एकनाथ शिंदे
राज्य 

'शिंदे यांच्या मनात नाही भाजप बद्दल नाराजी'

'शिंदे यांच्या मनात नाही भाजप बद्दल नाराजी' मुंबई: प्रतिनिधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनात भारतीय जनता पक्षाबद्दल कोणतीही नाराजी नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेते म्हणून आणि शिंदे यांच्याकडे असलेल्या नगर विकास विभागाशी संबंधित कामासाठी त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असल्याचा दावा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
Read More...
राज्य 

'रवींद्र चव्हाण यांच्यामुळे महायुतीत मिठाचा खडा'

'रवींद्र चव्हाण यांच्यामुळे महायुतीत मिठाचा खडा' मुंबई: प्रतिनिधी महायुतीत बंडखोरी करणाऱ्या नेत्यांना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून आर्थिक रसद पुरवली जात आहे. मित्र पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये सामावून घेण्यासाठी पैशाचा वापर केला जात आहे. चव्हाण यांच्यामुळेच महायुतीत मिठाचा खडा पडत आहे, अशी तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ...
Read More...
राज्य 

महायुतीतील घटक पक्ष देणार नाहीत परस्परांच्या नेत्यांना प्रवेश

महायुतीतील घटक पक्ष देणार नाहीत परस्परांच्या नेत्यांना प्रवेश मुंबई: प्रतिनिधी  महायुतीतील घटक पक्षांनी परस्परांच्या नेते, कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात न घेण्याचा निर्णय महायुतीतील घटक पक्षांच्या प्रमुखांनी घेतला आहे. काल मंत्रालयात घडलेल्या शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या बहिष्कार नाट्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.  स्थानिक...
Read More...
राज्य 

बळीराजाला सुखी, समाधानी ठेव…

बळीराजाला सुखी, समाधानी ठेव… पोटा (ता. हिमायतनगर, जि. नांदेड) येथील मानाचे वारकरी रामराव बसाजी वालेगावकर व सुशिलाबाई रामराव वालेगावकर यांना कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान    उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून राज्यातील जनतेला कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे वारकरी हाच व्हिआयपी मानाच्या वारकऱ्यांना एसटीचा...
Read More...
राज्य 

'विकासाचे प्रस्ताव प्रलंबित मात्र, भाजपला इंटरेस्ट...'

'विकासाचे प्रस्ताव प्रलंबित मात्र, भाजपला इंटरेस्ट...' मुंबई: प्रतिनिधी  भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयासाठी मरीन लाइन्स येथे घेतलेला भूखंड जोर जबरदस्तीने व घाई गर्दीने ताब्यात घेण्यात आला आहे. महापालिका प्रशासनात भाजपच्या मर्जीतील अधिकारी असल्यामुळे विकासाचे अनेक प्रस्ताव प्रलंबित आहेत. मात्र, भाजपाला इंटरेस्ट असलेल्या भूखंडाचे हस्तांतरण तातडीने करण्यात आले,...
Read More...
राज्य 

शिंदे यांनी थोपटली रवींद्र धंगेकर यांची पाठ

शिंदे यांनी थोपटली रवींद्र धंगेकर यांची पाठ पुणे: प्रतिनिधी  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांची पाठ थोपटली. काम करणारा कार्यकर्ता, अशा शब्दात त्यांचे कौतुकही केले. त्याचवेळी, महायुतीत दंगा नको, अशा शब्दात त्यांना समजही देण्यात आली.  एकनाथ शिंदे यांनी आज आळंदी देवस्थानला...
Read More...
राज्य 

'शिंदे यांचा पक्ष करावा लागणार भाजपमध्ये विलीन'

'शिंदे यांचा पक्ष करावा लागणार भाजपमध्ये विलीन' मुंबई: प्रतिनिधी  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष महापालिका निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षात विलीन करावा लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना तसा सल्ला दिला आहे, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना...
Read More...
राज्य 

'आम्ही जात्यात तर तुम्ही सुपात...'

'आम्ही जात्यात तर तुम्ही सुपात...' सोलापूर: प्रतिनिधी सध्या आम्ही जात्यात आहोत आणि तुम्ही सुखात आहात. मात्र पुढे मागे कधीतरी तुम्हालाही जात्यातच यायचे आहे, असे सांगत राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सावधगिरीचा इशारा दिला.  सध्या ऑपरेशन लोटस...
Read More...
राज्य 

'... मिळाला निरोप, तरीही आपण बोलत राहणारच'

'... मिळाला निरोप, तरीही आपण बोलत राहणारच' पुणे: प्रतिनिधी  आपल्याला कोणत्याही पक्षाच्या अथवा व्यक्तीच्या विरोधात बोलायचे नाही, असा निरोप आपल्याला उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडून मिळाला. मात्र, आपण यापुढेही बोलतच राहणार, आशिष स्पष्टोक्ती माजी आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर...
Read More...
राज्य 

'... तर रस्त्यावर उतरून देऊ निवडणूक आयोगाला दणका'

'... तर रस्त्यावर उतरून देऊ निवडणूक आयोगाला दणका' मुंबई: प्रतिनिधी  निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकार आणि मतदार यादीतील घोटाळे याबाबत निवडणूक आयोगाने आमच्या तक्रारींची दखल घेतली नाही तर रस्त्यावर उतरून आयोगाला दणका दिला जाईल, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला.  आम्ही सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाकडे...
Read More...
राज्य 

'महायुती की स्वबळ, एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण'

'महायुती की स्वबळ, एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण' ठाणे: प्रतिनिधी  आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत, प्रामुख्याने महत्त्वाच्या महापालिका निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष एकत्रितपणे महायुती म्हणून निवडणूक लढवतील आणि बहुतेक ठिकाणी विजय प्राप्त करतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.  स्थानिक स्वराज्य...
Read More...
राज्य 

'चूक नसेल तर द्या जशास तसे उत्तर'

'चूक नसेल तर द्या जशास तसे उत्तर' मुंबई: प्रतिनिधी विरोधकांच्या टीकेचे केंद्र ठरलेल्या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलासा दिला आहे. जर काही चूक केली नसेल तर न घाबरता विरोधकांना जशास तसे उत्तर द्या, अशी सूचना शिंदे यांनी कदम यांना केली आहे.  कुख्यात गुंड...
Read More...

Advertisement