देवेंद्र फडणवीस
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
'पुढील सहा महिन्यात यशोमती ठाकूर दिसतील भाजपामध्ये'
Published On
By Shrikant Tilak
अमरावती: प्रतिनिधी
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर पुढील सहा महिन्यात भारतीय जनता पक्षात आलेल्या दिसतील, असा खळबळजनक दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे. यापूर्वी देखील त्यांनी भाजपमध्ये येण्याची तयारी दाखवली होती, असेही ते म्हणाले.
यापूर्वी यशोमती... "मतं चोरीनंतर भाजप करीत आहे उमेदवारांचीही चोरी
Published On
By Shrikant Tilak
मुंबई प्रतिनिधी
सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आता मतचोरीबरोबर उमेदवार चोरी देखील करू लागला आहे, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ चिखलदरा नगरपरिषद निवडणुकीत एका प्रभागात बिनविरोध निवडून आले आहेत. मात्र,... '... तर हे आजपर्यंतचे सर्वात नालायक सरकार'
Published On
By Shrikant Tilak
बीड: प्रतिनिधी
मराठा मारण्याचा कट करणाऱ्या माजी मंत्री धनंजय मुंडें यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पाठीशी घालणार असतील तर हे सरकार आतापर्यंतचे सर्वात नालायक सरकार ठरेल, अशी टीका मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी केली. धनंजय... '... विरोधकांच्या फेक नरेटिव्हला जनतेकडून चोख उत्तर'
Published On
By Shrikant Tilak
छत्रपती संभासंभाजीनगर: प्रतिनिधी
विरोधकांकडून सातत्याने खोटी कथिते पसरवण्याचे काम सुरू आहे. मात्र, जनता त्याला बळी पडत नाही. उलट जनतेकडून या फेक नरेटिव्हला चोख प्रतिउत्तर दिले जात असल्याचे बिहार विधानसभा निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आले आहे, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी... 'युती आणि जागावाटपाचे अधिकार जिल्हास्तरावर'
Published On
By Shrikant Tilak
छत्रपती संभाजी नगर: प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ही स्थानिक पातळीवरील छोटी निवडणूक असून त्यात युती करण्याचे आणि जागा वाटपाचे अधिकार जिल्हास्तरावर देण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. स्थानिक पातळीवर होणाऱ्या युती आणि आघाडीचे... '... तोपर्यंत विरोधक कायम मातीतच जाणार'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
विरोधक जोपर्यंत आत्मपरीक्षण करून आपल्या चुका मान्य करत नाहीत, त्या दुरुस्त करत नाहीत तोपर्यंत ते कायम मातीतच जात राहणार, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या बिहार निवडणूक निकालाबाबत आरोपाला प्रतिउत्तर दिले आहे.
जनतेच्या हिताच्या योजना... 'अंमली पदार्थ तस्करीला राजाश्रय मिळत असल्याचे पाहून... '
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने तुळजापूर येथे झालेल्या कार्यक्रमात अमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित असलेल्या काही जणांना पक्षात प्रवेश दिल्याचा आक्षेप घेणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे.... जमीन घोटाळा प्रकरणी तहसीलदार आणि दुय्यम निबंधक निलंबित
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर आरोप करण्यात आलेल्या पुण्यातील कथित जमीन घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार तहसीलदार आणि दुय्यम निबंधक यांना निलंबित करण्यात आले असून याप्रकरणी सखोल चौकशी करून आवश्यक कारवाई केली जाईल,... निवडणुका पुढे जाणे अशक्य: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
विरोधकांची कितीही इच्छा असली तरीही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे निवडणुका पुढे ढकलण अशक्य असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राज्यातील जनतेचा कौल पुन्हा एकदा महायुतीलाच मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.... शेतकरी कर्जमाफीबाबत जून महिन्यात निर्णय
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत ३० जूनपूर्वी निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर शेतकऱ्यांचे नागपुरात सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी याबाबत घोषणा केली.
शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी अनेक शेतकरी संघटनांनी... महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात माजी खासदार अडचणीत?
Published On
By Shrikant Tilak
पुणे: प्रतिनिधी
फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने आत्महत्या केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांची पाठराखण केली होती. मात्र, आज पुणे शहरात एकाच ठिकाणी असून देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निंबाळकर यांच्या उपस्थितीची दखल देखील... 'महाराष्ट्राला बनवणार उत्पादनाचे प्रमुख केंद्र'
Published On
By Shrikant Tilak
पुणे: प्रतिनिधी
उच्च तंत्रज्ञानाच्या आधारे उत्पादन क्षेत्रात क्रांती करून महाराष्ट्राला उत्पादनाचे प्रमुख हब बनवणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. उत्पादन क्षेत्रात भारताला असलेल्या संधी साधण्यासाठी मार्गदर्शक अहवाल नीती आयोगाने प्रसिद्ध केला आहे. त्याचे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते... 