राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
राज्य 

अजितदादांचा काकांना जोरदार धक्का

अजितदादांचा काकांना जोरदार धक्का ठाणे: प्रतिनिधी  अंबरनाथ शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद् पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि बहुतेक माजी नगरसेवक अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित दादांनी काकांना हा मोठा धक्का दिला आहे.  लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मोठी आघाडी...
Read More...
राज्य 

राष्ट्रवादी शरद पवार गटातील आमदार शिंदे सेनेच्या वाटेवर

राष्ट्रवादी शरद पवार गटातील आमदार शिंदे सेनेच्या वाटेवर सोलापूर: प्रतिनिधी  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे करमाळा येथील आमदार नारायण पाटील शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असून त्यांनी यापुढे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राजकारण करणार असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. मोहोळ च आमदार राजू खरे यांनी शरद पवार गटाला यापूर्वीच...
Read More...
राज्य 

'फडणवीस संस्कृती म्हणजेच छपरी संस्कृती का?:

'फडणवीस संस्कृती म्हणजेच छपरी संस्कृती का?: मुंबई: प्रतिनिधी ज्या काळात केंद्रात अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारखे सुसंस्कृत नेतृत्व होते त्या काळात प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी यांच्यासारखे सुसंस्कृत विरोधक संयमाने टीका करत होते. केंद्रात मोदी, शहांचे सरकार आल्यानंतर आणि राज्याला देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व मिळाल्यानंतर वाचाळवीरांची...
Read More...
राज्य 

'पुणे महापालिकेची सत्ता हस्तगत करा'

'पुणे महापालिकेची सत्ता हस्तगत करा' पुणे: प्रतिनिधी  महापालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे  आणि महापालिकेची सत्ता हस्तगत करावी, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आपल्या नेत्या कार्यकर्त्यांना दिली आहे.  महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या बैठकीत पवार...
Read More...
राज्य 

सरकार आणि भाजपच्या भूमिकेत महिन्याभरात उलटफेर

सरकार आणि भाजपच्या भूमिकेत महिन्याभरात उलटफेर नाशिक: प्रतिनिधी रक्त आणि पाणी एकत्र होऊ शकत नाही, अशी भूमिका घेणाऱ्या केंद्र सरकारने भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याला परवानगी दिली आहे. वास्तविक, पाकपुरस्कृत पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानबरोबर क्रिकेटचा सामना खेळणे योग्य नाही. मात्र, केंद्र सरकार आणि सत्तारूढ भारतीय जनता...
Read More...
राज्य 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची 'मंडल यात्रा' स्थगित

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची 'मंडल यात्रा' स्थगित मुंबई: प्रतिनिधी  राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने राज्यभरात आयोजित केलेली 'मंडल यात्रा' स्थगित केली आहे. त्यानंतर पक्षाच्या इतर मागास विभागाचे अध्यक्ष राज राजापूरकर यांनी मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरागे पाटील यांची...
Read More...
राज्य 

'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मंडल यात्रा ही नौटंकी'

'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मंडल यात्रा ही नौटंकी' मुंबई: प्रतिनिधी  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने काढण्यात आलेली मंडल यात्रा ही निव्वळ नौटंकी असल्याची टीका महसूल मंत्री व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला इतर मागासवर्गीयांचा कोणताही कळवळा नाही....
Read More...
राज्य 

समारोपाचे भाषण करताना जयंत पाटील भावूक

समारोपाचे भाषण करताना जयंत पाटील भावूक मुंबई: प्रतिनिधी  तब्बल सात वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्र नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे सोपवून समारोपाचे भाषण करताना जयंत पाटील भावूक झाले. भावनेच्या भरात त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आणि काही काळ बोलणेही अशक्य झाले.  पक्षाच्या...
Read More...
राज्य 

संघर्षाच्या काळात संघर्ष करणाऱ्याला संधी: शरद पवार

संघर्षाच्या काळात संघर्ष करणाऱ्याला संधी: शरद पवार मुंबई: प्रतिनिधी  सध्या महाराष्ट्रासाठी संघर्षाचा काळ आहे. आपण ज्यांना बळ दिले ते सत्तेत जाऊन बसले आहेत. शशिकांत शिंदे हे संघर्ष करणारे नेते आहेत. त्यामुळे संघर्षाच्या काळात संघर्ष करणाऱ्या व्यक्तीला संधी दिली आहे, असे स्पष्ट करतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे...
Read More...
राज्य 

जयंत पाटील यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

जयंत पाटील यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा मुंबई: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे शशिकांत शिंदे हे पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष असणार आहेत. शिंदे दि. १५ जुलै रोजी आपल्या पदाचा कार्यभार हाती घेतील,...
Read More...
राज्य 

शरद पवार पक्षात करणार आमूलाग्र फेरबदल

शरद पवार पक्षात करणार आमूलाग्र फेरबदल मुंबई: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह महाविकास आघाडीच्या दारुण पराभवानंतर पक्ष प्मुख शरद पवार यांनी पक्षात आमूलाग्र बदल घडविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार स्थानिक पातळीपासून राज्याच्या पातळीपर्यंत नेतृत्वात बदल घडवून नवे नेतृत्व विकसित करण्याचा प्रयोग केला जाणार...
Read More...
राज्य 

निवडणूक यंत्रणेविरोधात इंडी आघाडी जाणार न्यायालयात

निवडणूक यंत्रणेविरोधात इंडी आघाडी जाणार न्यायालयात नवी दिल्ली: प्रतिनिधी  महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा ठपका मतदान यंत्राबरोबरच निवडणूक आयोगाच्या पक्षपाती धोरणावर ठेऊन इंडी आघाडी त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला....
Read More...

Advertisement