अमित शहा
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
'शिंदे यांच्या मनात नाही भाजप बद्दल नाराजी'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनात भारतीय जनता पक्षाबद्दल कोणतीही नाराजी नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेते म्हणून आणि शिंदे यांच्याकडे असलेल्या नगर विकास विभागाशी संबंधित कामासाठी त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असल्याचा दावा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे... 'रवींद्र चव्हाण यांच्यामुळे महायुतीत मिठाचा खडा'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
महायुतीत बंडखोरी करणाऱ्या नेत्यांना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून आर्थिक रसद पुरवली जात आहे. मित्र पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये सामावून घेण्यासाठी पैशाचा वापर केला जात आहे. चव्हाण यांच्यामुळेच महायुतीत मिठाचा खडा पडत आहे, अशी तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ... '... तर कुबड्या घातल्या जातील चुलीत'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने महायुतीत मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची उपयुक्तता संपुष्टात आली असून लवकरच या कुबड्या चुलीत घातल्या जातील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी... 'शहा यांनी भाजपमध्ये निर्माण केली व्यापारी वृत्तीची पिढी'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे व्यापारी म्हणून राजकारणात आले आणि राजकारणात व्यापारच करत आहेत. त्यांना समाजकारणाशी काही देणे घेणे नाही. त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये व्यापारी वृत्तीची एक पिढीच निर्माण केली आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे खासदार संजय राऊत... '... हे तर घरात बसून स्वतःच्या पक्षाला गिळणारे अजगर'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे घरात बसणारे अजगर असून त्यांनी स्वतःच्याच पक्षाला गिळून टाकले आहे, अशा शब्दात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे यांच्यावर पलटवार केला.
उद्धव ठाकरे यांनी मतदार यादी दुरुस्तीच्या मागणीसाठी काढण्यात येणाऱ्या मोर्च्याची वातावरणनिर्मिती... 'आगामी निवडणुकीत करा विरोधकांचा सुपडा साफ'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ करा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेते व कार्यकर्त्यांना केले.
मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयाचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांसह... 'विकासाचे प्रस्ताव प्रलंबित मात्र, भाजपला इंटरेस्ट...'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयासाठी मरीन लाइन्स येथे घेतलेला भूखंड जोर जबरदस्तीने व घाई गर्दीने ताब्यात घेण्यात आला आहे. महापालिका प्रशासनात भाजपच्या मर्जीतील अधिकारी असल्यामुळे विकासाचे अनेक प्रस्ताव प्रलंबित आहेत. मात्र, भाजपाला इंटरेस्ट असलेल्या भूखंडाचे हस्तांतरण तातडीने करण्यात आले,... 'शिंदे यांचा पक्ष करावा लागणार भाजपमध्ये विलीन'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष महापालिका निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षात विलीन करावा लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना तसा सल्ला दिला आहे, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना... राज्याच्या त्रिमूर्तीपैकी कोणी बनिया नाही तरी त्यापेक्षा कमीही नाही
Published On
By Shrikant Tilak
शिर्डी: प्रतिनिधी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यापैकी कोणीही बनियान. मात्र, पाठपुराव्याच्या बाबतीत कोणीही बनियापेक्षा कमी देखील नाही, अशी टिप्पणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. अतिवृष्टी आणि पूरस्थिती यामुळे संकटात असलेल्या राज्याच्या स्थितीबाबत... शहा, फडणवीस, शिंदे व अजित पवार यांची बंद दाराआड चर्चा
Published On
By Shrikant Tilak
शिर्डी: प्रतिनिधी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची रात्री उशिरापर्यंत तब्बल पाऊण तास बंद दाराआड चर्चा झाली. यावेळी प्रामुख्याने अतिवृष्टीमुळे राज्यात झालेले नुकसान आणि तातडीची मदत या विषयांवर चर्चा झाली.
अमित शहा... '... ही तर मोदी, शहा, भाजपच्या राष्ट्रभक्तीची दिवाळखोरी'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामना खेळण्यास परवानगी देणे ही सत्तारूढ भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या राष्ट्रभक्तीची दिवाळखोरी असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
भारत आणि पाकिस्तान... अमित शहा यांच्या विमानात तांत्रिक बिघाड
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
मुंबई दौरा ऑटोपून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुजरातकडे जाण्यासाठी विमानतळावर आले असता त्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड असल्याचे सांगण्यात आले. त्याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या विमानातून पुण्याला निघाले होते. त्यांनी आपले विमान शहा यांना देऊ केले. त्या विमानातून... 