शिवसेना शिंदे गट
राज्य 

शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख चिवटे यांच्यावर प्राणाघातक हल्ला

 शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख चिवटे यांच्यावर प्राणाघातक हल्ला सोलापूर: प्रतिनिधी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. भाजपचा कार्यकर्ता मनोज लांडगे याने दिग्विजय बागल आणि रश्मी बागल यांच्याकडून सुपारी घेऊन आपल्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप चिवटे यांनी केला आहे. माझ्या  सकाळी मीमाझ्या...
Read More...
राज्य 

'... तर उबाठाचा दसरा मेळावा हा काँग्रेसच्या कावळ्यांचा'

'... तर उबाठाचा दसरा मेळावा हा काँग्रेसच्या कावळ्यांचा' मुंबई: प्रतिनिधी  दसरा मेळावा हा शिवसैनिकांसाठी पंढरीच्या वारी प्रमाणे आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ही खरी शिवसेना आहे. आमचा दसरा मेळावा हा मावळ्यांचा आहे तर उबाठाचा दसरा मेळावा काँग्रेसच्या कावळ्यांचा आहे. त्यांनी दिल्लीला जाऊन सोनिया गांधी यांच्या अंगणात...
Read More...

मुंबईच्या वेशीवर कायदा सुव्यवस्था धाब्यावर

मुंबईच्या वेशीवर कायदा सुव्यवस्था धाब्यावर ठाणे: प्रतिनिधी राजधानी मुंबईच्या वेशीवर असलेल्या आणि एक अत्यंत सुसंस्कृत शहर अशी ओळख असलेल्या डोंबिवलीतच कायदा सुव्यवस्था स्थिती धाब्यावर बसल्याचे चित्र आहे. खुद्द सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या भावानेच गावगुंडांची धास्ती घेतल्याने हे चित्र अधोरेखित झाले आहे.  डोंबिवली पश्चिमेला सुरेश मोरे यांचा...
Read More...
राज्य 

एकनाथ शिंदे, अजित पवार हे भाजपच्या हातातले हत्यार

एकनाथ शिंदे, अजित पवार हे भाजपच्या हातातले हत्यार मुंबई: प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्र किंवा मुंबईशी काही देणे घणे नाही. त्यांना मराठी माणसात फूट पाडायची आहे. त्यासाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवार ही त्यांच्या हातातील हत्यारे आहेत, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत...
Read More...
राज्य 

राष्ट्रवादी शरद पवार गटातील आमदार शिंदे सेनेच्या वाटेवर

राष्ट्रवादी शरद पवार गटातील आमदार शिंदे सेनेच्या वाटेवर सोलापूर: प्रतिनिधी  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे करमाळा येथील आमदार नारायण पाटील शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असून त्यांनी यापुढे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राजकारण करणार असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. मोहोळ च आमदार राजू खरे यांनी शरद पवार गटाला यापूर्वीच...
Read More...
राज्य 

संजय राऊत यांच्या निवासस्थानी बंदोबस्तात वाढ

संजय राऊत यांच्या निवासस्थानी बंदोबस्तात वाढ मुंबई: प्रतिनिधी  दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे शिवसेना शिंदे गटाचे शिवसैनिक ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर संतप्त आहेत. त्यांच्या विरोधात ठाणे येथे निदर्शने देखील करण्यात आली. या पार्श्वभूमीवर राऊत यांच्या निवासस्थानावर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली...
Read More...
राज्य 

'... अशा गद्दारांच्या वल्गना खूप ऐकल्या'

'... अशा गद्दारांच्या वल्गना खूप ऐकल्या' मुंबई: प्रतिनिधी आपल्याला घरात येऊन मारण्याची धमकी देणारे आमदार राजेश मोरे यांच्यासारख्यांच्या वल्गना आजपर्यंत खूप ऐकल्या आहेत. ते जर घरी आले तर बाहेर कसे पडतात, तेच मी बघतो, असे प्रत्युत्तर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आमदार मोरे यांना...
Read More...
राज्य 

मनोज राणे यांचा भाजपला राम राम

मनोज राणे यांचा भाजपला राम राम ठाणे: प्रतिनिधी  स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर असतानाच भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीचे प्रदेश सचिव मनोज राणे यांनी भाजपला राम राम करून शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री प्रताप सरनाईक आणि नीतेश राणे यांच्या...
Read More...
देश-विदेश 

शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची राजधानीत बैठक

शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची राजधानीत बैठक मुंबई: प्रतिनिधी  उपराष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाची बैठक राजधानीत होत असून खासदार शिंदे या बैठकीचे नेतृत्व करत आहेत. शिवसेना शिंदे गटाची सर्व मते राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना मिळतील, असा विश्वास या बैठकीत व्यक्त...
Read More...
राज्य 

'... आणि जनता घरी बसणाऱ्यांना घरी बसवणार'

'... आणि जनता घरी बसणाऱ्यांना घरी बसवणार' कल्याण: प्रतिनिधी काम करणाऱ्यांना पुढे पाठवणार आणि घरी बसणाऱ्यांना घरी बसवणार, हे आता जनतेने ठरवले आहे. बेस्ट पतपेढीची निवडणूक मतपत्रिकेवर झाली. आता त्याबद्दल काय बोलणार? यांनी निवडणूक जिंकली तर मतदान यंत्र चांगले. निवडणूक हरली तर मतदान यंत्र वाईट. हे यापुढे...
Read More...
राज्य 

शिंदे गटाच्या भाजपामध्ये विलिनीकरणाला सोलापुरातून सुरुवात

शिंदे गटाच्या भाजपामध्ये विलिनीकरणाला सोलापुरातून सुरुवात सोलापूर: प्रतिनिधी  शिवसेना शिंदे गटाचे भारतीय जनता पक्षामध्ये विलीनीकरण करण्यास सोलापूर येथून सुरुवात होत असून त्यासाठी शिंदे गटाचे नाराज माजी मंत्री तानाजी सावंत यांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. पक्षनेतृत्वाबद्दल नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात सोलापुरातून झाली असली तरी देखील राज्यभरात...
Read More...
राज्य 

शिवसेना शिंदे गटाच्या वतीने राबविणार 'लाडकी सून' योजना

शिवसेना शिंदे गटाच्या वतीने राबविणार 'लाडकी सून' योजना ठाणे: प्रतिनिधी वाढत्या घरगुती हिंसाचार प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट 'लाडकी सून' योजना राबविणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.  या योजनेअंतर्गत अन्यायग्रस्त सुनांना मदत केली जाणार असून चांगल्या सासू- सुनांचा सन्मानही केला जाणार आहे. सासू आणि सुनांचे विळ्या...
Read More...

Advertisement