काँग्रेस
राज्य 

काँग्रेसने पुढे केला शरद पवार यांच्यासमोर मैत्रीचा हात

काँग्रेसने पुढे केला शरद पवार यांच्यासमोर मैत्रीचा हात मुंबई: प्रतिनिधी आगामी महापालिका निवडणुकीत युती करण्यासाठी काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यासमोर मैत्रीचा हात पुढे केला आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी शरद पवार यांची त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्याशी या...
Read More...
राज्य 

'राज ठाकरे यांची विचारधारा आम्हाला अमान्य'

'राज ठाकरे यांची विचारधारा आम्हाला अमान्य' मुंबई: प्रतिनिधी राज ठाकरे यांनी मागील काही काळापासून भीती आणि देशचे वातावरण निर्माण केले असून त्यांची विचारधारा काँग्रेस पक्षाला मान्य नाही, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि त्यांच्या...
Read More...

'... विरोधकांच्या फेक नरेटिव्हला जनतेकडून चोख उत्तर'

'... विरोधकांच्या फेक नरेटिव्हला जनतेकडून चोख उत्तर' छत्रपती संभासंभाजीनगर: प्रतिनिधी  विरोधकांकडून सातत्याने खोटी कथिते पसरवण्याचे काम सुरू आहे. मात्र, जनता त्याला बळी पडत नाही. उलट जनतेकडून या फेक नरेटिव्हला चोख प्रतिउत्तर दिले जात असल्याचे बिहार विधानसभा निवडणुकीत स्पष्टपणे दिसून आले आहे, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
Read More...
राज्य 

'मोर्चापूर्वी राज ठाकरे यांना अटक करा'

'मोर्चापूर्वी राज ठाकरे यांना अटक करा' मुंबई: प्रतिनिधी मतदार यादीतील घोटाळ्याच्या निषेधार्थ आयोजित करण्यात आलेल्या सत्याच्या मोर्चापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना अटक करावी, अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.  जोपर्यंत मतदार याद्या दुरुस्त होत नाहीत तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, अशी...
Read More...

'... म्हणून मेंदी काढण्याच्या वयात हातावर सुसाईड नोट'

'... म्हणून मेंदी काढण्याच्या वयात हातावर सुसाईड नोट' पुणे: प्रतिनिधी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर विश्वास न उरल्यामुळेच ज्या वयात हातावर मेंदी काढायची त्या वयात महिला डॉक्टरने हातावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.  ‘मेडिकल तपासणी’ अहवालाबाबतच्या दबावाला...
Read More...
राज्य 

मतचोरीच्या मुद्द्यावरही काँग्रेसचे 'एकला चलो रे'

मतचोरीच्या मुद्द्यावरही काँग्रेसचे 'एकला चलो रे' बुलढाणा: प्रतिनिधी मत चोरीच्या मुद्द्यावर जनजागृती करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने चित्रपट तयार करण्यात आला असून त्याचे पहिले प्रदर्शन उद्या करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे चर्चासत्रांसह विविध उपक्रम राज्यभरात राबविण्यात येते, अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावरून स्थानिक...
Read More...
राज्य 

मनसेच्या महाविकास आघाडीत समावेशाबाबत दिल्लीत चर्चा

मनसेच्या महाविकास आघाडीत समावेशाबाबत दिल्लीत चर्चा मुंबई: प्रतिनिधी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाविकास आघाडीतील समावेशाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विरोध केला असला तरी, आमची याबाबत दिल्लीतील श्रेष्ठींशी चर्चा सुरू असल्याचे सांगत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सपकाळ यांच्या विरोधाला जुमानत नसल्याचे सूचित केले आहे....
Read More...
राज्य 

काँग्रेसपासून हक्काचा मतदार दुरावला?

काँग्रेसपासून हक्काचा मतदार दुरावला? जळगाव: प्रतिनिधी  आतापर्यंत आदिवासी समाजाची एकगठ्ठा मते काँग्रेसच्या पदरात पडत आली आहेत. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक तोंडावर असताना काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. खानदेशातील तब्बल पंचवीस हजार आदिवासी कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश होत आहे.  विधानसभा निवडणूक...
Read More...
राज्य 

शिर्डी मतदारसंघातही मत चोरी झाल्याचा थोरात यांचा आरोप

शिर्डी मतदारसंघातही मत चोरी झाल्याचा थोरात यांचा आरोप अहिल्यानगर: प्रतिनिधी  कर्नाटकातील एका मतदारसंघाच्या यादीचे विश्लेषण करून लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगाने संगनमताने मत चोरी केल्याचा आरोप केल्यानंतर शिर्डी विधानसभा मतदारसंघात देखील मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी...
Read More...
राज्य 

'सत्ताधाऱ्यांचा काँग्रेसच्या नावाने चाललेला थयथयाट म्हणजे...'

'सत्ताधाऱ्यांचा काँग्रेसच्या नावाने चाललेला थयथयाट म्हणजे...' पुणे: प्रतिनिधी  मुंबई बॅाम्बस्फोटानंतर मालेगाव बॅाम्बस्फोटातील हिंदुत्ववादी संघटनेच्या आरोपींना पुराव्याअभावी एनआयए विशेष न्यायालयाने आरोपमुक्त केल्याने सत्तेतील भारतीय जनता पक्ष व शहा प्रायोजित शिंदेसेनेचा काँग्रेसच्या नावे चाललेला थयथयाट हा सत्तेतील अपयश लपवण्याचा प्रयत्न चालल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा...
Read More...
राज्य 

जनसुरक्षा विधेयकाबाबत काँग्रेसचा बैल गेला आणि झोपा केला

जनसुरक्षा विधेयकाबाबत काँग्रेसचा बैल गेला आणि झोपा केला मुंबई: प्रतिनिधी जनसुरक्षा विधेयकावर सभागृहात चर्चा सुरू असताना अनुपस्थित राहिलेले काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांना पक्षश्रेष्ठींनी 'कारणे दाखवा' नोटीस बजावली आहे. हे विधेयक विधानसभेत मांडले जात असताना त्यावर कोणती भूमिका घ्यायची हे काँग्रेसच्या सदस्यांना सांगण्यात आले नाही. त्याबद्दलची माहिती विधेयक...
Read More...
राज्य 

'फडणवीसांकडून बौद्धिक दिवाळखोरी व विकृतीचेच प्रदर्शन'

'फडणवीसांकडून बौद्धिक दिवाळखोरी व विकृतीचेच प्रदर्शन' पुणे: प्रतिनिधी एकीकडे वायुसेना प्रमुखांच्या’ वक्तव्यातून संरक्षण खात्याचे वास्तव समोर आल्याने सत्ता पक्षाची पोलखोल झाली आहे. राहुल गांधी यांचे देशाप्रती काळजी दर्शवणारे प्रश्न योग्यच असल्याचे सिद्ध झाले असल्याने त्यांची  भूमिका जागरुक व समंजस विरोधी पक्ष नेत्याची असल्याचे वेळोवेळी सिद्ध होत...
Read More...

Advertisement