उद्धव ठाकरे
राज्य 

'भाजप हा कपटकारस्थान, दगाफटका करणारा पक्ष'

'भाजप हा कपटकारस्थान, दगाफटका करणारा पक्ष' मुंबई: प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष हा कटकारस्थान करणारा, दगाफटका करणारा पक्ष आहे. त्यांनी आधी पक्ष फोडले आता घरे फोडायला निघाले आहेत. निवडणुकीच्या काळात एकीकडे जोशात काम करतानाच आपण सतर्क राहणे अतिशय गरजेचे आहे, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव...
Read More...
राज्य 

शिंदे गटाशी युती करण्याच्या प्रस्तावाबाबत ठाकरे यांची तीव्र नाराजी

शिंदे गटाशी युती करण्याच्या प्रस्तावाबाबत ठाकरे यांची तीव्र नाराजी मुंबई: प्रतिनिधी  भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सिंधुदुर्गात शिवसेना शिंदे गटाशी युती करण्याच्या शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांच्या प्रस्तावाबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. इतर कोणाशीही युती करू पण शिंदे गटाशी युती करणार नाही, अशी...
Read More...
राज्य 

ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानावर ड्रोनच्या घिरट्या

ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानावर ड्रोनच्या घिरट्या मुंबई: प्रतिनिधी  शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री इमारतीवर अज्ञात ड्रोन घिरट्या घालत असल्याचे सुरक्षारक्षकांच्या निदर्शनास आले. या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली असून परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे.  वांद्रे येथील मातोश्री निवासस्थानातून अज्ञात...
Read More...
राज्य 

'शेतकऱ्यांना आत्ता ताबडतोप कर्जमाफी द्या'

'शेतकऱ्यांना आत्ता ताबडतोप कर्जमाफी द्या' छत्रपती संभाजीनगर: प्रतिनिधी  शेतकऱ्यांना आत्ता मदतीचा हात दिला नाही तर तो पुढे उभा राहू शकणार नाही. त्यामुळे आत्ताच्या आत्ता शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या. जून महिन्यापर्यंतची मुदत आम्हाला मान्य नाही, असे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला सुनावले.  उद्धव ठाकरे...
Read More...
राज्य 

निवडणुका पुढे जाणे अशक्य: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

निवडणुका पुढे जाणे अशक्य: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई: प्रतिनिधी  विरोधकांची कितीही इच्छा असली तरीही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे निवडणुका पुढे ढकलण अशक्य असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राज्यातील जनतेचा कौल पुन्हा एकदा महायुतीलाच मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला....
Read More...
राज्य 

... अन्यथा मुंबईत आता दिसतोय तेवढ्या संख्येने दिसणारही नाही

... अन्यथा मुंबईत आता दिसतोय तेवढ्या संख्येने दिसणारही नाही मुंबई : प्रतिनिधी  मतदानाच्या दरम्यान खरे मतदार सावध राहिले नाहीत तर बोगस मतांवर सत्ता प्रस्थापित होतील आणि आज आपण मुंबई जेवढे दिसतो आहोत तेवढे पुढील पाच वर्षात दिसणार नाही, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना...
Read More...
राज्य 

'... हे तर घरात बसून स्वतःच्या पक्षाला गिळणारे अजगर'

'... हे तर घरात बसून स्वतःच्या पक्षाला गिळणारे अजगर' मुंबई: प्रतिनिधी  शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे घरात बसणारे अजगर असून त्यांनी स्वतःच्याच पक्षाला गिळून टाकले आहे, अशा शब्दात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे यांच्यावर पलटवार केला.  उद्धव ठाकरे यांनी मतदार यादी दुरुस्तीच्या मागणीसाठी काढण्यात येणाऱ्या मोर्च्याची वातावरणनिर्मिती...
Read More...
राज्य 

राज ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवर दाखल

राज ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवर दाखल मुंबई: प्रतिनिधी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे आपले बंधू आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी सहकुटुंब दाखल झाले आहेत. यावेळी ठाकरे कुटुंबाने सहभोजनाचा आस्वाद घेतला.  तब्बल 19 वर्ष राज आणि उद्धव ठाकरे या...
Read More...
राज्य 

'सरकारकडून संकटग्रस्त शेतकऱ्यांची होत आहे थट्टा'

'सरकारकडून संकटग्रस्त शेतकऱ्यांची होत आहे थट्टा' छत्रपती संभाजीनगर: प्रतिनिधी  अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे देशोधडीला लागलेल्या शेतकऱ्यांची राज्य सरकारकडून थट्टा केली जात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हंबरडा मोर्चासमोर बोलताना केला.  राज्य सरकारने संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले पॅकेज आपण मान्य करू. मात्र,...
Read More...
राज्य 

'भाजपला राज्य चालवता येत नाही'

'भाजपला राज्य चालवता येत नाही' पुणे: प्रतिनिधी  भारत हा जगातील खूप चांगला देश आहे. मात्र,सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने त्याचा नरक बनविण्याचा चंग बांधला आहे. भाजपला राज्य करता येत नाही हे केंद्रात आणि राज्यातही सिद्ध झाले आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी...
Read More...
राज्य 

'मोजावी लागेल या विटंबनेची किंमत... '

'मोजावी लागेल या विटंबनेची किंमत... ' मुंबई: प्रतिनिधी शिवसेना ठाकरे गटाचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्याच्या उद्देशाने शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची यांच्या मृत्यूनंतर जी विटंबना चालवली आहे त्याची किंमत त्यांना मोजावीच लागेल, असा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत...
Read More...
राज्य 

'... तरीही दसरा मेळावा होणार शिवतीर्थावरच'

'... तरीही दसरा मेळावा होणार शिवतीर्थावरच' मुंबई: प्रतिनिधी  पाऊस, वारा, वादळ काहीही परिस्थिती असली तरी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, असा निर्धार शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.  दसऱ्याच्या दिवशी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असल्याने उद्धव ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचा...
Read More...

Advertisement