शिवसेना ठाकरे गट
राज्य 

'दिल्लीचे जोडे उचलणारा होणार नाही मुंबईच्या महापौर'

'दिल्लीचे जोडे उचलणारा होणार नाही मुंबईच्या महापौर' मुंबई: प्रतिनिधी दिल्लीचे पाय धुणारा नव्हे तर अस्सल भगव्या रक्ताचा मराठी बाण्याचा माणूसच मुंबईचा महापौर होईल, अशी ग्वाही शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. काल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख...
Read More...
राज्य 

'... तर उबाठाचा दसरा मेळावा हा काँग्रेसच्या कावळ्यांचा'

'... तर उबाठाचा दसरा मेळावा हा काँग्रेसच्या कावळ्यांचा' मुंबई: प्रतिनिधी  दसरा मेळावा हा शिवसैनिकांसाठी पंढरीच्या वारी प्रमाणे आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ही खरी शिवसेना आहे. आमचा दसरा मेळावा हा मावळ्यांचा आहे तर उबाठाचा दसरा मेळावा काँग्रेसच्या कावळ्यांचा आहे. त्यांनी दिल्लीला जाऊन सोनिया गांधी यांच्या अंगणात...
Read More...
राज्य 

'... तरीही दसरा मेळावा होणार शिवतीर्थावरच'

'... तरीही दसरा मेळावा होणार शिवतीर्थावरच' मुंबई: प्रतिनिधी  पाऊस, वारा, वादळ काहीही परिस्थिती असली तरी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, असा निर्धार शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.  दसऱ्याच्या दिवशी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असल्याने उद्धव ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचा...
Read More...
राज्य 

युती जाहीर होण्याआधीच ठरले जागा वाटपाचे समीकरण

युती जाहीर होण्याआधीच ठरले जागा वाटपाचे समीकरण मुंबई: प्रतिनिधी  शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे ठाकरे बंधूंचे पक्ष एकत्रितपणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढविणार असल्याचे मानले जात असून मुंबई महापालिकेसाठी या दोन्ही पक्षांचे जागा वाटपाचे समीकरण निश्चित झाल्याचे पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.  मुंबई महापालिका...
Read More...
राज्य 

हनी ट्रॅप प्रकरणाचे पुढे काय झाले?

हनी ट्रॅप प्रकरणाचे पुढे काय झाले? नाशिक: प्रतिनिधी राज्यभरात खळबळ माजवणाऱ्या, अनेक उच्चपदस्थ अधिकारी आणि राजकीय नेत्यांवर आरोप असलेल्या हनी ट्रॅप प्रकरणाचे पुढे काय झाले, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी उपस्थित केला आहे. महापालिकेतील भ्रष्टाचार आणि अन्य काही विषयांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना...
Read More...
राज्य 

'... आणि जनता घरी बसणाऱ्यांना घरी बसवणार'

'... आणि जनता घरी बसणाऱ्यांना घरी बसवणार' कल्याण: प्रतिनिधी काम करणाऱ्यांना पुढे पाठवणार आणि घरी बसणाऱ्यांना घरी बसवणार, हे आता जनतेने ठरवले आहे. बेस्ट पतपेढीची निवडणूक मतपत्रिकेवर झाली. आता त्याबद्दल काय बोलणार? यांनी निवडणूक जिंकली तर मतदान यंत्र चांगले. निवडणूक हरली तर मतदान यंत्र वाईट. हे यापुढे...
Read More...
राज्य 

'... तर कितीही जण एकत्र आले तरी भोपळे मिळणार'

'... तर कितीही जण एकत्र आले तरी भोपळे मिळणार' मुंबई: प्रतिनिधी कोणी कितीही जण एकत्र आले पण त्यांनी कामगारांचे, जनतेचे हित विचारात घेतले नाही तर त्यांना असेच भोपळे मिळत राहणार, अशा शब्दात बेस्ट कामगार सहकारी पतसंस्थेची निवडणूक जिंकणाऱ्या कामगार संघटनेचे नेते शशांक राव यांनी ही निवडणूक एकत्रित लढवणाऱ्या शिवसेना...
Read More...
राज्य 

'रेड अलर्ट चे पत्र काढून राज्य सरकारची जबाबदारी संपली का?'

'रेड अलर्ट चे पत्र काढून राज्य सरकारची जबाबदारी संपली का?' मुंबई: प्रतिनिधी  मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुंबई जलमय झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने राज्य सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. हवामान विभागाकडून इशारा आल्यानंतर रेड अलर्टचे पत्रक काढले म्हणजे सरकारची जबाबदारी संपली का, असा सवाल त्यांनी केला आहे.  पाऊस...
Read More...
राज्य 

'मुंबई महापालिका आपली होती आणि आपलीच राहील'

'मुंबई महापालिका आपली होती आणि आपलीच राहील' मुंबई: प्रतिनिधी मुंबई महापालिका शिवसेनेची होती आणि ती आपल्या  शिवसेने कडेच राहील, असा ठाम विश्वास ठाकरे गटाचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. चोरून सत्ता हस्तगत केलेल्यांकडून न्यायाची अपेक्षा बाळगू नका, असा टोला देखील त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.  आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर...
Read More...
राज्य 

कथित भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात ठाकरे गट उतरणार रस्त्यावर

कथित भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात ठाकरे गट उतरणार रस्त्यावर मुंबई: प्रतिनिधी  महायुती सरकारमधील कथित भ्रष्टाचारी आणि दुराचारी मंत्र्यांच्या आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ११ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता उग्र आंदोलन करणार असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.  विधिमंडळात रमी खेळणारे तत्कालीन...
Read More...
राज्य 

मराठी येत नाही म्हणून मारहाण नव्हे तर...

मराठी येत नाही म्हणून मारहाण नव्हे तर... मुंबई: प्रतिनिधी आजपर्यंत कोणत्याही अमराठी माणसाला मराठी समजत नाही किंवा बोलता येत नाही म्हणून मारहाण झालेली नाही तर त्याने मराठीचा अपमान केला म्हणून त्याला धडा शिकवण्यात आला आहे, असे स्पष्टीकरण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबई प्रमुख संदीप देशपांडे यांनी राज्यपाल सी...
Read More...
राज्य 

'निवडणुका जाहीर होतील त्यावेळी युतीबाबत चर्चा करू'

'निवडणुका जाहीर होतील त्यावेळी युतीबाबत चर्चा करू' मुंबई: प्रतिनिधी  हिंदी सक्तीला विरोध आणि मराठी अस्मितेच्या प्रश्नावर राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आपला शिवसेना ठाकरे गट एकत्र आले आहेत आणि या मुद्द्यांवर आम्ही एकत्र राहणार आहोत. मात्र, राज्यात सध्या कोणत्याही निवडणुका नाहीत. निवडणुका जाहीर झाल्यावर राजकीय...
Read More...

Advertisement