विजय वडेट्टीवार
राज्य 

'शरद पवार यांनी केले मराठा समाजाचे वाटोळे'

'शरद पवार यांनी केले मराठा समाजाचे वाटोळे' छत्रपती संभाजीनगर: प्रतिनिधी  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मराठ्यांच्या हक्काचे 16 टक्के आरक्षण सन 1994 मध्ये इतर मागास प्रवर्गाला दिले आणि मराठ्यांचे वाटोळे केले, असा आरोप मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. जरांगे...
Read More...
राज्य 

'तलवार आणा आणि आमची मुंडकी छाटून...'

'तलवार आणा आणि आमची मुंडकी छाटून...' मुंबई: प्रतिनिधी तलवार आणा आणि आमची मुंडकी छाटून टाका. ओबीसी प्रवर्गात असलेल्या तब्बल ३७२ जातीच्या लोकांना समुद्रात बुडवून टाका. मगच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे समाधान होईल, असे जळजळीत विधान काँग्रेसचे गटनेते आणि ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी...
Read More...
राज्य 

'... तर तुमचे राजकीय अस्तित्व धोक्यात'

'... तर तुमचे राजकीय अस्तित्व धोक्यात' जालना: प्रतिनिधी  छगन भुजबळ यांच्या नादाला लागू नका. त्यांच्या नादी लागून मराठ्यांना विरोध केला तर तुमचा नाश होईल. तुमचे राजकीय अस्तित्व धोक्यात येईल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे...
Read More...
राज्य 

जनसुरक्षा विधेयकाबाबत काँग्रेसचा बैल गेला आणि झोपा केला

जनसुरक्षा विधेयकाबाबत काँग्रेसचा बैल गेला आणि झोपा केला मुंबई: प्रतिनिधी जनसुरक्षा विधेयकावर सभागृहात चर्चा सुरू असताना अनुपस्थित राहिलेले काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांना पक्षश्रेष्ठींनी 'कारणे दाखवा' नोटीस बजावली आहे. हे विधेयक विधानसभेत मांडले जात असताना त्यावर कोणती भूमिका घ्यायची हे काँग्रेसच्या सदस्यांना सांगण्यात आले नाही. त्याबद्दलची माहिती विधेयक...
Read More...
राज्य 

'गुप्तचर यंत्रणा काय करत होत्या?'

'गुप्तचर यंत्रणा काय करत होत्या?' मुंबई: प्रतिनिधी पहलगाम दहशतवादी हल्ला हे गुप्तचर यंत्रणांचे अपयश आहे. ज्यावेळी या हल्ल्याची कटकारस्थानने केली जात होती, त्यावेळी गुप्तचर यंत्रणा काय करत होत्या, असा सवाल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलताना केला. हा हल्ला म्हणजे दोन धर्मीयांना एकमेकांच्या विरोधात...
Read More...
राज्य 

'वाचाळ मंत्र्याला वेळीच आवर घालणे आवश्यक'

'वाचाळ मंत्र्याला वेळीच आवर घालणे आवश्यक' नागपूर: प्रतिनिधीनागपूरसारख्या शांतताप्रिय आणि सुसंस्कृत भडकलेली हिंसा दुर्दैवी आहे. महायुती सरकारमधील एक वाचाळ मंत्री सातत्याने भडकावणारी व्यक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. या वाचाळवीरांना वेळीच आवर घालण्याची आवश्यकता आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार...
Read More...
राज्य 

'... तर शिंदे आणि पवारांना थोडा थोडा काळ मुख्यमंत्री करू'

'... तर शिंदे आणि पवारांना थोडा थोडा काळ मुख्यमंत्री करू' नागपूर: प्रतिनिधी  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांचीही महायुतीमध्ये बिकट अवस्था आहे. त्यांनी काँग्रेसबरोबर यावे. आम्ही त्यांची काळजी घेऊ. दोघांनाही ठराविक कालावधीसाठी मुख्यमंत्री पद देऊ, अशी मल्लिनाथी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.  धुलीवंदनाचे औचित्य साधून...
Read More...
राज्य 

विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची निवड

विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची निवड मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते  विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांच्या निवडीची घोषणा विधानसभेत केली. त्यानंतर सर्व विधानसभा सदस्यांनी या निर्णयाचे...
Read More...
राज्य 

विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार

विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार मुंबई: प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप शिवसेना शिंदे गटाच्या महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर दीर्घकाळ रिक्त असलेले विधानसभा विरोधी पक्ष नेते पद काँग्रेसचे विदर्भातील वजनदार नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांची नावे चर्चेत असताना...
Read More...
राज्य 

'नानांना हटवा काँग्रेस वाचवा'

'नानांना हटवा काँग्रेस वाचवा' नवी दिल्ली: प्रतिनिधी  कर्नाटक विजयानंतर उत्साहीत झालेली काँग्रेस पक्षांतर्गत मतभेद मिटवण्यासाठी पुढे सरसावली असतानाच महाराष्ट्रातील अंतर्गत मतभेदांनी पुन्हा डोके वर काढले आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात राज्यातील बड्या नेत्यांनी काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडे पुन्हा एकदा तक्रारीचा पाढा वाचला आहे. एकली...
Read More...

Advertisement