ओबीसी आरक्षण बचाव
राज्य 

'शरद पवार यांनी केले मराठा समाजाचे वाटोळे'

'शरद पवार यांनी केले मराठा समाजाचे वाटोळे' छत्रपती संभाजीनगर: प्रतिनिधी  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मराठ्यांच्या हक्काचे 16 टक्के आरक्षण सन 1994 मध्ये इतर मागास प्रवर्गाला दिले आणि मराठ्यांचे वाटोळे केले, असा आरोप मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. जरांगे...
Read More...
राज्य 

ओबीसी नेते प्रा लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न

ओबीसी नेते प्रा लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न अहिल्यानगर: प्रतिनिधी  ओबीसी नेते प्रा लक्ष्मण हाके पुण्याहून पाथर्डी येथे एल्गार सभेसाठी जात असताना आरणगाव बाह्यवळण रस्त्यावर हातात काठ्या घेऊन आलेल्या अज्ञात युवकांच्या टोळक्याने त्यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारात प्रा हाके यांच्यासह सर्वजण सुरक्षित असले तरी परिसरात...
Read More...

Advertisement