युती
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
काँग्रेसने पुढे केला शरद पवार यांच्यासमोर मैत्रीचा हात
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
आगामी महापालिका निवडणुकीत युती करण्यासाठी काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यासमोर मैत्रीचा हात पुढे केला आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी शरद पवार यांची त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्याशी या... 'आगामी निवडणुकीत काका पुतण्या येणार एकत्र'
Published On
By Shrikant Tilak
पिंपरी: प्रतिनिधी
लवकरच होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार या दोघांचे पक्ष एकत्र येऊन ही निवडणूक लढवतील. याबाबत अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात प्राथमिक चर्चा झाली असून अंतिम निर्णय शरद पवार आणि अजित पवार यांच्या चर्चेनंतर... शिंदे गटाशी युती करण्याच्या प्रस्तावाबाबत ठाकरे यांची तीव्र नाराजी
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सिंधुदुर्गात शिवसेना शिंदे गटाशी युती करण्याच्या शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांच्या प्रस्तावाबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. इतर कोणाशीही युती करू पण शिंदे गटाशी युती करणार नाही, अशी... 'आगामी निवडणुकीत मनसेला सोबत घेणार नाही'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
एकीकडे शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युती होणार असल्याचे निश्चित मानले जात असतानाच या निवडणुकीत मनसेला सोबत न घेण्याचा निर्णय राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी एकमताने घेतला आहे. या निर्णयाची माहिती केंद्रीय... युती जाहीर होण्याआधीच ठरले जागा वाटपाचे समीकरण
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे ठाकरे बंधूंचे पक्ष एकत्रितपणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढविणार असल्याचे मानले जात असून मुंबई महापालिकेसाठी या दोन्ही पक्षांचे जागा वाटपाचे समीकरण निश्चित झाल्याचे पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
मुंबई महापालिका... 'निवडणुका जाहीर होतील त्यावेळी युतीबाबत चर्चा करू'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
हिंदी सक्तीला विरोध आणि मराठी अस्मितेच्या प्रश्नावर राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आपला शिवसेना ठाकरे गट एकत्र आले आहेत आणि या मुद्द्यांवर आम्ही एकत्र राहणार आहोत. मात्र, राज्यात सध्या कोणत्याही निवडणुका नाहीत. निवडणुका जाहीर झाल्यावर राजकीय... शिवसेना शिंदे गट आणि रिपब्लिकन सेना यांची युती
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडी यांच्या पार्श्वभूमीवर राज्यात एक नवीन युती आकाराला आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांची रिपब्लिकन सेना यांच्यात युती झाल्याची अधिकृत घोषणा शिंदे आणि आंबेडकर यांनी पत्रकार... 'स्थानिक निवडणुकीत इंडी, महाविकास आघाडीची गरज नाही'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
स्थानिक निवडणुकीत इंडी आघाडी अथवा महाविकास आघाडी यांची काहीही गरज नाही. या निवडणुकीत स्थानिक मुद्द्यांना महत्त्व असल्याने त्याबाबतचा निर्णय स्थानिक नेतृत्वावर. सोपवावा, असे मत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. या स्थानिक स्वराज्य संस्था, विशेषतः... ... ते काही आम्हाला बांधील नाहीत: सुषमा अंधारे
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे आम्हाला बांधील नाहीत. मुख्यमंत्र्यांना भेटायचे की नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. फक्त महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घ्यायचा की महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवणाऱ्यांच्या बरोबर जायचे, याचा निर्णय त्यांना घ्यावा लागणार आहे. चेंडू आता त्यांच्या... शिवसेना ठाकरे गट व मनसे युतीच्या शक्यतेला सुरुंग?
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गट आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती युती होण्याच्या शक्यतेची चर्चा सध्या राज्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. मात्र, आज अचानक पार पडलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख... 'बाळासाहेब हा एकच ठाकरे ब्रँड, उद्धव नाही'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब हे एकच ठाकरे ब्रँड आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा ब्रँड बनू शकतो. मात्र, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे कधीच ब्रँड बनू शकत नाहीत, अशा शब्दात शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम... 'राज ठाकरेंची इच्छा ती माझी इच्छा, पुढाकार कोणीही घ्यावा'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील युतीबाबत मनसे प्रमुख राज ठाकरे यांची जी इच्छा, तीच माझी इच्छा! त्यासाठी पुढाकार कोणीही घ्यावा. मी घेऊ शकत नाही, असे वक्तव्य मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी काढले.
दोघा ठाकरे... 