Satish Gade
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read...
भ्रष्टाचार मुक्त वडगांव करण्यासाठी भाजपाशिवाय पर्याय नाही – भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण
Published On
By Satish Gade
“भाजप महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲड. मृणालताई म्हाळसकर यांच्या नेतृत्वाखाली १७ उमेदवारांची मजबूत टीम जनतेच्या सेवेसाठी सज्ज प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत फुटणार अँड. मृणाल म्हाळसकर यांच्या प्रचाराचा नारळ
Published On
By Satish Gade
वडगाव मावळ/| प्रतिनिधी
वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी — शिवसेना — आर.पी.आय महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार अँड. मृणाल गुलाबराव म्हाळसकर यांच्या प्रचार मोहिमेचा दिमाखदार... वडगाव निवडणुकीत १९ अपक्षांची माघार; अनेक प्रभागांत समीकरणे बदलली
Published On
By Satish Gade
वडगाव मावळ / प्रतिनिधी :वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये आज (दि. २१ नोव्हेंबर) उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिवस पार पडला. नगरसेवक पदासाठी रिंगणात असलेल्या ६४ उमेदवारांपैकी शेवटच्या क्षणापर्यंत... वडगाव नगरपंचायत निवडणूक : छाननीत १२ अर्ज बाद; ६ नगराध्यक्ष आणि ७१ नगरसेवक उमेदवार रिंगणात
Published On
By Satish Gade
वडगाव मावळ | प्रतिनिधी
वडगाव नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांची मंगळवारी (दि. १८ नोव्हेंबर) छाननी करण्यात आली. नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी मिळून दाखल ८९ नामनिर्देशनपत्रांपैकी ७७ अर्ज वैध, तर... वडगाव नगरपंचायत निवडणुकीत अर्ज छाननीला सुरुवात
Published On
By Satish Gade
वडगाव मावळ /प्रतिनिधी
वडगाव नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर एकूण ८९ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी ७ अर्ज, तर नगरसेवक पदासाठी तब्बल ८२ अर्ज... वडगाव नगरपंचायत : नगराध्यक्षपदासाठी अर्जांची संख्या फक्त दोन; अंतिम दिवशी राजकीय भूकंपाची शक्यता
Published On
By Satish Gade
वडगाव मावळ /प्रतिनिधी
वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आता केवळ आजचा दिवस उरला आहे. आतापर्यंत नगराध्यक्ष पदासाठी फक्त दोन अर्ज दाखल झाले असून नगरसेवक... नगराध्यक्षपदासाठी ॲड. मृणाल गुलाब म्हाळसकर यांना उमेदवारी, १७ पैकी १४ उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर
Published On
By Satish Gade
भास्करराव म्हाळसकर म्हणाले की, वडगाव नगरपंचायत निवडणूक भाजपा–शिवसेना महायुतीकडून लढविण्याचा निर्णय झाला असून शिवसेनेला प्रभाग १ मध्ये एक जागा देण्यात आली आहे. यावेळी उच्चशिक्षित व कार्यक्षम उमेदवार लोकांसमोर देण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले. घड्याळ चिन्हावर लढणार वडगावची निवडणूक; राष्ट्रवादीने जाहीर केली प्राथमिक यादी
Published On
By Satish Gade
वडगाव मावळ /प्रतिनिधी
वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी असताना राष्ट्रवादी काँग्रेसने आपली पहिली अधिकृत उमेदवार यादी जाहीर करत राजकीय समीकरणात... वडगावात नगराध्यक्षपदासाठी १ तर नगरसेवक पदासाठी ४ अर्ज दाखल
Published On
By Satish Gade
वडगाव मावळ/प्रतिनिधी
वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी नामनिर्देशन प्रक्रिया वेग घेत असून दि १५ नोव्हेंबर २०२५ रोजी एकूण ५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉ.... वडगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत अर्ज दाखल शून्य; पक्षांतर्गत गोंधळामुळे इच्छुक ‘गॅसवर
Published On
By Satish Gade
वडगाव मावळ प्रतिनिधी
वडगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र,... मावळमध्ये भीषण अपघात;आळंदीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीत कंटेनर घुसला
Published On
By Satish Gade
आळंदीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या पायी दिंडीत भरधाव कंटेनर घुसल्याने दोन वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. वडगाव नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन प्रक्रिया सुरू
Published On
By Satish Gade
वडगाव मावळ प्रतिनिधी │ प्रतिनिधी
राज्य निवडणूक आयोगाने वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठीचा कार्यक्रम ४ नोव्हेंबर रोजी घोषित केला असून, त्या अनुषंगाने आजपासून (१० नोव्हेंबर) नामनिर्देशन अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया... About The Author
