आरक्षण
राज्य 

अनुसूचित जातींच्या आरक्षणातही लागू होणार वर्गीकरण

अनुसूचित जातींच्या आरक्षणातही लागू होणार वर्गीकरण पुणे: प्रतिनिधी  इतर मागास प्रवर्गाप्रमाणेच अनुसूचित जातींच्या आरक्षणातही वर्गीकरण (क्रिमी लेअर) लागू करण्यात येणार असल्याचे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे. आरक्षणाचे लाभ प्रवर्गातील विशिष्ट जातीपुरता मर्यादित न ठेवता त्याची व्याप्ती आणि प्रभाव वाढवण्याच्या दृष्टीने हे...
Read More...
राज्य 

आरक्षण हा 'गरिबी हटाव'चा कार्यक्रम नाही

आरक्षण हा 'गरिबी हटाव'चा कार्यक्रम नाही मुंबई: प्रतिनिधी सामाजिक मागासलेपण हा आरक्षणाचा मूळ पाया आहे. आरक्षण हा गरिबी हटाव चा कार्यक्रम नाही. आर्थिक निकषावर आरक्षण दिले जाऊ शकत नाही, असे परखड मत ज्येष्ठ मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.  खासदार सुप्रिया सुळे यांनी...
Read More...

प्रा लक्ष्मण हाके यांच्या विश्वासू कार्यकर्त्यावर जीवघेणा खाल्ला

प्रा लक्ष्मण हाके यांच्या विश्वासू कार्यकर्त्यावर जीवघेणा खाल्ला बीड: प्रतिनिधी इतर मागासवर्गीयांचे नेते प्रा लक्ष्मण हाके यांच्या जवळचे आणि विश्वासू कार्यकर्ते पवन कंवर यांच्यावर 40-50 जणांच्या जमावाने जीव घेणा हल्ला केला पवन यांच्यासह त्यांच्या तिघा साथीदारांना देखील मारहाण करण्यात आली आहे. पवन हे गंभीर जखमी असून त्यांना खासगी...
Read More...
राज्य 

जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांसाठी आरक्षण जाहीर

जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांसाठी आरक्षण जाहीर मुंबई: प्रतिनिधी  मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या बैठकीत महाराष्ट्रातील जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती व अन्य पदाधिकाऱ्यांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले असून त्यासंबंधीची अधिसूचना राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून जारी करण्यात आली आहे.  राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांसाठी असलेले आरक्षण पुढील प्रमाणे  पालघर - अनुसुसूचित...
Read More...
राज्य 

'आरक्षण संपवण्यासाठी सर्व प्रमुख पक्षांचे एकमत'

'आरक्षण संपवण्यासाठी सर्व प्रमुख पक्षांचे एकमत' जळगाव: प्रतिनिधी  आरक्षण कायमचे संपवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या सर्व प्रमुख पक्षांचे एकमत असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला. आरक्षण टिकवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध...
Read More...
राज्य 

'राहुल गांधींची जीभ छाटू नका पण...'

'राहुल गांधींची जीभ छाटू नका पण...' अमरावती: प्रतिनिधी  राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखाचे इनाम देण्याच्या शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या विधानामुळे उठलेला धुरळा बसत नाही तोच भारतीय जनता पक्षाच्या खासदार डॉ. अनिल बोंडे यांचीही जीभ घसरली आहे. त्यांनी राहुल गांधींची जीभ छाटू...
Read More...
राज्य 

'काँग्रेस आरक्षणाची खरी मारेकरी'

'काँग्रेस आरक्षणाची खरी मारेकरी' मुंबई: प्रतिनिधी  काँग्रेसच्या पोटात आरक्षणाबाबत जे मत आहे तेच त्यांचे नेते राहुल गांधी यांच्या ओठावर आले आहे. काँग्रेस हीच आरक्षणाची खरी मारेकरी आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.  योग्य वेळी आरक्षण संपुष्टात आणण्याचा विचार करू....
Read More...
देश-विदेश 

'बांगलादेशातील हिंदूंनादेखील आश्रय द्या'

'बांगलादेशातील हिंदूंनादेखील आश्रय द्या' नवी दिल्ली: प्रतिनिधी हिंसाचाराचा अगडडोंब उसळलेल्या बांगलादेशातील तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांना ज्याप्रमाणे भारतात आश्रय देण्यात आला आहे त्याप्रमाणेच हिंसाचारात होरपळणाऱ्या अल्पसंख्या हिंदूंना भारतात आश्रय द्या, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे...
Read More...
देश-विदेश 

बांगलादेशमधील आगडोंब हा चीनचा 'खेला''

बांगलादेशमधील आगडोंब हा चीनचा 'खेला'' बांगलादेशात सध्या अराजकाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारी नोकरीतील आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी देशात हिंसेचा आगडोंब उसळवला. सरकार त्याचा ठाम प्रतिकार करत आहे. केवळ पोलीसच नव्हे तर खुद्द लष्करही रस्त्यांवर तैनात करण्यात आले आहे. बांगलादेशमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून कायदा...
Read More...
राज्य 

'जातीऐवजी धर्माधारित आरक्षण लागू करण्याचा काँग्रेसचा डाव'

'जातीऐवजी धर्माधारित आरक्षण लागू करण्याचा काँग्रेसचा डाव'    कोल्हापूर: प्रतिनिधी मुस्लिमांचे लांगूलचालन करण्यासाठी जाती आधारित आरक्षणाऐवजी धर्माधिकारी आरक्षण लागू करण्याचा काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांचा डाव असल्याचा आरोप करून भारतीय जनता पक्षावर केल्या जाणाऱ्या घटना बदल आणि आरक्षण विरोधाच्या टीकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पलटवार केला. कोल्हापूर आणि...
Read More...
राज्य 

'भाजप आहे तोपर्यंत कोणी आरक्षण हटवू शकणार नाही'

'भाजप आहे तोपर्यंत कोणी आरक्षण हटवू शकणार नाही'   अकोला : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेवर आला तर या देशातून आरक्षण हटवले जाईल, अशी विधाने करून काँग्रेस मतदारांमध्ये संभ्रम पसरवीत आहे, अशी टीका करतानाच, जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत या देशातील मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती,, जमाती यांचे आरक्षण...
Read More...
राज्य 

'... तर आरक्षण न्यायालयात टिकणार नाही'

'... तर आरक्षण न्यायालयात टिकणार नाही' पुणे: प्रतिनिधी सध्या आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विविध समाजातील नेते मंडळी आरक्षणाचा आग्रह धरीत आहेत. ठराविक कालमर्यादेत आरक्षण मिळावे, अशी त्यांची मागणी आहे. मागणी पूर्ण न झाल्यास मुंबईपर्यंत धडक मारण्याचे इशारेही काही जण देत आहेत. मात्र, घाईघाईने घेतलेले आरक्षणाचे...
Read More...

Advertisement