शिवसेना उद्धव ठाकरे गट
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
डबेवाल्यांनी केला ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
शिवसेनेचा हक्काचा मतदार असलेल्या डबेवाल्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. डबेवाला संघटनेचे प्रमुख सुभाष तळेकर यांनी समस्त डबेवाल्यांच्या वतीने हा निर्णय जाहीर केला... निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का
Published On
By Shrikant Tilak
जळगाव: प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर युवा सेनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी आणि तब्बल 300 युवा शिवसैनिकांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. या निवडणुकीत शिंदे गटाच्या उमेदवारांना पूर्ण ताकदीने निवडून आणू, अशी ग्वाही यावेळी प्रवेश... शिंदे गटाशी युती करण्याच्या प्रस्तावाबाबत ठाकरे यांची तीव्र नाराजी
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सिंधुदुर्गात शिवसेना शिंदे गटाशी युती करण्याच्या शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांच्या प्रस्तावाबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. इतर कोणाशीही युती करू पण शिंदे गटाशी युती करणार नाही, अशी... शंकरराव गडाख यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र
Published On
By Shrikant Tilak
अहिल्यानगर: प्रतिनिधी
पक्ष फुटीच्या वेळेला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' केला आहे. आपल्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून ते स्थानिक स्वराज्य संस्था... ... अन्यथा मुंबईत आता दिसतोय तेवढ्या संख्येने दिसणारही नाही
Published On
By Shrikant Tilak
मुंबई : प्रतिनिधी
मतदानाच्या दरम्यान खरे मतदार सावध राहिले नाहीत तर बोगस मतांवर सत्ता प्रस्थापित होतील आणि आज आपण मुंबई जेवढे दिसतो आहोत तेवढे पुढील पाच वर्षात दिसणार नाही, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना... 'सरकारकडून संकटग्रस्त शेतकऱ्यांची होत आहे थट्टा'
Published On
By Shrikant Tilak
छत्रपती संभाजीनगर: प्रतिनिधी
अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे देशोधडीला लागलेल्या शेतकऱ्यांची राज्य सरकारकडून थट्टा केली जात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हंबरडा मोर्चासमोर बोलताना केला.
राज्य सरकारने संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले पॅकेज आपण मान्य करू. मात्र,... 'मदतीचे पॅकेज 31 हजार कोटी नाहीत तर...'
Published On
By Shrikant Tilak
छत्रपती संभाजी नगर: प्रतिनिधी
अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 31 हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले असले तरी देखील प्रत्यक्षात हे पॅकेज साडेपाच, सहा हजार कोटी एवढेच असून बाकी सगळी धूळफेक आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत... भारत पाकिस्तान सामना दाखवण्याचा पीव्हीआरचा निर्णय रद्द
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना देशभरात पीव्हीआर सिनेमाच्या स्क्रीनवर दाखवण्याचा निर्णय शिवसेना उद्धव ठाकरे गटाने दिलेल्या इशाऱ्यानंतर पीव्हीआर सिनेमाने मागे घेतला आहे. कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष थॉमस डिसूजा यांनी ही माहिती दिल्याचे शिवसेनेचे नेते अखिल चित्रे यांनी माध्यमांना... मोदींच्या वाढदिवशी शिवसेनेचे आंदोलन
Published On
By Shrikant Tilak
पुणे: प्रतिनिधी
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, पुणे शहराच्या वतीने कसबा गणपती येथे अनोखे आंदोलन करण्यात आले. सरकारच्या चुका व नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचा निषेध म्हणून शिवसैनिकांनी “एक पेढा भ्रष्टाचाराचा, एक पेढा मत... पार्थ पवार यांनी घेतली संजोग वाघेरे यांची भेट
Published On
By Shrikant Tilak
पुणे: प्रतिनिधी
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीमुळे संजोग वाघेरे पुन्हा स्वगृही म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात परत येण्याची चर्चा राजकीय... 'भ्रष्टाचारात पहिला नंबर पण नीतिमत्ता, विकासात सर्वात शेवटी'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
महाराष्ट्र आज भ्रष्टाचारात पहिल्या क्रमांकावर आहे. विकास आणि नीतिमत्ता या बाबतीत मात्र शेवटच्या रांगेत आहे. या गोष्टीची भयंकर लाज वाटते, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला.
राज्य मंत्रिमंडळातील भ्रष्ट व मुजोर... 'वाढत्या महिला अत्याचारांवर तातडीने लक्ष देण्याची गरज'
Published On
By Shrikant Tilak
पुणे: प्रतिनिधी:
पुणे शहरात दिवसेंदिवस महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याने, शिवसेनेच्या नेत्या सोनाली मारणे यांनी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेऊन या गंभीर विषयावर चर्चा केली. त्यांनी मंत्री कदम यांच्याकडे पुणेतील महिलांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी... 