धनंजय मुंडे
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
'... तर हे आजपर्यंतचे सर्वात नालायक सरकार'
Published On
By Shrikant Tilak
बीड: प्रतिनिधी
मराठा मारण्याचा कट करणाऱ्या माजी मंत्री धनंजय मुंडें यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पाठीशी घालणार असतील तर हे सरकार आतापर्यंतचे सर्वात नालायक सरकार ठरेल, अशी टीका मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी केली. धनंजय... 'बोगस मतांवर धनंजय मुंडे यांनी मिळवला विजय'
Published On
By Shrikant Tilak
परळी: प्रतिनिधी
माजी मंत्री धनंजय मुंडे हे निव्वळ बोगस मतांवर विधानसभा निवडणूक जिंकले आहेत. पुढच्या निवडणुकीत त्यांना एवढी मते मिळणार नाहीत, असा दावा परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी केला आहे. देशमुख यांनी धनंजय मुंडे यांची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस... 'धनंजय मुंडे यांनी माझ्या बहिणीवर केला बलात्कार'
Published On
By Shrikant Tilak
छत्रपती संभाजीनगर: प्रतिनिधी
माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपली बहीण रेणू शर्मा हिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार करुणा शर्मा यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन केला. या घटनेचे सर्व पुरावे आपण जरांगे यांच्यासमोर मांडल्याचे त्यांनी सांगितले.... '... तर तुमचे राजकीय अस्तित्व धोक्यात'
Published On
By Shrikant Tilak
जालना: प्रतिनिधी
छगन भुजबळ यांच्या नादाला लागू नका. त्यांच्या नादी लागून मराठ्यांना विरोध केला तर तुमचा नाश होईल. तुमचे राजकीय अस्तित्व धोक्यात येईल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे... '... अन्यथा तुमचा पक्ष नावालाही शिल्लक राहणार नाही'
Published On
By Shrikant Tilak
बीड: प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येनंतर राजीनामा देणे भाग पडलेले मंत्री धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळण्याच्या शक्यतेच्या चर्चा होत असतानाच, मुंडे यांचा समावेश पुन्हा करण्यात आला तर तुमचा पक्ष नावालाही शिल्लक राहणार नाही, असा इशारा... 'मुंडे घराण्याचे दहशतीचे राजकारण आता संपले'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्यानंतर तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांच्या बद्दल राज्यभरात तीव्र संताप व्यक्त झाला आणि मुंडे यांचा जनमताच्या रेट्याने राजीनामा घेण्यात आला. आता पूर्ण मुंडे कुटुंबाचे दहशतीचे राजकारण संपल्याचे चित्र आहे,... ... तर धनंजय मुंडे यांना पुन्हा मिळणार मंत्रीपद
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
कृषी विभागातील घोटाळ्यात तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांचा कोणताही संबंध नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले असून आणखी एका प्रकरणात त्यांचा हात नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना पुन्हा मंत्रीपद बहार करण्यात येईल, असे संकेत उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे... महिला आयोगाने घ्यायला हवी प्रत्येक तक्रारीची दखल
Published On
By Shrikant Tilak
पुणे: प्रतिनिधी
महिलांनी केलेल्या प्रत्येक तक्रारीची दखल महिला आयोग आणि पोलिसांनी देखील घेतली पाहिजे, अशी अपेक्षा महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. सासरच्या छळामुळे आत्महत्या करणाऱ्या वैष्णवी हगवणे यांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली.
वैष्णवी... 'लवकरच जाणार मंत्रिमंडळातील सहा सात मंत्र्यांचा बळी'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर या मंत्रिमंडळातील आणखी सहा सात मंत्र्यांचा लवकरच बळी जाणार असल्याचे भाकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. अशा मंत्र्यांना खिंडीत... 'तुकाराम मुंडे यांना द्या मराठवाड्याचे विभागीय आयुक्त पद'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
धनंजय मुंडे यांच्यासारख्या मुजोर नेत्यांना पायबंद घालण्यासाठी धडाडीचे प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंडे यांच्यावर मराठवाडा विभागीय आयुक्त पदाची जबाबदारी सोपवावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर मराठवाड्यात बदलणारी राजकीय आणि... 'देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा'
Published On
By Shrikant Tilak
बारामती: प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा केवळ राजीनामा पुरेसा नाही. त्यांची आमदारकी रद्द करा. त्यांना सहआरोपी करा आणि या प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशा मागण्या बारामती येथे आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात सहभागी... 'मुंडे यांच्या जागी भुजबळ मंत्री झाले तर...'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्र सदनात घोटाळा करणारे छगन भुजबळ मंत्री होणार असतील तर एक घाण जाऊन दुसरी घाण येणार आहे. असे होऊ नये यासाठी आपण न्यायालयात जाऊन भुजबळ यांचा जामीन रद्द करण्याची विनंती करणार आहोत, असा इशारा... 