राज ठाकरे
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
'राज ठाकरे यांची विचारधारा आम्हाला अमान्य'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
राज ठाकरे यांनी मागील काही काळापासून भीती आणि देशचे वातावरण निर्माण केले असून त्यांची विचारधारा काँग्रेस पक्षाला मान्य नाही, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि त्यांच्या... राज ठाकरे यांच्या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्थेत अचानक वाढ
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानावरील सुरक्षा व्यवस्थेत अचानक वाढ करण्यात आली आहे. या अतिरिक्त बंदोबस्ताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, कालच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर दोन घिरट्या घालत... 'सत्याच्या मोर्चात खोटेपणाची कमाल'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
फेक नॅरेटिव्ह पसरवण्याच्या बाबतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याशी स्पर्धा करत आहेत. महाविकास आघाडी आणि मनसे यांच्या सत्याच्या मोर्चात खोटेपणाची कमाल झाली आहे, अशा शब्दात भारतीय जनता पक्षाने राज... 'मोर्चापूर्वी राज ठाकरे यांना अटक करा'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
मतदार यादीतील घोटाळ्याच्या निषेधार्थ आयोजित करण्यात आलेल्या सत्याच्या मोर्चापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना अटक करावी, अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.
जोपर्यंत मतदार याद्या दुरुस्त होत नाहीत तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, अशी... '... तोपर्यंत राज्यात निवडणूक घेऊनच दाखवा'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
निवडणूक प्रक्रिया आणि मतदार याद्यांमधील घोटाळ्याबाबत सर्व पक्षांच्या शंकांचे निरसन होत नाही तोपर्यंत राज्यात निवडणुका घेऊनच दाखवा, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य निवडणूक यांना गंभीर इशारा दिला आहे.
केंद्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता... '... या बाबींचा विचार युती करण्यापूर्वी करा'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
काँग्रेस एवढी स्वयंभू झाली आहे की ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मानत नाहीत. इतकेच नव्हे तर काँग्रेसचे कर्नाटकमधील सरकार छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचारही मानत नाहीत. राज ठाकरे यांच्यासारख्या हिंदुत्ववादी नेत्याला हे मानवणार आहे का, याचा विचार त्यांनी ठाकरे... राज ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवर दाखल
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे आपले बंधू आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी सहकुटुंब दाखल झाले आहेत. यावेळी ठाकरे कुटुंबाने सहभोजनाचा आस्वाद घेतला.
तब्बल 19 वर्ष राज आणि उद्धव ठाकरे या... मंगल प्रभात लोढा यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत दादर येथील ऐतिहासिक कबूतरखाना पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
कबुतरामुळे नागरिकांसाठी आरोग्य धोक्यात येत असल्याच्या तक्रारीवरून न्यायालयाच्या... 'मराठा आंदोलकांना सुविधा देणे ही आपली जबाबदारी'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
आरक्षणाची लढाई लढण्यासाठी मुंबईत आलेले मराठा बांधव आपलेच असून त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपली आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी नमूद केले आहे.
मराठा आरक्षण आंदोलनासाठी मुंबईत आलेल्या आंदोलकांना जेवण... '... तरीही मराठा आरक्षण आंदोलक मुंबईत का, ते शिंदेंना विचारा'
Published On
By Shrikant Tilak
ठाणे: प्रतिनिधी
मागच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रश्न सोडवला होता ना? मग तरीही मराठा आरक्षण आंदोलक पुन्हा मुंबईत का आले, हा प्रश्न शिंदे यांना विचारा, असे माध्यम प्रतिनिधींना सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे... 'धर्माच्या नावाखाली न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन अयोग्य'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करून कबुतरांना खायला घालण्याचा आग्रह जैन बांधवांनी सोडावा. धर्माच्या नावाखाली न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणे अयोग्य आहे. जैन मुनिंनी देखील याचा विचार करावा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केले.
आगामी... राज ठाकरे यांच्या विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे अमराठी लोकांबद्दल द्वेष निर्माण करत आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व मनसेवर बंदी घातली जावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. केवळ प्रचार आणि प्रसिद्धीसाठी अशा याचिका केल्या जात... 