DN News Network
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read...
भाजपचा उगवता तारा - प्रमोद हरिभाऊ बाणखेले
Published On
By DN News Network
रमेश जाधव, पुणे ( रांजणी )
घरात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वबळावर सामाजिक कार्य करता करता राजकारणात आपले नशीब अजमाऊ पाहणारं आंबेगाव तालुक्यातील मंचर ( निघोटवाडी ) गावचे एक तरुण... मलकापूर नगरपालिका निवडणूक: नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट
Published On
By DN News Network
कराड-मलकापूर, प्रतिनिधीमलकापूर नगरपालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतरचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत रंगणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आर्यन सविनय कांबळे, शिवसेना शिंदे गटाचे... कराडमधून खोट्या नावाने चार टन शेंगदाण्याचा माल उचलून व्यापाऱ्याची साडेतीन लाखांची फसवणूक
Published On
By DN News Network
कराड प्रतिनिधी
चार टन शेंगदाणा खरेदी करून त्याचे पैसे न देता व्यापाऱ्याची साडेतीन लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यश यतिश शहा... ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात मोठी चूक; ‘१० वर्षे स्थानिक निवडणुका नाहीत’ हा मुद्दाच का मांडला नाही? – पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
Published On
By DN News Network
कराड, प्रतिनिधीशिवसेना चिन्हाबाबतच्या न्यायालयीन प्रकरणात सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाच्या वकिलांनी मोठी संधीच गमावली, असा खळबळजनक दावा माजी मुख्यमंत्री तथा कराडचे ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. चार... कराडमध्ये सत्तासंघर्ष शिगेला : महायुती फिस्कटली, भाजपला स्वबळावर विश्वास, विरोधकांनी मोट बांधली!
Published On
By DN News Network
हैबत आडके, कराडकराड शहराच्या राजकारणात सध्या प्रचंड उकळी फुटली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला मिळालेल्या ताकदीचा फायदा स्थानिक पातळीवर घेण्याच्या प्रयत्नात असतानाच विरोधकांनी नव्या समीकरणाची जोडाजोड केली आहे. शिवसेना (एकनाथ... ‘भाजप प्रदेश संचालन’ समितीच्या संपर्क समन्वयकपदी रामकृष्ण वेताळ यांची निवड
Published On
By DN News Network
कराड, प्रतिनिधी
राज्यातील आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या तसेच महानगरपालिका निवडणुकांची रणनीती आखण्यासाठी भाजप प्रदेश समितीने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ‘प्रदेश संचालन समिती’ स्थापन केली आहे. या समितीतील... भोर नगरपरिषद अर्ज छाननीत ६७ अर्ज अवैध (बाद); तर नगराध्यक्ष ४ व नगरसेवक पदाचे ६१ उमेदवार रिंगणात
Published On
By DN News Network
भोर, प्रतिनिधी
भोर नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी ८ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. तर नगरसेवक पदासाठी १२४ अर्ज दाखल झाले होते. मंगळवार (दि.१८) रोजी उमेदवारी अर्जाची छाननी झाली असून नगराध्यक्ष... कळंब - चांडोली बु. जि.प. गटातील चित्र स्पष्ट ?
Published On
By DN News Network
मंचर / रमेश जाधव
आंबेगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अत्यंत प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या कळंब -चांडोली बु. जि.प . गटातील निवडणुकीतील उमेदवारांचे चित्र जवळजवळ स्पष्ट झाले आहे . या जिल्हा परिषद गटात... उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामती परिसरातीलही महार वतनाच्या जमिनी लाटल्या!
Published On
By DN News Network
बारामती
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेचा गैरवापर करून बारामती परिसरासह तालुक्यातीलही महार वतनाच्या जमिनी अधिकाराचा गैरवापर करून लाटण्याचा आरोप बहुजन समाज पक्षचे प्रदेश महासचिव काळुराम चौधरी यांनी केला, खासदार... बारे खुर्द गावच्या सरपंच सविता गायकवाड 'ग्रामरत्न सरपंच' पुरस्काराने सन्मानित
Published On
By DN News Network
भोर, रुपेश जाधव
शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवित व गावच्या विकासाच्या दृष्टीने केलेल्या विकासकामांची दखल घेऊन पंचायत राज विकास मंच संचलित अखिल भारतीय सरपंच परीषद यांच्या वतीने आयोजित करण्यात... प्रकल्पग्रस्तांचे आमरण उपोषण १४ व्या दिवशीही सुरू
Published On
By DN News Network
मुंबई / रमेश औताडे
सर्व प्रकल्पग्रस्त प्राधान्य प्रमाणपत्र धारकांना रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड च्या नागोठणे प्रकल्पातील कंपनीमध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळावी, या प्रमुख मागणीसाठी आझाद मैदान मुंबई येथे सुरू असलेले बेमुदत आमरण... भोर तालुक्यात बेकायदेशीर उत्खनना विरोधात आंदोलन — संबंधित विकासकावर कारवाईची मागणी!
Published On
By DN News Network
भोर, रुपेश जाधव
भोर तालुक्यातील विविध परिसरात विकासणाच्या नावे विना परवाना उत्खनन करण्याचा घाट मांडला असून प्रशासन त्याकडे जाणीवपर्वक डोळेझाक करीत असल्याने राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अशा विना परवाना तसेच... 