हल्ला
राज्य 

'आपल्यावर हल्ला करणारे पवार कुटुंबाने पोसलेले गुंड'

'आपल्यावर हल्ला करणारे पवार कुटुंबाने पोसलेले गुंड' अहिल्यानगर: प्रतिनिधी आपल्यावर हल्ला करणारे हल्लेखोर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबाने पोसलेले गुंड आहेत. त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि खासदार निलेश लंके यांच्याबरोबरची छायाचित्र उपलब्ध आहेत, असा...
Read More...
राज्य 

'प्रसिद्धीसाठी हे स्वतःच फोडून घेतात स्वतःच्या गाड्या'

'प्रसिद्धीसाठी हे स्वतःच फोडून घेतात स्वतःच्या गाड्या' छत्रपती संभाजीनगर: प्रतिनिधी  ओबीसी नेते प्रा लक्ष्मण हाके प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्वतःच स्वतःच्या गाड्या फोडून घेतात, असा आरोप करून मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी, आम्हाला यांच्या स्टंटबाजीकडे लक्ष द्यायला वेळ नाही, असा टोलाही लगावला.  आज दुपारी प्रा हाके ओबीसी...
Read More...
राज्य 

ओबीसी नेते प्रा लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न

ओबीसी नेते प्रा लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न अहिल्यानगर: प्रतिनिधी  ओबीसी नेते प्रा लक्ष्मण हाके पुण्याहून पाथर्डी येथे एल्गार सभेसाठी जात असताना आरणगाव बाह्यवळण रस्त्यावर हातात काठ्या घेऊन आलेल्या अज्ञात युवकांच्या टोळक्याने त्यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारात प्रा हाके यांच्यासह सर्वजण सुरक्षित असले तरी परिसरात...
Read More...
राज्य 

प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाईफेक निंदनीय: हेमंत पाटील

प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाईफेक निंदनीय: हेमंत पाटील पुणे: प्रतिनिधी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे शाईफेक झाल्याची घटना अत्यंत निंदनीय तसेच लोकशाहीच्या मूल्यांवर थेट आघात करणारी आहे.या घटनेनंतर सर्वसामान्यांप्रमाणे वैचारिक लढा देणाऱ्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र धोक्यात आले आहे का, असा सवाल इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष,...
Read More...
राज्य 

'गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचे भाजपने द्यावे स्पष्टीकरण'

'गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचे भाजपने द्यावे स्पष्टीकरण' पुणे: प्रतिनिधी संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या हल्ल्यात भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची नावे पुढे येत असून या हल्ल्याबाबत भाजपने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी...
Read More...
राज्य 

गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा सर्वपक्षीय नेत्यांकडून निषेध

गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा सर्वपक्षीय नेत्यांकडून निषेध मुंबई: प्रतिनिधी  संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा सर्वपक्षीय नेत्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी दूरध्वनीवर गायकवाड यांच्याकडून या हल्ल्याची माहिती...
Read More...
देश-विदेश 

इस्राएलचा इराणवर हल्ला, क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे तेहरान लक्ष्य

इस्राएलचा इराणवर हल्ला, क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे तेहरान लक्ष्य तेल अवीव: वृत्तसंस्था  इराणकडून अण्वस्त्र विकसित करण्याचे प्रयत्न थांबावेत आणि त्यांची सैन्यशक्ती क्षीण व्हावी, या उद्देशाने इस्रायलने इराणवर जोरदार हल्ला चढवला आहे. इस्रायलच्या वायुदलाने अनेक क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा वापर करून तेहरानला लक्ष्य केले आहे. या हल्ल्यात रिबोल्यूशनरी गार्डसच्या प्रमुखासह प्रमुख...
Read More...
राज्य 

'राहुल गांधी यांच्यावर हल्ला करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव'

'राहुल गांधी यांच्यावर हल्ला करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव' मुंबई: प्रतिनिधी  विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांवर हल्ले करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे. त्यासाठी परदेशात कट रचला जात आहे. पुढच्या काही काळात आमच्यावर हल्ले होऊ शकतात, असा गंभीर आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी...
Read More...
राज्य 

पत्रकार निखिल वागळे यांच्या वाहनावर फेकले शाई आणि दगड

पत्रकार निखिल वागळे यांच्या वाहनावर फेकले शाई आणि दगड पुणे : प्रतिनिधी   ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे एका कार्यक्रमासाठी पुण्यात आले असता त्यांच्या वाहनावर शाईफेक आणि दगडफेक करण्यात आली. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात येत आहे.   वागळे यांनी येथे ' निर्भय बनो' या कार्यक्रमाचे आयोजन          
Read More...
राज्य 

'पोळ यांच्यावरील हल्ल्याबाबत त्वरित कार्यवाही करावी'

'पोळ यांच्यावरील हल्ल्याबाबत त्वरित कार्यवाही करावी' पुणे: प्रतिनिधी शिवसेनेच्या पदाधिकारी अयोध्या पोळ यांच्यावरील हल्ल्याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी सूचना शिवसेना उपनेत्या व विधान परिषद उपसभापती ना.डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सरकारला केली आहे. दिनांक १६ जून २०२३ रोजी कळवा भागात एका कार्यक्रमात शिवसेनेच्या पदाधिकारी...
Read More...
राज्य 

देशपांडे यांच्यावरील हल्ला राजकीय वैमनस्यातून

देशपांडे यांच्यावरील हल्ला राजकीय वैमनस्यातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर करण्यात आलेला हल्ला राजकीय  वैमनस्यातून केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या हल्लेखोरांनी काही राजकीय नेत्यांची नावेही उघड केल्याचे पोलिसांनी सांगितले. 
Read More...
देश-विदेश 

खलिस्तानवाद्यांकडून भारतीयांवर सशस्त्र हल्ला

खलिस्तानवाद्यांकडून भारतीयांवर सशस्त्र हल्ला ऑस्ट्रेलियातील वाढत्या खलिस्तानवादी कारवायांचा निषेध करणाऱ्या भारतीयांवर खलिस्तानवाद्यांनी सशस्त्र हल्ला केला. या हल्ल्यात पाच भारतीय निदर्शक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दंगेखोर खलिस्तानवाद्यांपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. 
Read More...

Advertisement