नरेंद्र मोदी
राज्य 

'शिंदे यांचा पक्ष करावा लागणार भाजपमध्ये विलीन'

'शिंदे यांचा पक्ष करावा लागणार भाजपमध्ये विलीन' मुंबई: प्रतिनिधी  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष महापालिका निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षात विलीन करावा लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना तसा सल्ला दिला आहे, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना...
Read More...
देश-विदेश 

सविस्तर वक्तव्यापेक्षा सुभाषितातून आशय लवकर कळतो: नरेंद्र मोदी

सविस्तर वक्तव्यापेक्षा सुभाषितातून आशय लवकर कळतो: नरेंद्र मोदी पुणे: प्रतिनिधी एक लांबलचक भाषण ऐकून जे आकलन होत नाही, ते एका सुभाषितातून पटकन समजते एवढी प्रगल्भता संस्कृत सुभाषितांमधे आहे असे उद्‌गार माननीय पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी संस्कृतभारतीच्या कार्यकर्त्यांसमोर काढले. 'मन की बात' या कार्यक्रमात व '...
Read More...
देश-विदेश 

'मुंबईला बनवणार जगाचे फायनान्शियल पॉवरहाऊस'

'मुंबईला बनवणार जगाचे फायनान्शियल पॉवरहाऊस' मुंबई: प्रतिनिधी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराला जगाचे फायनान्शियल पॉवर हाऊस बनवणार असल्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. नवी मुंबईतील दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते.  पंतप्रधान मोदी दोन दिवसाच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून आज विमानतळाच्या...
Read More...
राज्य 

पी.आय.बी.एम.तर्फे 'स्वच्छता अभियान' आणि 'स्वच्छता महोत्सव'

 पी.आय.बी.एम.तर्फे 'स्वच्छता अभियान' आणि 'स्वच्छता महोत्सव' पुणे : प्रतिनिधी पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (पी.आय.बी.एम.), पिरंगुट कॅम्पसद्वारे २५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत विशेष 'स्वच्छता अभियान' आणि 'स्वच्छता महोत्सव' आयोजित करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या राष्ट्रव्यापी आवाहनास अनुसरून, राष्ट्रीय सेवेसाठी आणि...
Read More...
राज्य 

'विकसित भारताचे स्वप्न बघताना 4-जी तंत्रज्ञान क्रांती घडवेल'

'विकसित भारताचे स्वप्न बघताना 4-जी तंत्रज्ञान क्रांती घडवेल' भारत संचार निगम लिमिटेडच्या 4-जी तंत्रज्ञानाचा शुभारंभ पुणे : प्रतिनिधी बीएसएनएलद्वारे निर्मिती पूर्णत: स्वदेशी 4-जी प्रणालीद्वारे अनेक गावे एकमेकांशी जोडली जाणार असून यातून देशातील खेड्यापाड्यातील जनता जगाशी संपर्क साधू शकणार आहे. या प्रणालीच्या वापराद्वारे आरोग्य, शिक्षण, शेती, उद्योग-व्यवसाय अशा विविध...
Read More...
राज्य 

'राज्याला अधिकाधिक मदत देण्याचे मोदी यांचे आश्वासन'

'राज्याला अधिकाधिक मदत देण्याचे मोदी यांचे आश्वासन' नवी दिल्ली: प्रतिनिधी  राज्याच्या बहुतेक भागात अतिवृष्टी आणि पूरस्थितीचे अभूतपूर्व संकट ओढवले असताना त्याला तोंड देण्यासाठी केंद्र सरकार जास्तीत जास्त मदत देईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  केंद्राकडून राज्याला आर्थिक मदत...
Read More...
राज्य 

मोदींच्या वाढदिवशी शिवसेनेचे आंदोलन

मोदींच्या वाढदिवशी शिवसेनेचे आंदोलन पुणे: प्रतिनिधी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, पुणे शहराच्या वतीने कसबा गणपती येथे अनोखे आंदोलन करण्यात आले. सरकारच्या चुका व नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचा निषेध म्हणून शिवसैनिकांनी “एक पेढा भ्रष्टाचाराचा, एक पेढा मत...
Read More...
राज्य 

'... ही तर मोदी, शहा, भाजपच्या राष्ट्रभक्तीची दिवाळखोरी'

'... ही तर मोदी, शहा, भाजपच्या राष्ट्रभक्तीची दिवाळखोरी' मुंबई: प्रतिनिधी  दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामना खेळण्यास परवानगी देणे ही सत्तारूढ भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या राष्ट्रभक्तीची दिवाळखोरी असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केली.  भारत आणि पाकिस्तान...
Read More...
राज्य 

छगन भुजबळ हे भाजपचे प्यादे: संजय राऊत

छगन भुजबळ हे भाजपचे प्यादे: संजय राऊत मुंबई: प्रतिनिधी छगन भुजबळ यांना अजित पवारांनी नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रीपद दिले आहे. हे पद केवळ ओबीसी असल्यामुळे त्यांना मिळाले आहे, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
Read More...
राज्य 

पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान दाखवणार हिरवा झेंडा

पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान दाखवणार हिरवा झेंडा पुणे: प्रतिनिधी  पुणे ते नागपूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस या वेगवान रेल्वे गाडीला 10 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवास या गाडीमुळे वेगवान आणि सुलभ होणार आहे....
Read More...
देश-विदेश 

'गृहमंत्री अमित शहा यांच्यावर कोर्ट मार्शल करा'

'गृहमंत्री अमित शहा यांच्यावर कोर्ट मार्शल करा' नवी दिल्ली: प्रतिनिधी  पठाणकोटपासून पहेलगामपर्यंत सर्व लष्करी कारवायांमध्ये राजकारण करणाऱ्या, ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन गंगा, ऑपरेशन महादेव, असे करीत लष्करी कारवायांना हिंदुत्वाशी, धर्माशी जोडणाऱ्या गृहमंत्री अमित शहा यांच्यावर कोर्ट मार्शल करा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली....
Read More...
राज्य 

''आधारकार्डमध्ये कार्डधारकाचा रक्तगट समाविष्ट करावा'        

''आधारकार्डमध्ये कार्डधारकाचा रक्तगट समाविष्ट करावा'          पुणे: प्रतिनिधी  भारतीय नागरिकाच्या ओळखीशी संबंधित सर्वात महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक असलेल्या आधारकार्डमध्ये आधारकार्ड धारकाचा रक्तगट समाविष्ट करण्यात यावा, अशी मागणी माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री. जगत प्रकाश नड्डा तसेच जागतिक...
Read More...

Advertisement