मनसे
राज्य 

'.... मग महापालिका निवडणुका वेगवेगळ्या का लढवता?'

'.... मग महापालिका निवडणुका वेगवेगळ्या का लढवता?' मुंबई: प्रतिनिधी मतचोरीच्या मुद्द्यावर, सत्याच्या मोर्चात एकत्र वावरता मग महापालिकेची निवडणूक वेगवेगळी का लढवता, असा कळीचा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील नेत्यांना केला आहे. याला महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून काय प्रतिसाद मिळतो,...
Read More...
राज्य 

'राज ठाकरे यांची विचारधारा आम्हाला अमान्य'

'राज ठाकरे यांची विचारधारा आम्हाला अमान्य' मुंबई: प्रतिनिधी राज ठाकरे यांनी मागील काही काळापासून भीती आणि देशचे वातावरण निर्माण केले असून त्यांची विचारधारा काँग्रेस पक्षाला मान्य नाही, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि त्यांच्या...
Read More...
राज्य 

'आगामी निवडणुकीत मनसेला सोबत घेणार नाही'

'आगामी निवडणुकीत मनसेला सोबत घेणार नाही' मुंबई: प्रतिनिधी  एकीकडे शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युती होणार असल्याचे निश्चित मानले जात असतानाच या निवडणुकीत मनसेला सोबत न घेण्याचा निर्णय राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी एकमताने घेतला आहे. या निर्णयाची माहिती केंद्रीय...
Read More...
राज्य 

'स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका हा निव्वळ फार्स'

'स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका हा निव्वळ फार्स' मुंबई: प्रतिनिधी सदोष मतदार याद्यांसह निवडणुका पार पाडण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली घेतला असून या निवडणुका म्हणजे निव्वळ फार्सच ठरणार आहे, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली.  निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयाच्या आड लपून स्थानिक स्वराज्य...
Read More...
राज्य 

'सत्याच्या मोर्चात खोटेपणाची कमाल'

'सत्याच्या मोर्चात खोटेपणाची कमाल' मुंबई: प्रतिनिधी  फेक नॅरेटिव्ह पसरवण्याच्या बाबतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याशी स्पर्धा करत आहेत. महाविकास आघाडी आणि मनसे यांच्या सत्याच्या मोर्चात खोटेपणाची कमाल झाली आहे, अशा शब्दात भारतीय जनता पक्षाने राज...
Read More...
राज्य 

सत्याचा मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल

सत्याचा मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल मुंबई: प्रतिनिधी पोलिसांची परवानगी नसतानाही मोर्चा आयोजित केल्याबद्दल सत्याचा मोर्चाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांवर हे कायदा जमाव जमवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.  मतपत्रिकेतील घोटाळे, बोगस आणि दुबार मतदार नोंदणी याच्या...
Read More...
राज्य 

विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या मोर्चाला सुरुवात

विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या मोर्चाला सुरुवात मुंबई: प्रतिनिधी महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने मतदार यादीमधील कथित घोटाळ्याच्या निषेधार्थ आयोजित करण्यात आलेल्या सत्याच्यामोर्चाला सर्व पक्षातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली असून त्याला प्रत्युत्तर म्हणून गिरगाव येथे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या...
Read More...
राज्य 

सत्याच्या मोर्चाला भाजप देणार मूक आंदोलनाने प्रत्युत्तर

सत्याच्या मोर्चाला भाजप देणार मूक आंदोलनाने प्रत्युत्तर मुंबई: प्रतिनिधी मतदार यादी मधील घोटाळ्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने काढण्यात येणाऱ्या सत्याच्या मोर्चाला सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून मूक आंदोलनाद्वारे प्रत्युत्तर देण्यात येत आहे. निवडणूक प्रक्रिये बाबत विरोधकांची भूमिका दुटप्पीपणाची आहे, असा सत्ताधाऱ्यांचा आरोप आहे....
Read More...
राज्य 

सत्याच्या मोर्चाला अद्याप पोलिसांची परवानगी नाही

सत्याच्या मोर्चाला अद्याप पोलिसांची परवानगी नाही मुंबई: प्रतिनिधी  मतदार यादीत घोटाळा असल्याचे आरोप करून सत्याचा मोर्चा काढण्यासाठी महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जय्यत तयारी केली आहे. मात्र, या. मोर्चाला पोलिसांनी अद्याप परवानगी दिलेली नाही. तरीही मोर्चा काढण्याबाबत विरोधक ठाम आहेत.  राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य...
Read More...
राज्य 

'... या बाबींचा विचार युती करण्यापूर्वी करा'

'... या बाबींचा विचार युती करण्यापूर्वी करा' मुंबई: प्रतिनिधी काँग्रेस एवढी स्वयंभू झाली आहे की ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मानत नाहीत. इतकेच नव्हे तर काँग्रेसचे कर्नाटकमधील सरकार छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचारही मानत नाहीत. राज ठाकरे यांच्यासारख्या हिंदुत्ववादी नेत्याला हे मानवणार आहे का, याचा विचार त्यांनी ठाकरे...
Read More...
राज्य 

मनसेच्या महाविकास आघाडीत समावेशाबाबत दिल्लीत चर्चा

मनसेच्या महाविकास आघाडीत समावेशाबाबत दिल्लीत चर्चा मुंबई: प्रतिनिधी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाविकास आघाडीतील समावेशाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विरोध केला असला तरी, आमची याबाबत दिल्लीतील श्रेष्ठींशी चर्चा सुरू असल्याचे सांगत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सपकाळ यांच्या विरोधाला जुमानत नसल्याचे सूचित केले आहे....
Read More...
राज्य 

'दिल्लीचे जोडे उचलणारा होणार नाही मुंबईच्या महापौर'

'दिल्लीचे जोडे उचलणारा होणार नाही मुंबईच्या महापौर' मुंबई: प्रतिनिधी दिल्लीचे पाय धुणारा नव्हे तर अस्सल भगव्या रक्ताचा मराठी बाण्याचा माणूसच मुंबईचा महापौर होईल, अशी ग्वाही शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. काल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख...
Read More...

Advertisement