निवडणूक आयोग
राज्य 

'निवडणूक प्रक्रिया भ्रष्ट मार्गावर, सत्तेचा वापर करून पैशाचे वाटप'

'निवडणूक प्रक्रिया भ्रष्ट मार्गावर, सत्तेचा वापर करून पैशाचे वाटप' मुंबई: प्रतिनिधी सत्ताधारी आणि निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया भ्रष्ट मार्गावर आणली आहे. सत्ताधारी सत्तेचा वापर करून पैशाचे वाटप करत आहेत आणि निवडणूक आयोग त्याकडे दुर्लक्ष करत आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी बिहार विधानसभा...
Read More...
राज्य 

'बिहार विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राची पुनरावृत्ती'

'बिहार विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राची पुनरावृत्ती' मुंबई: प्रतिनिधी  बिहारच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र पॅटर्नची पुनरावृत्ती झाल्याची प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीने मोठा विजय मिळवला आहे. मात्र, या निकालावर राऊत यांनी तीव्र आक्षेप...
Read More...
राज्य 

शरदचंद्र पवार पक्षाला निवडणूक आयोगाकडून दिलासा

शरदचंद्र पवार पक्षाला निवडणूक आयोगाकडून दिलासा मुंबई: प्रतिनिधी मुक्त निवडणूक चिन्हांच्या यादीतून पिपाणी हे चिन्ह वगळण्यास मान्यता देऊन निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा दिलासा  दिला आहे. आपल्या निवडणूक चिन्हांशी साधर्म्य असल्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपल्याला मोठा फटका...
Read More...
राज्य 

'स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका हा निव्वळ फार्स'

'स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका हा निव्वळ फार्स' मुंबई: प्रतिनिधी सदोष मतदार याद्यांसह निवडणुका पार पाडण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली घेतला असून या निवडणुका म्हणजे निव्वळ फार्सच ठरणार आहे, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली.  निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयाच्या आड लपून स्थानिक स्वराज्य...
Read More...
राज्य 

'राजकीय मतभेद दूर सारून मतदानाचा अधिकार जतन करणे हे सर्वांचे कर्तव्य'

'राजकीय मतभेद दूर सारून मतदानाचा अधिकार जतन करणे हे सर्वांचे कर्तव्य' मुंबई: प्रतिनिधी  लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणासाठी आपल्यातील राजकीय मतभेद दूर ठेवून मतदानाचा अधिकार जतन करणे आणि मतचोरीचे प्रकार बंद करणे हे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व...
Read More...
राज्य 

केवळ राजकीय पक्षच नव्हे तर लोकशाहीवादी नागरिकांचाही मोर्चात सहभाग

केवळ राजकीय पक्षच नव्हे तर लोकशाहीवादी नागरिकांचाही मोर्चात सहभाग मुंबई: प्रतिनिधी मुंबई येथे एक तारखेला काढण्यात येणाऱ्या मोर्चामध्ये केवळ राजकीय पक्षाचे कार्यकर्तेच नव्हे तर लोकशाही टिकवण्याचा आग्रह असलेले जबाबदार नागरिकही सहभागी होतील, असा विश्वास शिवसेना नेते अनिल परब यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.  निवडणूक आयोगाचा बेजबाबदार कारभार, निवडणूक यादीतील...
Read More...

'मतदार यादीतील घुसखोरांची हकालपट्टी करा'

'मतदार यादीतील घुसखोरांची हकालपट्टी करा' मुंबई: प्रतिनिधी  राज्याच्या निवडणुकी यादीत तब्बल 96 लाख ते एक कोटी बोगस मतदार असून त्यांची हकालपट्टी केल्याशिवाय राज्यात निष्पक्ष निवडणूक होऊ शकत नाहीत, असा धावा करून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मतदार यादी दुरुस्त झाल्याशिवाय निवडणूक होऊ देणार...
Read More...
राज्य 

मतदारयादीतील घोटाळ्यांच्या निषेधार्थ एक नोव्हेंबरला मोर्चा

मतदारयादीतील घोटाळ्यांच्या निषेधार्थ एक नोव्हेंबरला मोर्चा मुंबई: प्रतिनिधी निवडणूक प्रक्रियेतील दोष दूर व्हावे या मागणीसाठी आणि मतदार याद्यांतील घोटाळ्याच्या निषेधार्थ सर्व विरोधी पक्षांच्या वतीने एक नोव्हेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. लोकशाहीवर प्रेम आणि निष्ठा असलेल्या नागरिकांनी देखील या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन पत्रकार परिषदेत...
Read More...
राज्य 

'राज्यातील मतदार यादी मध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा'

'राज्यातील मतदार यादी मध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा' अहिल्यानगर: प्रतिनिधी  राज्यातील मतदार याद्यांमध्ये मोठा घोटाळा आहे ही वस्तुस्थिती आहे. ही बाब लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे, अशा शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे व इतर विरोधी नेत्यांनी केलेल्या आरोपाला दुजोरा दिला आहे.  राज्यातील मतदार...
Read More...
राज्य 

'... तोपर्यंत राज्यात निवडणूक घेऊनच दाखवा'

'... तोपर्यंत राज्यात निवडणूक घेऊनच दाखवा' मुंबई: प्रतिनिधी  निवडणूक प्रक्रिया आणि मतदार याद्यांमधील घोटाळ्याबाबत सर्व पक्षांच्या शंकांचे निरसन होत नाही तोपर्यंत राज्यात निवडणुका घेऊनच दाखवा, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य निवडणूक यांना गंभीर इशारा दिला आहे.  केंद्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता...
Read More...
राज्य 

'... तर रस्त्यावर उतरून देऊ निवडणूक आयोगाला दणका'

'... तर रस्त्यावर उतरून देऊ निवडणूक आयोगाला दणका' मुंबई: प्रतिनिधी  निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकार आणि मतदार यादीतील घोटाळे याबाबत निवडणूक आयोगाने आमच्या तक्रारींची दखल घेतली नाही तर रस्त्यावर उतरून आयोगाला दणका दिला जाईल, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला.  आम्ही सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाकडे...
Read More...
राज्य 

सत्ताधारीही करू लागले मतदार यादी घोटाळ्याचे आरोप

सत्ताधारीही करू लागले मतदार यादी घोटाळ्याचे आरोप नवी मुंबई: प्रतिनिधी  विरोधकांच्या सुरात सूर मिसळून सत्ताधारी पक्षाचे नेते आणि आमदार देखील मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप जाहीर रीतीने करू लागले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या नाकात दम येण्याची वेळ आली आहे. राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीतील तिन्ही महत्त्वाच्या घटक पक्षांच्या...
Read More...

Advertisement