रोहित पवार
राज्य 

'सरन्यायाधीशांवर बूट फेकणारा वकील हा संघाचा माणूस'

'सरन्यायाधीशांवर बूट फेकणारा वकील हा संघाचा माणूस' छत्रपती संभाजी नगर: प्रतिनिधी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकणारा वकील हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस आहे. सर्वोच्च न्यायालयावर आपले वर्चस्व प्रस्थापित करून या देशात पुन्हा मनुवाद आणण्याचा संघाचा प्रयत्न आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित...
Read More...
राज्य 

'हा व्हिडिओ रोहित पवार यांच्याकडे कसा गेला?'

'हा व्हिडिओ रोहित पवार यांच्याकडे कसा गेला?' नाशिक: प्रतिनिधी  विधानसभेत ऑनलाइन रमी ची जाहिरात बंद करतानाचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्याकडे कसा गेला, याची सखोल चौकशी करण्यात यावी, क्रीडा व युवा कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी न्यायालयात केली आहे.  माणिकराव कोकाटे यांच्यावर...
Read More...
राज्य 

'रोम जळत आहे आणि निरो... '

'रोम जळत आहे आणि निरो... ' मुंबई: प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांची अतिवृष्टीमुळे वाताहत झाली असताना आणि राज्यावर कर्जांचा बोजा वाढत असताना वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाची देखभाल डागडुजी करण्यासाठी ४० लाखाहून अधिक निधी खर्च करण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकार आणि...
Read More...
राज्य 

'स्वकीयांनीच केला अजित पवार यांच्यावर डाव'

'स्वकीयांनीच केला अजित पवार यांच्यावर डाव' मुंबई प्रतिनिधी वाळू तस्करी प्रकरणी कारवाई करण्यासाठी गेलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याला धमकी दिलेल्या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर मित्र पक्षातील आणि स्वपक्षातील स्वकीयांनीच डाव केल्याची शंका त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली...
Read More...

मित्रपक्षातील मंत्र्यांनी दिल्या 'देवा भाऊं'च्या जाहिराती

मित्रपक्षातील मंत्र्यांनी दिल्या 'देवा भाऊं'च्या जाहिराती मुंबई: प्रतिनिधी  गणेश विसर्जनाच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सर्व वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या जाहिराती आणि फलक मित्रपक्षाच्या मंत्र्यांनी खुद्द देवाभाऊंना कल्पना न देता केल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. राज्य विविध अडचणींना तोंड...
Read More...
राज्य 

आंदोलकांशी दगा फटका करण्याचा डाव आखत असाल तर...

आंदोलकांशी दगा फटका करण्याचा डाव आखत असाल तर... मुंबई: प्रतिनिधी     आंदोलकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि तेच खरे लोकशाहीचे द्योतक आहे. मात्र, आंदोलकांना सुविधा देण्याऐवजी त्यांच्या विरोधात दगा फटका करण्याचा डाव सरकार आखात असेल, तर ती मोठी चूक आहे, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस...
Read More...
राज्य 

न खाऊंगा, न खाने दूंगा ही पंतप्रधानांची घोषणा असली तरीही...

न खाऊंगा, न खाने दूंगा ही पंतप्रधानांची घोषणा असली तरीही... मुंबई: प्रतिनिधी  न खाऊंगा, न खाने दूगा, ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा असली तरी वास्तव वेगळे असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. रायगड जिल्ह्यातील 50 हजार कोटी रुपये किमतीच्या जमिनीच्या गैरव्यवहार विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ...
Read More...
राज्य 

'आधी आपला पक्ष सांभाळा, आम्हाला फुकट सल्ले देऊ नका'

'आधी आपला पक्ष सांभाळा, आम्हाला फुकट सल्ले देऊ नका' कोल्हापूर: प्रतिनिधी  काही जणांना आपण मोठे नेते झालो असा भ्रम निर्माण झाला आहे. त्यांनी आधी त्यांचा पक्ष सांभाळावा. आम्हाला फुकटचे सल्ले देऊ नये, असा टोला उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस संस्थान पवार...
Read More...
राज्य 

'राजकीय व्यक्तीची न्यायाधीशपदी निवड हा संविधानाला हरताळ'

'राजकीय व्यक्तीची न्यायाधीशपदी निवड हा संविधानाला हरताळ' मुंबई: प्रतिनिधी सत्तेचे केंद्रीकरण होऊ नये यासाठी संविधानात सत्तेच्या विकेंद्रीकरणाची तरतूद करण्यात आली आहे. राजकीय व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नेमणूक होणे हे विकेंद्रीकरणाच्या तत्त्वाशी विसंगत असल्यामुळे संविधानाला हरताळ फासणारे आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी...
Read More...
राज्य 

नव्या कृषीमंत्र्यांनी देखील केली वादग्रस्त विधानाने सुरुवात

नव्या कृषीमंत्र्यांनी देखील केली वादग्रस्त विधानाने सुरुवात मुंबई: प्रतिनिधी विधिमंडळात रमी खेळत असल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झालेले मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या जागी कृषी विभागाची जबाबदारी नुकतीच स्वीकारलेले दत्ता भरणे यांनी देखील पदभार हाती घेताच वादग्रस्त विधान करून सुरुवात केली आहे. त्यावरून विरोधकांनी त्यांना इशारे देण्यास सुरुवात केली आहे....
Read More...
राज्य 

'राज्य सरकार विश्वासघातकी आणि धोकेबाज'

'राज्य सरकार विश्वासघातकी आणि धोकेबाज' मुंबई: प्रतिनिधी  राज्य सरकार विश्वासघातकी आणि धोकेबाज' असल्याचा नवा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. लाडक्या बहिणी आणि शेतकरी बांधव यांची घोर फसवणूक सरकारने केल्याचा त्यांचा आरोप आहे.  शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा या...
Read More...
राज्य 

मंत्र्यांचे फोन टॅप केल्याचा रोहित पवार यांचा आरोप

मंत्र्यांचे फोन टॅप केल्याचा रोहित पवार यांचा आरोप मुंबई: प्रतिनिधी अनेकदा अनेक मंत्र्यांचे मोबाईल नॉट रिचेबल असल्याचे दिसून येते. आपले फोन टॅप होत असल्याच्या भीतीने खुद्द मंत्री ते बंद ठेवत असल्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. मात्र, कोणावरही सरसकट आरोप...
Read More...

Advertisement