मदत
राज्य 

किरण सोशल फाउंडेशनतर्फे शोध वृद्धाश्रम येथील वृद्धांसाठी मदत

किरण सोशल फाउंडेशनतर्फे शोध वृद्धाश्रम येथील वृद्धांसाठी मदत     पुणे: प्रतिनिधीलातूर वरून आलेल्या, अनेक यातना व अडचणींचा सामना केलेल्या सिंधूताईंच्या आश्रमात आश्रयाला राहून, त्यांना गुरू मानून त्यांच्याकडून समाजसेवेचा वसा घेतलेल्या ज्योतीताई पटाईत यांनी या वृद्धाश्रमाची सुरुवात केली. मुलाबाळांनी घराबाहेर काढलेल्या , हरवलेल्या ,भीक मागत असलेल्या, अनाथ, निराधार अशा...
Read More...

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुणे भाजपा व्यापारी आघाडीचा पुढाकार

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुणे भाजपा व्यापारी आघाडीचा पुढाकार पुणे : प्रतिनिधी महाराष्ट्रातील पूरग्रस्त बांधवांसाठी भाजपा, पुणे शहर यांच्या वतीने मदत साहित्य संकलनाचा मोठा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात भाजपा व्यापारी आघाडी, पुणे शहर यांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला. व्यापारी आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणावर...
Read More...
राज्य 

'राज्याला अधिकाधिक मदत देण्याचे मोदी यांचे आश्वासन'

'राज्याला अधिकाधिक मदत देण्याचे मोदी यांचे आश्वासन' नवी दिल्ली: प्रतिनिधी  राज्याच्या बहुतेक भागात अतिवृष्टी आणि पूरस्थितीचे अभूतपूर्व संकट ओढवले असताना त्याला तोंड देण्यासाठी केंद्र सरकार जास्तीत जास्त मदत देईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  केंद्राकडून राज्याला आर्थिक मदत...
Read More...
राज्य 

'शेतकऱ्यांना भरीव मदत मिळणारच, निधीची चिंता नाही'

'शेतकऱ्यांना भरीव मदत मिळणारच, निधीची चिंता नाही' सोलापूर: प्रतिनिधी  अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून भरीव मदत दिली जाईल. त्यासाठी निधीची चिंता करण्याचे कारण नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.  अजित पवार सकाळी लवकरच धाराशिवच्या भूम परांडा तालुक्यातील पूरस्थितीची पाहणी...
Read More...
राज्य 

'सरकार कर्जमाफीबद्दल गंभीर, लवकरच निर्णय'

'सरकार कर्जमाफीबद्दल गंभीर, लवकरच निर्णय' मुंबई: प्रतिनिधी  शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याबाबत सरकार गंभीर असून त्याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सध्याच्या काळात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्यांना तातडीने मदत पुरवणे, याला...
Read More...

Advertisement