योगेश कदम
राज्य 

'योगेश कदम यांची करा मंत्रीपदावरून हकालपट्टी'

'योगेश कदम यांची करा मंत्रीपदावरून हकालपट्टी' मुंबई प्रतिनिधी  कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला पोलिसांचा अहवाल धाब्यावर बसवून शस्त्र परवाना दिल्या प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची मंत्रिपदवरून हकालपट्टी करावी, अशी आग्रही मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांनी केली आहे....
Read More...
राज्य 

'आपल्या गृहराज्य मंत्रीपदाचा द्या त्वरित राजीनामा'

'आपल्या गृहराज्य मंत्रीपदाचा द्या त्वरित राजीनामा' मुंबई: प्रतिनिधी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून पोलिसांच्या अहवालाची तमा न बाळगता गुन्हेगाराला शस्त्र परवाना देणाऱ्या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आपल्या पदाचा त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.  महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल...
Read More...
राज्य 

'योगेश कदम यांच्या विरोधात लढणार न्यायालयीन लढाई'

'योगेश कदम यांच्या विरोधात लढणार न्यायालयीन लढाई' मुंबई: प्रतिनिधी  गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या विरोधात आपल्याकडे मुबलक पुरावे उपलब्ध असून ते जाहीर करण्याऐवजी त्यांच्या विरोधात न्यायालयीन लढाई लढणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिला आहे.  योगेश कदम यांच्या आईच्या नावाने परवाना असलेल्या बारमध्ये अवैधरित्या डान्सबार सुरू...
Read More...
राज्य 

फडणवीस आणि शहा यांच्या भेटीमुळे वादग्रस्त मंत्र्यांचे पद धोक्यात

फडणवीस आणि शहा यांच्या भेटीमुळे वादग्रस्त मंत्र्यांचे पद धोक्यात मुंबई: प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे चाणक्य समजल्या जाणाऱ्या अमित शहा यांची भेट घेतली आहे. या भेटीत पक्ष आणि सरकारला अडचणीत आणणाऱ्या मंत्र्यांबद्दल चर्चा झाली असून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि...
Read More...
राज्य 

'वाढत्या महिला अत्याचारांवर तातडीने लक्ष देण्याची गरज'

'वाढत्या महिला अत्याचारांवर तातडीने लक्ष देण्याची गरज' पुणे: प्रतिनिधी: पुणे शहरात दिवसेंदिवस महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याने, शिवसेनेच्या नेत्या सोनाली मारणे यांनी राज्याचे गृहराज्यमंत्री  योगेश कदम यांची भेट घेऊन या गंभीर विषयावर चर्चा केली. त्यांनी मंत्री कदम यांच्याकडे पुणेतील महिलांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी...
Read More...

Advertisement