संजय राऊत
राज्य 

'दिल्लीचे जोडे उचलणारा होणार नाही मुंबईच्या महापौर'

'दिल्लीचे जोडे उचलणारा होणार नाही मुंबईच्या महापौर' मुंबई: प्रतिनिधी दिल्लीचे पाय धुणारा नव्हे तर अस्सल भगव्या रक्ताचा मराठी बाण्याचा माणूसच मुंबईचा महापौर होईल, अशी ग्वाही शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. काल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख...
Read More...
राज्य 

पुणे मेट्रोमध्ये बारा हजार कोटींचा घोटाळा

पुणे मेट्रोमध्ये बारा हजार कोटींचा घोटाळा पुणे: प्रतिनिधी पुणे मेट्रो प्रकल्पात भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याने तर शिवसेना शिंदे गटाच्या दोघांनी तब्बल 12 हजार रुपये वाटून घेतल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केला. पुण्याचे प्रशासन तीन टोळीप्रमुख चालवत आहेत. प्रशासकीय कामेही...
Read More...
राज्य 

'मोजावी लागेल या विटंबनेची किंमत... '

'मोजावी लागेल या विटंबनेची किंमत... ' मुंबई: प्रतिनिधी शिवसेना ठाकरे गटाचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्याच्या उद्देशाने शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची यांच्या मृत्यूनंतर जी विटंबना चालवली आहे त्याची किंमत त्यांना मोजावीच लागेल, असा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत...
Read More...
राज्य 

'क्रिकेट सामन्याची तयारी करण्यापेक्षा मदत कार्याचा आढावा घ्या'

'क्रिकेट सामन्याची तयारी करण्यापेक्षा मदत कार्याचा आढावा घ्या' मुंबई: प्रतिनिधी  अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीने मोठा विनाश ओढवून सुद्धा अजून पाऊस सुरूच आहे. लोक संकटात आहेत आणि सरकार क्रिकेटच्या सामन्याची तयारी करण्यात मग्न आहे. त्यापेक्षा पूरग्रस्त भागात जा आणि मदत कार्याचा आढावा घ्या, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार...
Read More...
राज्य 

एकनाथ शिंदे, अजित पवार हे भाजपच्या हातातले हत्यार

एकनाथ शिंदे, अजित पवार हे भाजपच्या हातातले हत्यार मुंबई: प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्र किंवा मुंबईशी काही देणे घणे नाही. त्यांना मराठी माणसात फूट पाडायची आहे. त्यासाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवार ही त्यांच्या हातातील हत्यारे आहेत, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत...
Read More...
राज्य 

संजय राऊत यांच्या निवासस्थानी बंदोबस्तात वाढ

संजय राऊत यांच्या निवासस्थानी बंदोबस्तात वाढ मुंबई: प्रतिनिधी  दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे शिवसेना शिंदे गटाचे शिवसैनिक ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर संतप्त आहेत. त्यांच्या विरोधात ठाणे येथे निदर्शने देखील करण्यात आली. या पार्श्वभूमीवर राऊत यांच्या निवासस्थानावर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली...
Read More...
राज्य 

'... अशा गद्दारांच्या वल्गना खूप ऐकल्या'

'... अशा गद्दारांच्या वल्गना खूप ऐकल्या' मुंबई: प्रतिनिधी आपल्याला घरात येऊन मारण्याची धमकी देणारे आमदार राजेश मोरे यांच्यासारख्यांच्या वल्गना आजपर्यंत खूप ऐकल्या आहेत. ते जर घरी आले तर बाहेर कसे पडतात, तेच मी बघतो, असे प्रत्युत्तर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आमदार मोरे यांना...
Read More...
राज्य 

'अमराठी बिल्डरांना विकून टाकली मुंबई'

'अमराठी बिल्डरांना विकून टाकली मुंबई' मुंबई: प्रतिनिधी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण मुंबई अमराठी बांधकाम व्यावसायिकांना विकली असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. बेस्टच्या जागांवर सरकारचा डोळा असून त्यादेखील आपल्या मर्जीतील बिल्डरांच्या घशात घालण्याचा त्यांचा डाव असल्याचेही राऊत म्हणाले.  बेस्ट...
Read More...
राज्य 

भारत पाक सामन्यात दीड लाख कोटी रुपयांचा जुगार

भारत पाक सामन्यात दीड लाख कोटी रुपयांचा जुगार मुंबई: प्रतिनिधी पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवरून कर्ज मिळू नये यासाठी प्रयत्न करणाऱ्या केंद्र सरकारने ऐनवेळी कच खाऊन भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याला परवानगी दिली. या सामन्यात तब्बल दीड लाख कोटी रुपयांचा जुगार खेळला गेला आहे. त्यातील 25 हजार कोटी पाकिस्तानात गेले. तो...
Read More...
राज्य 

'... ही तर मोदी, शहा, भाजपच्या राष्ट्रभक्तीची दिवाळखोरी'

'... ही तर मोदी, शहा, भाजपच्या राष्ट्रभक्तीची दिवाळखोरी' मुंबई: प्रतिनिधी  दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामना खेळण्यास परवानगी देणे ही सत्तारूढ भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या राष्ट्रभक्तीची दिवाळखोरी असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केली.  भारत आणि पाकिस्तान...
Read More...

'संजय राऊत यांच्या विरोधात कारवाई करा'

'संजय राऊत यांच्या विरोधात कारवाई करा' मुंबई: प्रतिनिधी चिथावणीखोर देशविरोधी विधाने करणारे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाने केली आहे. शिंदे गटाच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन या मागणीचे निवेदन सादर केले आहे.  नेपाळमध्ये अराजकाची परिस्थिती...
Read More...
राज्य 

... आणि ही बोलकी बाहुली पडतील तोंडावर

... आणि ही बोलकी बाहुली पडतील तोंडावर मुंबई: प्रतिनिधी  शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे केवळ धन्याचे मिंधे असलेले बोलके बाहुले आहेत. या देशातही हिंसाचार आणि अराजक उसळावा अशी त्यांची इच्छा आहे. मात्र, या देशातील देशाभिमानी जनता हे घडू देणार नाही, असा दावा भारतीय जनता पक्षाचे...
Read More...

Advertisement