भ्रष्टाचार
राज्य 

पुणे मेट्रोमध्ये बारा हजार कोटींचा घोटाळा

पुणे मेट्रोमध्ये बारा हजार कोटींचा घोटाळा पुणे: प्रतिनिधी पुणे मेट्रो प्रकल्पात भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याने तर शिवसेना शिंदे गटाच्या दोघांनी तब्बल 12 हजार रुपये वाटून घेतल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केला. पुण्याचे प्रशासन तीन टोळीप्रमुख चालवत आहेत. प्रशासकीय कामेही...
Read More...
राज्य 

भ्रष्टाचार प्रकरणी दोन जिल्हा न्यायाधीश बडतर्फ

भ्रष्टाचार प्रकरणी दोन जिल्हा न्यायाधीश बडतर्फ मुंबई: प्रतिनिधी  भ्रष्टाचार प्रकरणी आरोप असलेल्या दोन जिल्हा न्यायाधीशांवर मुंबई उच्च न्यायालयाने कारवाई करून त्यांना सेवेतून बडतर्फ केले आहे. सातारा आणि पालघर जिल्ह्याच्या न्यायाधीशांवर ही कारवाई करण्यात आली आहे.  सातारा जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यावर जामीन मंजूर करण्यासाठी...
Read More...
राज्य 

शनिशिंगणापूर देवस्थान कार्यालयाला ठोकले सील

शनिशिंगणापूर देवस्थान कार्यालयाला ठोकले सील शनिशिंगणापूर: प्रतिनिधी महाराष्ट्रातच नव्हे तर देश विदेशात प्रसिद्ध असलेल्या शनिशिंगणापूर येथील शनी मंदिर देवस्थानाच्या कार्यालयाला जिल्हाधिकाऱ्यांनी सील ठोकले आहे. विश्वस्त मंडळ बरखास्त झाल्यानंतर कार्यालयातील कागदपत्रांमध्ये फेरफार होत असल्याची बाब उघडकीस आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.  देवस्थानच्या विश्वस्त मंडळावर भ्रष्टाचाराचे अनेक...
Read More...
राज्य 

तुळजाभवानी मंदिराच्या पुजारी मंडळाच्या आजी माजी अध्यक्षांमध्ये वाद

तुळजाभवानी मंदिराच्या पुजारी मंडळाच्या आजी माजी अध्यक्षांमध्ये वाद धाराशिव: प्रतिनिधी महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या तुळजाभवानी मंदिरातील पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी विद्यमान पुजारी मंडळावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. हे पुजारी मंडळ बरखास्त करावे, अशी मागणी यांनी धर्मादाय आयुक्तांकडे केली आहे.  दुसरीकडे पुजारी मंडळाचे विद्यमान अध्यक्ष विपीन शिंदे...
Read More...
राज्य 

सिडकोच्या माध्यमातून पाच हजार कोटींचा घोटाळा: रोहित पवार

सिडकोच्या माध्यमातून पाच हजार कोटींचा घोटाळा: रोहित पवार मुंबई: प्रतिनिधी  एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन सरकारच्या कार्यकाळात सिडकोचे अध्यक्ष असलेले संजय शिरसाठ यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून तब्बल दीडशे एकर जमीन मूळ मार्गला परत देऊन 5 हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचद्र p पवार पक्षाचे आमदार...
Read More...
देश-विदेश 

'पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाका'

'पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाका' कडप्पा: वृत्तसंस्था  राजकीय आणि दैनंदिन व्यवहारातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी डिजिटल चलनाचा गांभीर्याने विचार करावा आणि चलनातील उच्च मूल्याच्या, अर्थात ५०० रुपयांच्या नोटा रद्द कराव्या, अशी मागणी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.  तेलगू देसमच्या वतीने आयोजित...
Read More...
राज्य 

'मोदी यांची भ्रष्टाचारविरोधी लढाई ही पोकळ बांग'

'मोदी यांची भ्रष्टाचारविरोधी लढाई ही पोकळ बांग' मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भ्रष्टाचारविरोधी बोब ही पोकळ बांग आहे. सगळ्या भ्रष्टाचारी लोकांना मांडीवर घेऊन ते भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्याचा आव आणत आहेत, अशी परखड टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. भारतीय जनता...
Read More...
राज्य 

'भाजप हा इतर पक्षातील धूळ, कचरा ओढणारा व्हॅक्युम क्लिनर'

'भाजप हा इतर पक्षातील धूळ, कचरा ओढणारा व्हॅक्युम क्लिनर' सातारा: प्रतिनिधी सातारा लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून महायुतीचे उमेदवार म्हणून छत्रपती उदयन महाराज भोसले यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे आणि उदयनराजे यांची थेट लढत बघायला मिळणार आहे. महायुती...
Read More...
राज्य 

केजरीवाल यांना अटक, अण्णा हजारे आहेत कुठे?

केजरीवाल यांना अटक, अण्णा हजारे आहेत कुठे? मुंबई प्रतिनिधी   दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रण अरविंद केजरीवाल यांना बेकायदेशीर रित्या अटक करण्यात आलेली असताना भ्रष्टाचारा विरोधात आंदोलन करणारे अण्णा हजारे आहेत कुठे, असा सवाल शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.      विरोधकांना...
Read More...
राज्य 

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू: मुख्यमंत्री

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू: मुख्यमंत्री मुंबई: प्रतिनिधी   मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या युवकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्यांची पडताळणी करण्याचे काम केले जात आहे. ज्या प्रकरणी जीवित व वित्तहानी झालेली नाही, अशा प्रकरणातील गुन्हे प्राधान्याने मागे घेण्यात येतील,      राहुल...
Read More...
राज्य 

'... त्या दिवशी तुमचा पक्ष वाचवून दाखवा'

'... त्या दिवशी तुमचा पक्ष वाचवून दाखवा' मुंबई: प्रतिनिधी   ज्या दिवशी केंद्रातील सत्ता, अर्थात सक्तवसुली संचालनालय आणि केंद्रीय गुप्तचर विभागासारख्या यंत्रणा आमच्या हातात असतील, तेव्हा तुमचा पक्ष शिल्लकही उरणार नाही. त्यावेळी तुमच्या पक्षाला वाचवून दाखवा, असे आव्हान शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री   भाजप...
Read More...
देश-विदेश 

आमदार खासदारांच्या लाचखोरीला सर्वोच्च न्यायालयाचा चाप

आमदार खासदारांच्या लाचखोरीला सर्वोच्च न्यायालयाचा चाप नवी दिल्ली : प्रतिनिधी आमदार किंवा खासदारांना मत देण्याच्या किंवा भाषण करण्याच्या मोबदल्यात पैसे घेण्याचा अधिकार नाही. असे प्रकार झाल्याचे आढळल्यास यापुढे संबंधित लोकप्रतिनिधींवर खटले दाखल केले जातील, असा स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायमूर्तींचा समावेश असलेल्या घटनापिठाने दिला आहे....
Read More...

Advertisement