स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक
राज्य 

'कोकणात भाजपनेच फोडली महायुती'

'कोकणात भाजपनेच फोडली महायुती' सिंधुदुर्ग: प्रतिनिधी  स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी अशी आमची इच्छा होती. मात्र, भारतीय जनता पक्षाला आमच्याशी युती करायची नव्हती. त्यामुळे त्यांनीच कोकणात महायुती संपुष्टात आणली, असा आरोप शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी केला आहे. जिल्ह्यात...
Read More...
राज्य 

शिंदे गटाच्या उमेदवाराला ठाकरे गटाचा पाठिंबा

शिंदे गटाच्या उमेदवाराला ठाकरे गटाचा पाठिंबा पुणे: प्रतिनिधी  आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीत एकमेकांवर आगपाखड करणारे शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट चाकण नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी एकत्र आले आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार मनीषा सुरेश गोरे यांना ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना दोन्ही...
Read More...
राज्य 

'युती आणि जागावाटपाचे अधिकार जिल्हास्तरावर'

'युती आणि जागावाटपाचे अधिकार जिल्हास्तरावर' छत्रपती संभाजी नगर: प्रतिनिधी  स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ही स्थानिक पातळीवरील छोटी निवडणूक असून त्यात युती करण्याचे आणि जागा वाटपाचे अधिकार जिल्हास्तरावर देण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. स्थानिक पातळीवर होणाऱ्या युती आणि आघाडीचे...
Read More...
राज्य 

शिवसेना शिंदे गटालाही भाजप नकोसा?

शिवसेना शिंदे गटालाही भाजप नकोसा? मुंबई: प्रतिनिधी राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सूर जुळत नसल्याचे अनेक ठिकाणी दिसून येत आहे. भाजपा बरोबर नैसर्गिक युती असल्याचा दावा करणाऱ्या शिवसेना शिंदे गटाने...
Read More...

'आगामी निवडणुकीत काका पुतण्या येणार एकत्र'

'आगामी निवडणुकीत काका पुतण्या येणार एकत्र' पिंपरी: प्रतिनिधी  लवकरच होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार या दोघांचे पक्ष एकत्र येऊन ही निवडणूक लढवतील. याबाबत अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात प्राथमिक चर्चा झाली असून अंतिम निर्णय शरद पवार आणि अजित पवार यांच्या चर्चेनंतर...
Read More...
राज्य 

शिंदे गटाशी युती करण्याच्या प्रस्तावाबाबत ठाकरे यांची तीव्र नाराजी

शिंदे गटाशी युती करण्याच्या प्रस्तावाबाबत ठाकरे यांची तीव्र नाराजी मुंबई: प्रतिनिधी  भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सिंधुदुर्गात शिवसेना शिंदे गटाशी युती करण्याच्या शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांच्या प्रस्तावाबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. इतर कोणाशीही युती करू पण शिंदे गटाशी युती करणार नाही, अशी...
Read More...
राज्य 

निवडणुका पुढे जाणे अशक्य: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

निवडणुका पुढे जाणे अशक्य: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई: प्रतिनिधी  विरोधकांची कितीही इच्छा असली तरीही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे निवडणुका पुढे ढकलण अशक्य असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राज्यातील जनतेचा कौल पुन्हा एकदा महायुतीलाच मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला....
Read More...
राज्य 

'आगामी निवडणुकीत मनसेला सोबत घेणार नाही'

'आगामी निवडणुकीत मनसेला सोबत घेणार नाही' मुंबई: प्रतिनिधी  एकीकडे शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युती होणार असल्याचे निश्चित मानले जात असतानाच या निवडणुकीत मनसेला सोबत न घेण्याचा निर्णय राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी एकमताने घेतला आहे. या निर्णयाची माहिती केंद्रीय...
Read More...
राज्य 

'स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका हा निव्वळ फार्स'

'स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका हा निव्वळ फार्स' मुंबई: प्रतिनिधी सदोष मतदार याद्यांसह निवडणुका पार पाडण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली घेतला असून या निवडणुका म्हणजे निव्वळ फार्सच ठरणार आहे, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली.  निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयाच्या आड लपून स्थानिक स्वराज्य...
Read More...
राज्य 

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राऊत यांना सक्तीची विश्रांती

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राऊत यांना सक्तीची विश्रांती मुंबई: प्रतिनिधी  मुंबई महापालिका आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक तोंडावर आल्या असताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे. राऊत हे दोन महिने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून दूर राहणार आहेत. खुद्द राऊत...
Read More...
राज्य 

'आगामी निवडणुकीत करा विरोधकांचा सुपडा साफ'

'आगामी निवडणुकीत करा विरोधकांचा सुपडा साफ' मुंबई: प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ करा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेते व कार्यकर्त्यांना केले. मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयाचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांसह...
Read More...
राज्य 

'आम्हाला जिल्ह्यात कोणाशीही युती करण्याची गरज नाही'

'आम्हाला जिल्ह्यात कोणाशीही युती करण्याची गरज नाही' सोलापूर: प्रतिनिधी  जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची स्थिती मजबूत असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षाला कोणाशीही युती करण्याची गरज नाही, असा दावा करून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढण्याची आपली तयारी असल्याचे अक्कलकोटचे आमदार आणि पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष सचिन...
Read More...

Advertisement