पूर परिस्थिती
राज्य 

... आता आली त्याचे प्रायश्चित्त करण्याची वेळ

... आता आली त्याचे प्रायश्चित्त करण्याची वेळ मुंबई: प्रतिनिधी  ज्यावेळी कृती करण्याची आवश्यकता होती त्यावेळी घरात बसून राहिलात. आता त्याचे प्रायश्चित्त करण्याची वेळ आली आहे. दसरा मेळावा रद्द करा आणि त्यासाठी खर्च होणारे लाखो रुपये संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून द्या, अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव...
Read More...
राज्य 

'शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करा'

'शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करा' मुंबई: प्रतिनिधी अतिवृष्टी आणि पूरस्थिती यामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्याची वाताहत झाली असून त्यांना सावरण्यासाठी सरसकट संपूर्ण कर्जमुक्त करा आणि पंजाब सरकारप्रमाणे अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार रुपये हेक्टर मदत करा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी...
Read More...
राज्य 

'आवश्यकता भासल्यास निकष शिथिल करून शेतकऱ्यांना मदत'

'आवश्यकता भासल्यास निकष शिथिल करून शेतकऱ्यांना मदत' सोलापूर: प्रतिनिधी  अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या संकटात नियमांचा बागुलबुवा न करता वेळप्रसंगी निकष शिथिल करून बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यासाठी काल दोन हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
Read More...
राज्य 

'शेतकऱ्यांना भरीव मदत मिळणारच, निधीची चिंता नाही'

'शेतकऱ्यांना भरीव मदत मिळणारच, निधीची चिंता नाही' सोलापूर: प्रतिनिधी  अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून भरीव मदत दिली जाईल. त्यासाठी निधीची चिंता करण्याचे कारण नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.  अजित पवार सकाळी लवकरच धाराशिवच्या भूम परांडा तालुक्यातील पूरस्थितीची पाहणी...
Read More...
राज्य 

'कोणत्याही परिस्थितीत आळंदीत कत्तलखाना नाहीच'

'कोणत्याही परिस्थितीत आळंदीत कत्तलखाना नाहीच' पुणे: प्रतिनिधी  कोणत्याही परिस्थितीत वारकरी संप्रदायाचे आणि संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या आळंदीत कत्तलखाना होऊ देणार नाही. आळंदीमध्ये कत्तलखान्यासाठी असलेले आरक्षण रद्द करण्याचे आदेश आपण स्वतः दिले आहेत, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.  आळंदीच्या विकास आराखड्यात कत्तल...
Read More...

Advertisement