राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
राज्य 

'... तर मुंबईच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आमच्याबरोबर नको'

'... तर मुंबईच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आमच्याबरोबर नको' मुंबई प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने घेतलेल्या एका निर्णयावरून मंत्री अशीच शेलार यांनी त्यांच्याबाबत टोकाची भूमिका मांडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या निर्णयावर ठाम असेल तर मुंबई महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार गट आमच्याबरोबर नको. केंद्रीय नेतृत्वाला मी त्याबद्दल...
Read More...
राज्य 

अजितदादांच्या विरोधात महाविकास आघाडी एकत्र लढणार

अजितदादांच्या विरोधात महाविकास आघाडी एकत्र लढणार पुणे: प्रतिनिधी बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात विकास आघाडी एकत्रित निवडणूक लढवणार आहे, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी केली. बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सत्तेपासून...
Read More...
राज्य 

मुस्लिम समाजामध्ये दादांच्या राष्ट्रवादीबाबत नाराजी

मुस्लिम समाजामध्ये दादांच्या राष्ट्रवादीबाबत नाराजी मुंबई!: प्रतिनिधी सातत्याने मुस्लिम समाजाची बाजू धडाडीने मांडणाऱ्या नेत्यांना स्टार प्रचारकाच्या यादीतून डच्चू देण्यात आल्यामुळे मुस्लिम समाजात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. रूपाली ठोंबरे आणि सलीम सारंग यांना या यादीतून वगळल्यामुळे ऑल इंडिया उलेमा बोर्डाचे अध्यक्ष...
Read More...
राज्य 

निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी महिला उमेदवाराचा गनिमीकावा

 निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी महिला उमेदवाराचा गनिमीकावा सोलापूर: प्रतिनिधी उज्वला थिटे थेट अनगर नगराध्यक्ष पदाकरीता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गनिमी कावा करून थेट अनगर नगरपंचायत कार्यालयात पहाटे 5 वाजता पोहचल्या आहेत. त्यांच्यासोबत तगडा बंदोबस्त आहे आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अलिकडेच...
Read More...
राज्य 

अजित पवार गटाला मित्रपक्षाकडून मोठा धक्का

अजित पवार गटाला मित्रपक्षाकडून मोठा धक्का मुंबई: प्रतिनिधी  पक्षाकडून आपली अवहेलना होत असल्याचा आरोप करून विधानसभा अध्यक्ष योगेश क्षीरसागर यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. कार्यकर्त्यांकडून मत जाणून घेऊन पुढची राजकीय वाटचालीची दिशा ठरवू, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ते...
Read More...

'आगामी निवडणुकीत काका पुतण्या येणार एकत्र'

'आगामी निवडणुकीत काका पुतण्या येणार एकत्र' पिंपरी: प्रतिनिधी  लवकरच होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार या दोघांचे पक्ष एकत्र येऊन ही निवडणूक लढवतील. याबाबत अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात प्राथमिक चर्चा झाली असून अंतिम निर्णय शरद पवार आणि अजित पवार यांच्या चर्चेनंतर...
Read More...
राज्य 

'बोगस मतांवर धनंजय मुंडे यांनी मिळवला विजय'

'बोगस मतांवर धनंजय मुंडे यांनी मिळवला विजय' परळी: प्रतिनिधी  माजी मंत्री धनंजय मुंडे हे निव्वळ बोगस मतांवर विधानसभा निवडणूक जिंकले आहेत. पुढच्या निवडणुकीत त्यांना एवढी मते मिळणार नाहीत, असा दावा परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी केला आहे. देशमुख यांनी धनंजय मुंडे यांची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस...
Read More...
राज्य 

अजितदादांचा काकांना जोरदार धक्का

अजितदादांचा काकांना जोरदार धक्का ठाणे: प्रतिनिधी  अंबरनाथ शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद् पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि बहुतेक माजी नगरसेवक अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित दादांनी काकांना हा मोठा धक्का दिला आहे.  लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मोठी आघाडी...
Read More...
राज्य 

एकनाथ शिंदे, अजित पवार हे भाजपच्या हातातले हत्यार

एकनाथ शिंदे, अजित पवार हे भाजपच्या हातातले हत्यार मुंबई: प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्र किंवा मुंबईशी काही देणे घणे नाही. त्यांना मराठी माणसात फूट पाडायची आहे. त्यासाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवार ही त्यांच्या हातातील हत्यारे आहेत, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत...
Read More...
राज्य 

'वेळ देता येत नसेल तर खुर्च्या खाली करा...'

'वेळ देता येत नसेल तर खुर्च्या खाली करा...' नागपूर: प्रतिनिधी  पक्ष विस्ताराच्या कामासाठी मंत्र्यांनी वेळ देणे अत्यावश्यक आहे. ज्यांना पक्षासाठी वेळ काढता येत नसेल त्यांनी खुर्च्या खाली कराव्या. त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येईल, अशी तंबी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार...
Read More...
राज्य 

पार्थ पवार यांनी घेतली संजोग वाघेरे यांची भेट

पार्थ पवार यांनी घेतली संजोग वाघेरे यांची भेट पुणे: प्रतिनिधी  शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीमुळे संजोग वाघेरे पुन्हा स्वगृही म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात परत येण्याची चर्चा राजकीय...
Read More...
राज्य 

अजितदादा पुणे महापालिका लढणार स्वबळावर?

अजितदादा पुणे महापालिका लढणार स्वबळावर? पुणे: प्रतिनिधी  प्रभागरचनेवरून शहरातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात धुसफूस सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेच्या सर्वच प्रभागांमध्ये लढण्याची तयारी करा, असे आदेश माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्या बैठकीत दिले आहेत....
Read More...

Advertisement