ओपनगव्ह’चा पुण्यातील नवीन कार्यालयासह विस्तार  

पुणे : अमेरिका येथील ‘ओपनगव्ह’ ने पुण्यासह भारतामध्ये आपल्या नवीन कार्यालयासह जागतिक विस्तार करीत आहे. ही घडामोड अधिक प्रभावी आणि जबाबदार सरकार कार्यक्षम बनविण्याच्या ‘ओपनगव्ह’ च्या ध्येयाचा महत्त्वाचा टप्पा आहे. नवीन कार्यालयाचे उद्घाटन ‘ओपनगव्ह’ चे अध्यक्ष आणि सीओओ थियागो सा फ्रेयर, आर अँड डी’ चे चीफ ऑफ स्टाफ टेरेन्स कर्ली आणि एमडी; तसेच वरिष्ठ उपाध्यक्ष रमा जयंती यांच्या हस्ते झाले. ‘ओपनगव्हचे पुण्यात कार्यालय स्थापन होणे हा आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे,’ असे अध्यक्ष आणि सीओओ थियागो सा फ्रेयर यांनी सांगितले. 

‘ओपनगव्ह’ च्या ‘आर अँड डी’ चे चीफ ऑफ स्टाफ टेरेन्स कर्ली म्हणाले,  ‘पुणे इनोव्हेशन सेंटरच्या पुढच्या टप्प्याबद्दल आम्ही खूप उत्साहित आहोत. येथे आम्ही झपाट्याने विस्तार करीत असून, नव्या उत्पादनांवरही भर देत आहोत.

000

Tags:

About The Author

Related Posts

Advertisement

Latest News

लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा पुढाकार  लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा पुढाकार 
पुणे: प्रतिनिधी  लघु व मध्यम उद्योग हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून या क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. याला...
भ्रष्टाचार मुक्त वडगांव करण्यासाठी भाजपाशिवाय पर्याय नाही – भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण
'भाजप हा कपटकारस्थान, दगाफटका करणारा पक्ष'
संविधान दिनानिमित्त रंगणार 'संविधान लोककला शाहिरी जलसा
नवले पुलावर नागरिकांनी घातला प्रशासनाचा दशक्रिया विधी
विद्यार्थ्यांच्या समयसूचकतेमुळे बिबट्याने ठोकली धूम
भाजपचा उगवता तारा - प्रमोद हरिभाऊ बाणखेले

Advt