प्रा लक्ष्मण हाके
राज्य 

'आपल्यावर हल्ला करणारे पवार कुटुंबाने पोसलेले गुंड'

'आपल्यावर हल्ला करणारे पवार कुटुंबाने पोसलेले गुंड' अहिल्यानगर: प्रतिनिधी आपल्यावर हल्ला करणारे हल्लेखोर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबाने पोसलेले गुंड आहेत. त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि खासदार निलेश लंके यांच्याबरोबरची छायाचित्र उपलब्ध आहेत, असा...
Read More...
राज्य 

'प्रसिद्धीसाठी हे स्वतःच फोडून घेतात स्वतःच्या गाड्या'

'प्रसिद्धीसाठी हे स्वतःच फोडून घेतात स्वतःच्या गाड्या' छत्रपती संभाजीनगर: प्रतिनिधी  ओबीसी नेते प्रा लक्ष्मण हाके प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्वतःच स्वतःच्या गाड्या फोडून घेतात, असा आरोप करून मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी, आम्हाला यांच्या स्टंटबाजीकडे लक्ष द्यायला वेळ नाही, असा टोलाही लगावला.  आज दुपारी प्रा हाके ओबीसी...
Read More...
राज्य 

ओबीसी नेते प्रा लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न

ओबीसी नेते प्रा लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न अहिल्यानगर: प्रतिनिधी  ओबीसी नेते प्रा लक्ष्मण हाके पुण्याहून पाथर्डी येथे एल्गार सभेसाठी जात असताना आरणगाव बाह्यवळण रस्त्यावर हातात काठ्या घेऊन आलेल्या अज्ञात युवकांच्या टोळक्याने त्यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारात प्रा हाके यांच्यासह सर्वजण सुरक्षित असले तरी परिसरात...
Read More...

'आमच्या चार पिढ्या पवारांनी संपवल्या आणि...'

'आमच्या चार पिढ्या पवारांनी संपवल्या आणि...' पुणे: प्रतिनिधी झक मारली आणि आम्ही पवारांना निवडून दिले. पवारांनी आमच्या मागील चार पिढ्या सडवल्या आणि पुढच्या चार पिढ्या शिकू नये म्हणून महाज्योती, वसतिगृहासारख्या लोकोपयोगी उपक्रमांना निधी मिळू देत नाहीत, असा आरोप ओबीसी नेते प्रा लक्ष्मण हाके यांनी खुद्द बारामतीत...
Read More...

प्रा लक्ष्मण हाके यांच्या विश्वासू कार्यकर्त्यावर जीवघेणा खाल्ला

प्रा लक्ष्मण हाके यांच्या विश्वासू कार्यकर्त्यावर जीवघेणा खाल्ला बीड: प्रतिनिधी इतर मागासवर्गीयांचे नेते प्रा लक्ष्मण हाके यांच्या जवळचे आणि विश्वासू कार्यकर्ते पवन कंवर यांच्यावर 40-50 जणांच्या जमावाने जीव घेणा हल्ला केला पवन यांच्यासह त्यांच्या तिघा साथीदारांना देखील मारहाण करण्यात आली आहे. पवन हे गंभीर जखमी असून त्यांना खासगी...
Read More...
राज्य 

'अपघाताने पुढारी झालेल्यांचे हे राजकारण...'

'अपघाताने पुढारी झालेल्यांचे हे राजकारण...' मुंबई: प्रतिनिधी समाजासाठी कोणतेही योगदान नसताना देखील केवळ अपघाताने पुढारी झालेले नेते समाजात विद्वेष निर्माण करण्याचे राजकारण करीत आहेत, अशा शब्दात मराठा आरक्षण देण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी इतर मागासवर्गीयांचे नेते प्रा लक्ष्मण हाके...
Read More...

... या कटात अजित पवार यांचे लोक सहभागी 

... या कटात अजित पवार यांचे लोक सहभागी  मुंबई: प्रतिनिधी  मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन केवळ आरक्षणापुरते मर्यादित नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार उलथवून टाकण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. या कटात केवळ विरोधी पक्षच नव्हे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आमदार आणि खासदार...
Read More...
राज्य 

'सगळ्यांनीच प्रमाणपत्र घेतल्याने ओबीसी आरक्षण संपुष्टात'

'सगळ्यांनीच प्रमाणपत्र घेतल्याने ओबीसी आरक्षण संपुष्टात' मुंबई: प्रतिनिधी  गावागावात आता सगळ्यांनीच इतर मागासवर्गीय असल्याचे प्रमाणपत्र घेतल्याने ओबीसींचे आरक्षण संपुष्टात आले आहे, अशी टीका इतर मागासवर्गीय समाजाचे नेते प्रा लक्ष्मण हाके यांनी केली आहे. हेच ओबीसी प्रमाणपत्र घेऊन आता टगे निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. त्यामुळे खऱ्या ओबीसींनी जागरूक...
Read More...

Advertisement