महायुती
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
'... तर मुंबईच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आमच्याबरोबर नको'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने घेतलेल्या एका निर्णयावरून मंत्री अशीच शेलार यांनी त्यांच्याबाबत टोकाची भूमिका मांडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या निर्णयावर ठाम असेल तर मुंबई महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार गट आमच्याबरोबर नको. केंद्रीय नेतृत्वाला मी त्याबद्दल... 'शिंदे यांच्या मनात नाही भाजप बद्दल नाराजी'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनात भारतीय जनता पक्षाबद्दल कोणतीही नाराजी नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेते म्हणून आणि शिंदे यांच्याकडे असलेल्या नगर विकास विभागाशी संबंधित कामासाठी त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असल्याचा दावा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे... 'राज्यात होणार लवकरच मोठा राजकीय विस्फोट'
Published On
By Shrikant Tilak
अहिल्यानगर: प्रतिनिधी
महायुतीच्या मित्र पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर खदखद निर्माण झाली असून राज्यात लवकरच मोठा राजकीय विस्फोट झाल्याशिवाय राहणार नाही, अशी भविष्यवाणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.
शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर घातलेला बहिष्कार, उपमुख्यमंत्री... 'रवींद्र चव्हाण यांच्यामुळे महायुतीत मिठाचा खडा'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
महायुतीत बंडखोरी करणाऱ्या नेत्यांना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून आर्थिक रसद पुरवली जात आहे. मित्र पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये सामावून घेण्यासाठी पैशाचा वापर केला जात आहे. चव्हाण यांच्यामुळेच महायुतीत मिठाचा खडा पडत आहे, अशी तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ... महायुतीतील घटक पक्ष देणार नाहीत परस्परांच्या नेत्यांना प्रवेश
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
महायुतीतील घटक पक्षांनी परस्परांच्या नेते, कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात न घेण्याचा निर्णय महायुतीतील घटक पक्षांच्या प्रमुखांनी घेतला आहे. काल मंत्रालयात घडलेल्या शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या बहिष्कार नाट्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
स्थानिक... '... तर कुबड्या घातल्या जातील चुलीत'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने महायुतीत मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची उपयुक्तता संपुष्टात आली असून लवकरच या कुबड्या चुलीत घातल्या जातील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी... शिंदे यांनी थोपटली रवींद्र धंगेकर यांची पाठ
Published On
By Shrikant Tilak
पुणे: प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांची पाठ थोपटली. काम करणारा कार्यकर्ता, अशा शब्दात त्यांचे कौतुकही केले. त्याचवेळी, महायुतीत दंगा नको, अशा शब्दात त्यांना समजही देण्यात आली.
एकनाथ शिंदे यांनी आज आळंदी देवस्थानला... 'आम्हाला जिल्ह्यात कोणाशीही युती करण्याची गरज नाही'
Published On
By Shrikant Tilak
सोलापूर: प्रतिनिधी
जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची स्थिती मजबूत असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षाला कोणाशीही युती करण्याची गरज नाही, असा दावा करून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढण्याची आपली तयारी असल्याचे अक्कलकोटचे आमदार आणि पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष सचिन... मुंबई महापालिका महायुती एकत्र लढवणार
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
मुंबई महापालिका निवडणूक महायुतीतील सर्व घटक पक्ष एकत्र येऊन लढविणार आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे मात्र भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढणार आहे. ठाण्याच्या बाबतीत चाचपणी सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुंबई महापालिका निवडणूक... ''... तर रासपाची साथ सोडू आणि युतीसोबतच राहू'
Published On
By Shrikant Tilak
परभणी: प्रतिनिधी
राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर महायुती बरोबर आले नाहीत तर आपण त्यांची साथ सोडू पण महायुती बरोबरच राहू, अशा शब्दात आमदार रत्नाकर गुट्टे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मला माझ्या आई-वडिलांनी जन्माला घातले असले तरी देखील... महायुतीतील मित्र पक्षांमध्ये परस्परांबद्दल धुसफूस
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये, विशेषतः शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये परस्परांबद्दल धुसफूस असल्याचे दिसून येत आहे. नुकत्याच पार पडलेल्या शिंदे गटाच्या आढावा बैठकीमध्ये अनेक जिल्हाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपचे धोरण आणि जागावाटप... '... तर रस्त्यावर उतरून देऊ निवडणूक आयोगाला दणका'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकार आणि मतदार यादीतील घोटाळे याबाबत निवडणूक आयोगाने आमच्या तक्रारींची दखल घेतली नाही तर रस्त्यावर उतरून आयोगाला दणका दिला जाईल, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला.
आम्ही सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाकडे... 