मंत्रिमंडळ बैठक
राज्य 

शिंदे गटाच्या मंत्र्यांचा बहिष्कार नव्हता तर...

शिंदे गटाच्या मंत्र्यांचा बहिष्कार नव्हता तर... मुंबई: प्रतिनिधी शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार घातला नव्हता तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या कामात मग्न असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परवानगीने ते या बैठकीला अनुपस्थित राहिले, अशा शब्दात आज घडलेल्या मोठ्या राजकीय घडामोडीवर सर्वात करण्याचा प्रयत्न महसूल मंत्री...
Read More...
राज्य 

शिंदे गटाच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार

शिंदे गटाच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार मुंबई: प्रतिनिधी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वगळता शिंदे गटातील सर्वच मंत्र्यांनी बहिष्कार टाकल्याचे वृत्त आहे. निधी वाटपावरून नाराजी असल्याच्या कारणाने शिंदे गटाचे मंत्री नाराज असल्यामुळे ते मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहिले नाहीत, असे सांगण्यात आले.  मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक आज...
Read More...
राज्य 

'आदित्य ठाकरे यांनी होऊ नये महाराष्ट्राचा पप्पू'

'आदित्य ठाकरे यांनी होऊ नये महाराष्ट्राचा पप्पू' मुंबई: प्रतिनिधी शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या पायावर पाय ठेवून महाराष्ट्राचा पप्पू बनू नये, अशी आपली प्रामाणिक इच्छा आहे. मात्र कालच्या निर्धार मेळाव्यात त्यांनी तेच केले, असा उपहासात्मक टोला मुख्यमंत्री...
Read More...
राज्य 

'आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी आखणार व्यापक धोरण'

'आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी आखणार व्यापक धोरण' मुंबई: प्रतिनिधी अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानाची सविस्तर माहिती जमा करण्याचे काम सुरू असून बाधित आपत्तीग्रस्तांना मदत देण्यासाठी व्यापक धोरण आखण्याचे काम सुरू असून त्या सदर्भात एक आठवड्यात महत्वपूर्ण घोषणा केली जाईल, अशी काही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर...
Read More...
राज्य 

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची घोषणा

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची घोषणा मुंबई: प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. या अभियानात अत्युत्कृष्ट काम केलेल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचा येणार आहेत. या अभियानात ग्रामविकास...
Read More...
राज्य 

राज्यात अनुसूचित जातींसाठी स्वतंत्र आयोगाची होणार स्थापना

राज्यात अनुसूचित जातींसाठी स्वतंत्र आयोगाची होणार स्थापना मुंबई: प्रतिनिधी  राज्यातील अनुसूचित जमातींसाठी स्वतंत्र आयोगाची निर्णय घेण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने संमती दिली आहे. याशिवाय अनुसूचित जाती आयोगही त्याचे काम सुरू ठेवणारच आहे. या निर्णयाखेरीज आणखी चार महत्त्वाचे निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले.  राज्यात महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्वतंत्रपणे...
Read More...

Advertisement