पक्षप्रवेश
राज्य 

'भाजप हा कपटकारस्थान, दगाफटका करणारा पक्ष'

'भाजप हा कपटकारस्थान, दगाफटका करणारा पक्ष' मुंबई: प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष हा कटकारस्थान करणारा, दगाफटका करणारा पक्ष आहे. त्यांनी आधी पक्ष फोडले आता घरे फोडायला निघाले आहेत. निवडणुकीच्या काळात एकीकडे जोशात काम करतानाच आपण सतर्क राहणे अतिशय गरजेचे आहे, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव...
Read More...
राज्य 

निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का

निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का जळगाव: प्रतिनिधी  स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर युवा सेनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी आणि तब्बल 300 युवा शिवसैनिकांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. या निवडणुकीत शिंदे गटाच्या उमेदवारांना पूर्ण ताकदीने निवडून आणू, अशी ग्वाही यावेळी प्रवेश...
Read More...
राज्य 

'अंमली पदार्थ तस्करीला राजाश्रय मिळत असल्याचे पाहून... '

'अंमली पदार्थ तस्करीला राजाश्रय मिळत असल्याचे पाहून... ' मुंबई: प्रतिनिधी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने तुळजापूर येथे झालेल्या कार्यक्रमात अमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित असलेल्या काही जणांना पक्षात प्रवेश दिल्याचा आक्षेप घेणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे....
Read More...
राज्य 

'... आणि जनता घरी बसणाऱ्यांना घरी बसवणार'

'... आणि जनता घरी बसणाऱ्यांना घरी बसवणार' कल्याण: प्रतिनिधी काम करणाऱ्यांना पुढे पाठवणार आणि घरी बसणाऱ्यांना घरी बसवणार, हे आता जनतेने ठरवले आहे. बेस्ट पतपेढीची निवडणूक मतपत्रिकेवर झाली. आता त्याबद्दल काय बोलणार? यांनी निवडणूक जिंकली तर मतदान यंत्र चांगले. निवडणूक हरली तर मतदान यंत्र वाईट. हे यापुढे...
Read More...

'सत्तेत असलो तरच निर्णय घेणे, धोरण राबविणे शक्य'

'सत्तेत असलो तरच निर्णय घेणे, धोरण राबविणे शक्य' जळगाव: प्रतिनिधी  आपण सत्तेत असलो तरच निर्णय घेणे शक्य होते. धोरणे निश्चित करून ती अमलात आणता येतात, असे उद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मेळाव्यात बोलताना काढले. या मेळाव्यात काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे यांच्यासह खानदेशातील हजारो...
Read More...
राज्य 

थोपटेसमर्थक विशाल कोंडेसह शेकडोचा राष्ट्रवादीत प्रवेश

थोपटेसमर्थक विशाल कोंडेसह शेकडोचा राष्ट्रवादीत प्रवेश खेड शिवापूर: प्रतिनिधी भोरमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. राजकीय हालचालींना वेग आला असतानाच माजी आमदार संग्राम थोपटे यांचे कट्टर समर्थक विशाल कोंडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर...
Read More...
राज्य 

काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे शिवसेना शिंदे गटात दाखल

काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे शिवसेना शिंदे गटात दाखल मुंबई: प्रतिनिधी काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. काही नेत्यांच्या राजकारणामुळे काँग्रेस पक्ष रसातळाला गेला असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. यापूर्वी काँग्रेसने ते मिलिंद देवरा, अशोक चव्हाण, बाबा सिद्दिकी या भाड्याने...
Read More...
राज्य 

शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सूनबाई भाजपामध्ये 

शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सूनबाई भाजपामध्ये  मुंबई: प्रतिनिधी  मराठवाड्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ आणि प्रभावशाली नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सूनबाई अर्चना पाटील यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला....
Read More...
देश-विदेश 

ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपमध्ये प्रवेश

ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपमध्ये प्रवेश मुंबई: प्रतिनिधी ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने त्यांना मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. पक्षात वरिष्ठ नेते जे सांगतील त्याप्रमाणे काम करू, असे त्यांनी पक्षप्रवेशानंतर म्हटले आहे.   भारतीय जनता पक्षात प्रवेश  
Read More...
राज्य 

शिवसेना ठाकरे गटाच्या प्रा. शिल्पा बोडखे शिंदे यांच्या शिवसेनेत

शिवसेना ठाकरे गटाच्या प्रा. शिल्पा बोडखे शिंदे यांच्या शिवसेनेत मुंबई: प्रतिनिधी   शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पूर्व विदर्भ महिला संपर्क संघटक आणि प्रवक्त्या प्रा. शिल्पा बोडखे यांनी वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपसभापती तथा शिवसेना महिला नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत हाती भगवा घेत या...
Read More...
राज्य 

विदर्भातील ठाकरे गट आणि मनसेच्या महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या शिंदे गटात

विदर्भातील ठाकरे गट आणि मनसेच्या महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या शिंदे गटात    मुंबई: प्रतिनिधी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॅा.नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत व  किरण पाडंव यांच्या समन्वयातून बाळासाहेब भवन, नरीमन पॅाईट, मुंबई येथे ठाकरे गटाच्या भद्रावती, चंद्रपूर नगराध्यक्षा मीनल आत्राम, तसेच त्याचसोबत माजी नगरसेवक नाना दुर्गे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपूर जिल्हा महिला...
Read More...

Advertisement