मराठा आरक्षण
राज्य 

जरांगे यांचे 'ते' विधान बालिशपणाचे

जरांगे यांचे 'ते' विधान बालिशपणाचे जालना: प्रतिनिधी  मराठा समाजाच्या आरक्षणात खोडा घातल्यास 1994 सालच्या ओबीसी आरक्षणाला न्यायालयात आव्हान देऊ, हे मनोज जरांगे पाटील यांचे विधान बालिशपणाचे असल्याची टीका ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी केली आहे.  इतर मागास प्रवर्गाला 1994 मध्ये मिळालेले आरक्षण 40 ते 42...
Read More...
राज्य 

'शरद पवार यांनी केले मराठा समाजाचे वाटोळे'

'शरद पवार यांनी केले मराठा समाजाचे वाटोळे' छत्रपती संभाजीनगर: प्रतिनिधी  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मराठ्यांच्या हक्काचे 16 टक्के आरक्षण सन 1994 मध्ये इतर मागास प्रवर्गाला दिले आणि मराठ्यांचे वाटोळे केले, असा आरोप मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. जरांगे...
Read More...
राज्य 

'तलवार आणा आणि आमची मुंडकी छाटून...'

'तलवार आणा आणि आमची मुंडकी छाटून...' मुंबई: प्रतिनिधी तलवार आणा आणि आमची मुंडकी छाटून टाका. ओबीसी प्रवर्गात असलेल्या तब्बल ३७२ जातीच्या लोकांना समुद्रात बुडवून टाका. मगच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे समाधान होईल, असे जळजळीत विधान काँग्रेसचे गटनेते आणि ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी...
Read More...
राज्य 

'... तर तुमचे राजकीय अस्तित्व धोक्यात'

'... तर तुमचे राजकीय अस्तित्व धोक्यात' जालना: प्रतिनिधी  छगन भुजबळ यांच्या नादाला लागू नका. त्यांच्या नादी लागून मराठ्यांना विरोध केला तर तुमचा नाश होईल. तुमचे राजकीय अस्तित्व धोक्यात येईल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे...
Read More...
राज्य 

'कुणबी प्रमाणपत्र न्यायालयात टिकणार का ही शंकाच'

'कुणबी प्रमाणपत्र न्यायालयात टिकणार का ही शंकाच' हिंगोली: प्रतिनिधी  हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा शासन निर्णय जारी केल्यानंतर मराठा बांधवांना दिली जाणारी कुणबी प्रमाणपत्र न्यायालयात टिकतील का, अशी शंका खुद्द मंत्री नरहरी झिरवाळ यांनीच व्यक्त केली आहे. त्यांच्या या विधानावर उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.  मराठवाडा मुक्ती...
Read More...
राज्य 

हैदराबाद गॅझेटियरच्या शासन निर्णयाला न्यायालयात आव्हान

हैदराबाद गॅझेटियरच्या शासन निर्णयाला न्यायालयात आव्हान मुंबई: प्रतिनिधी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणे सुलभ व्हावे यासाठी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या शासन निर्णयाच्या विरोधात दोन जनहित याचिका न्यायालयात दाखल झाल्या आहेत. हा शासन निर्णय पूर्णपणे बेकायदेशीर असल्यामुळे तो...
Read More...
राज्य 

'फडणवीस यांनी छगन भुजबळ यांना तुरुंगात टाकावे'

'फडणवीस यांनी छगन भुजबळ यांना तुरुंगात टाकावे' जालना: प्रतिनिधी  हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याबाबत बत राज्य सरकारने जारी केलेल्या शासन निर्णयाला विरोध करणारे पत्र ज्यष्ठ मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. त्याबद्दल मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र शब्दात...
Read More...
राज्य 

'अपघाताने पुढारी झालेल्यांचे हे राजकारण...'

'अपघाताने पुढारी झालेल्यांचे हे राजकारण...' मुंबई: प्रतिनिधी समाजासाठी कोणतेही योगदान नसताना देखील केवळ अपघाताने पुढारी झालेले नेते समाजात विद्वेष निर्माण करण्याचे राजकारण करीत आहेत, अशा शब्दात मराठा आरक्षण देण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी इतर मागासवर्गीयांचे नेते प्रा लक्ष्मण हाके...
Read More...
राज्य 

'मराठवाडा मुक्ती दिनापूर्वी प्रक्रिया सुरू करा, अन्यथा...'

'मराठवाडा मुक्ती दिनापूर्वी प्रक्रिया सुरू करा, अन्यथा...' छत्रपती संभाजी नगर: प्रतिनिधी  हैदराबाद गॅझेटीयरच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्यास 17 सप्टेंबर या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्यापूर्वी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करावी. अन्यथा मराठा समाज मोठा निर्णय घेऊन पुन्हा रस्त्यावर उतरेल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज...
Read More...
राज्य 

'आरक्षणाच्या बाबतीत ओबीसी समाजावर अन्याय नको'

'आरक्षणाच्या बाबतीत ओबीसी समाजावर अन्याय नको' मुंबई: प्रतिनिधी.इतर मागास प्रवर्गाला मिळालेले आरक्षण त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात मुळातच कमी आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय नको, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. हैदराबाद गॅझेटियर लागू केले तरीही मराठा समाजाला...
Read More...
राज्य 

'ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही...'

'ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही...' पुणे: प्रतिनिधी  मराठा समाजातील ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतील अशा लोकांनाच कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणावर त्यामुळे कोणताही परिणाम होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा दिली.  आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या २३४...
Read More...
राज्य 

मराठा आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार अर्थसहाय्य

मराठा आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार अर्थसहाय्य मुंबई: प्रतिनिधी  मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या आश्वासनानुसार मराठा आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी दहा लाख रुपये देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.  मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी ज्यांनी स्वतःचे प्राण अर्पण केले किंवा आंदोलनादरम्यान...
Read More...

Advertisement