....
Read More...
ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात मोठी चूक; ‘१० वर्षे स्थानिक निवडणुका नाहीत’ हा मुद्दाच का मांडला नाही? – पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
Published On
By DN News Network
कराड, प्रतिनिधीशिवसेना चिन्हाबाबतच्या न्यायालयीन प्रकरणात सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाच्या वकिलांनी मोठी संधीच गमावली, असा खळबळजनक दावा माजी मुख्यमंत्री तथा कराडचे ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. चार दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीमध्ये ठाकरे गटाने चुकीचा युक्तिवाद केला आणि कोर्टाने...
Read More...
कराडमध्ये सत्तासंघर्ष शिगेला : महायुती फिस्कटली, भाजपला स्वबळावर विश्वास, विरोधकांनी मोट बांधली!
Published On
By DN News Network
हैबत आडके, कराडकराड शहराच्या राजकारणात सध्या प्रचंड उकळी फुटली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला मिळालेल्या ताकदीचा फायदा स्थानिक पातळीवर घेण्याच्या प्रयत्नात असतानाच विरोधकांनी नव्या समीकरणाची जोडाजोड केली आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे गट), यशवंत विकास आघाडी आणि लोकशाही आघाडी यांनी हातमिळवणी...
Read More...
‘भाजप प्रदेश संचालन’ समितीच्या संपर्क समन्वयकपदी रामकृष्ण वेताळ यांची निवड
Published On
By DN News Network
कराड, प्रतिनिधी
राज्यातील आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या तसेच महानगरपालिका निवडणुकांची रणनीती आखण्यासाठी भाजप प्रदेश समितीने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ‘प्रदेश संचालन समिती’ स्थापन केली आहे. या समितीतील कृषी क्षेत्र संपर्क समन्वयकपदी सुर्ली (ता. कराड) येथील रामकृष्ण वेताळ...
Read More...
खंडाळ्यात विकास निधी रखडविल्याने ' कर न ' भरण्याचा इशारा!
Published On
By DN News Network
खंडाळा, प्रतिनिधी
रस्ता अनुदान योजनेतून मंजूर झालेल्या ४० लाख रुपयांच्या विकासकामांची निविदा रखडली असल्याचा आरोप करत, नगरपंचायतीला निवेदन देण्यात आले. दरम्यान,ही कामे त्वरित सुरू न झाल्यास 'कर भरणार नाही ' असा थेट इशारा देत खंडाळ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे...
Read More...
आगाशिव डोंगराला वन पर्यटनस्थळ बनविण्यासाठी प्रयत्नशील - डॉ. सुरेश भोसले
Published On
By Niranjan Kadam
‘कृष्णा वनसंवर्धन प्रकल्प’अंतर्गत वृक्षारोपण, ८ हेक्टरवर राबविला प्रकल्प
कराड : कृष्णा विश्व विद्यापीठाने वन विभागाच्या सहकार्याने ‘कृष्णा वनसंवर्धन प्रकल्प’अंतर्गत आगाशिव डोंगरावर गेल्या ७ वर्षांत हजारो रोपांची लागवड केली आहे. हा परिसर जैवविविधतेने संपन्न...
Read More...
जयवंत कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड पॉलिटेक्निकला शैक्षणिक निरीक्षणात "अति उत्तम" श्रेणी
Published On
By Niranjan Kadam
कराड : शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे जयवंत कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड पॉलिटेक्निक (JCEP) किल्ले मच्छिंद्रगड यांना AICTE नवी दिल्लीद्वारे मान्यता प्राप्त झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ - लोणेरे, तसेच MSBTE मुंबईशी संलग्नित, या प्रतिष्ठित शैक्षणिक...
Read More...
प्रीतिसंगम बागेतील घोणस सर्पाचा उपद्रव संपला
Published On
By Niranjan Kadam
सर्पमित्र मयूर लोहाना यांनी घोणस सर्पास पकडले, नागरिकांनी टाकला सुटकेचा निःश्वास
कराड : शहरातील प्रीतिसंगम बागेत गेल्या दोन महिन्यांपासून नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या विषारी घोणस सर्पास अखेर बुधवारी सर्पमित्र मयूर लोहाना (बबलू) यांनी यशस्वीरित्या पकडले. या धाडसी कारवाईमुळे...
Read More...
श्री मळाईदेवी पतसंस्थेतर्फे वाहन वितरण
Published On
By Niranjan Kadam
कराड : श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने कमी व्याजदर या योजनेअंतर्गत वाहन तारण कर्ज वितरण करण्यात आले. याप्रसंगी वाहनाचे पूजन संस्थेचे संचालक शामराव पवार व सल्लागार दत्तात्रय लावंड यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव थोरात...
Read More...
कामगार कायद्यांविरोधात कराडात विक्री संवर्धन कर्मचाऱ्यांची निदर्शने
Published On
By Niranjan Kadam
देशव्यापी एकदिवसीय संपात सहभाग; तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजी
कराड : देशभरातील केंद्रीय कामगार संघटना, अखिल भारतीय फेडरेशन आणि स्वतंत्र क्षेत्रीय संघटनांच्या वतीने केंद्र सरकारने तयार केलेल्या चार नव्या श्रमसंहितांच्या विरोधात देशव्यापी एकदिवसीय संपाचे आवाहन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर...
Read More...
कराड तालुक्यात बेंदूर सण उत्साहात साजरा
Published On
By Niranjan Kadam
बळीराजाची लगबग; शहरात बालचमुंनी काढली पावसात भिजत मिरवणूक
कराड : कराड शहरासह तालुक्यात बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सणासाठी आठ दिवस आधीच शेतकऱ्यांची लगबग पहावयास मिळाली. या सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ आकर्षक वेलबुट्ट्याच्या रेशमी झुली, बाशिंगे...
Read More...
