शरद पवार
राज्य 

'शरद पवार यांनी केले मराठा समाजाचे वाटोळे'

'शरद पवार यांनी केले मराठा समाजाचे वाटोळे' छत्रपती संभाजीनगर: प्रतिनिधी  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मराठ्यांच्या हक्काचे 16 टक्के आरक्षण सन 1994 मध्ये इतर मागास प्रवर्गाला दिले आणि मराठ्यांचे वाटोळे केले, असा आरोप मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. जरांगे...
Read More...

'आमच्या चार पिढ्या पवारांनी संपवल्या आणि...'

'आमच्या चार पिढ्या पवारांनी संपवल्या आणि...' पुणे: प्रतिनिधी झक मारली आणि आम्ही पवारांना निवडून दिले. पवारांनी आमच्या मागील चार पिढ्या सडवल्या आणि पुढच्या चार पिढ्या शिकू नये म्हणून महाज्योती, वसतिगृहासारख्या लोकोपयोगी उपक्रमांना निधी मिळू देत नाहीत, असा आरोप ओबीसी नेते प्रा लक्ष्मण हाके यांनी खुद्द बारामतीत...
Read More...
राज्य 

काश्मीर हा देशाचा अविभाज्य घटक : शरद पवार

काश्मीर हा देशाचा अविभाज्य घटक  : शरद पवार पुणे : प्रतिनिधीशेजारी देशांनी काहीही केले, तरी काश्मिरी जनता त्यांना कधीच साथ देणार नाही. काश्मिरी जनतेचे देशसेवेत मोठे योगदान आहे. शेजारी देशांनी तिथे अराजक माजवले, हिंसाचार घडवला पण काश्मिरी जनतेने आपण देशाचा अविभाज्य भाग असल्याचे वेळोवेळी सिद्ध केले. काश्मिरी...
Read More...
राज्य 

'मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनांचे पालन करणार'

'मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनांचे पालन करणार' मुंबई: प्रतिनिधी  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर कठोर शब्दात टीका केल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कानउघाडणी केली आहे. याबद्दल स्वतः पडळकर यांनीच पत्रकारांना माहिती दिली. या पुढील काळात...
Read More...
राज्य 

'नितीन गडकरी यांचे धोरण शेतकऱ्यांच्या हिताचे'

'नितीन गडकरी यांचे धोरण शेतकऱ्यांच्या हिताचे' पुणे: प्रतिनिधी  इथेनॉल सक्तीप्रकरणी केंद्रीय दळणवळण व महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यावर आरोप होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी गडकरी यांची पाठराखण केली आहे. सहकार चळवळीत गडकरी यांचे योगदान मोठे आहे. त्यांचे धोरण शेतकऱ्यांच्या...
Read More...
राज्य 

'पुणे महापालिकेची सत्ता हस्तगत करा'

'पुणे महापालिकेची सत्ता हस्तगत करा' पुणे: प्रतिनिधी  महापालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे  आणि महापालिकेची सत्ता हस्तगत करावी, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आपल्या नेत्या कार्यकर्त्यांना दिली आहे.  महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या बैठकीत पवार...
Read More...
राज्य 

'... वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल'

'... वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल' नाशिक: प्रतिनिधी  सध्याच्या काळात महाराष्ट्रातील सामाजिक वीण उसवत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आपण सर्वांनी कोणत्याही परिस्थितीत एकत्र येऊन ही वीण जपण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी देखील हे काम करावेच लागेल, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र...
Read More...
राज्य 

सुप्रिया सुळे यांच्या गाडीला आंदोलकांचा घेराव 

सुप्रिया सुळे यांच्या गाडीला आंदोलकांचा घेराव  मुंबई: प्रतिनिधी    आझाद मैदान येथे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांना काही संतप्त आंदोलकांनी घेराव घातला. शरद पवार यांनी समाजाचे वाटोळे केल्याचा त्यांचा आरोप होता. काहींनी सुळे यांच्या गाडीवर बाटल्या देखील भिरकावल्या.    जरांगे...
Read More...
राज्य 

'तुम्ही चार वेळा मुख्यमंत्री होतात तेव्हा... ?'

'तुम्ही चार वेळा मुख्यमंत्री होतात तेव्हा... ?' मुंबई: प्रतिनिधी  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार मराठा आरक्षणाबाबत आम्हाला सल्ले देत आहेत. मात्र, तुम्ही चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री होतात तेव्हा हे लक्षात आले नाही का? तेव्हा मराठा समाजाची का अवहेलना केली, असे सवाल करत मराठा आरक्षण...
Read More...
राज्य 

'घटनेत बदल केले तरच मराठा आरक्षणावर मार्ग'

'घटनेत बदल केले तरच मराठा आरक्षणावर मार्ग' अहिल्यानगर: प्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मार्ग काढायचा असेल तर त्यासाठी घटनेत बदल करणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आरक्षणाची टक्केवारी 50 ते 52 च्या पुढे जाऊ शकत नाही. मात्र, तामिळनाडूमध्ये ती 72% पर्यंत गेली आहे आणि सर्वोच्च न्यायालयात टिकलीही आहे....
Read More...
राज्य 

'राज्यात लवकरच उडणार मराठा ओबीसी संघर्षाचा भडका'

'राज्यात लवकरच उडणार मराठा ओबीसी संघर्षाचा भडका' बारामती: प्रतिनिधी  महाराष्ट्राला लवकरच मराठा आणि इतर मागासवर्गीय समाजाच्या संघर्षाला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा देतानाच, या संघर्षाला मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील जबाबदार असतील. जरांगे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची फूस आहे, असा...
Read More...
राज्य 

... हे चित्र संसदीय लोकशाहीला न शोभणारे

... हे चित्र संसदीय लोकशाहीला न शोभणारे पुणे: प्रतिनिधी  अधिवेशन काळात महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्याऐवजी गोंधळ होतो. तहकुबी येते. सत्ताधारीच कामकाज बंद पाडतात. हे चित्र संसदीय लोकशाहीला न शोभणारे आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी व्यक्त केले.  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास...
Read More...

Advertisement