मुंबई पोलीस
राज्य 

'अस्लम शेख यांची आपल्यासह कुटुंब संपवण्याची धमकी'

'अस्लम शेख यांची आपल्यासह कुटुंब संपवण्याची धमकी' मुंबई :प्रतिनिधी  घुसखोर रोहिंग्या आणि बांगलादेशींना पाठीशी घालणारे मालाड मालवणीचे आमदार अस्लम शेख यांच्या बेकायदेशीर कामांना विरोध केल्यामुळे त्यांनी भर कोपरासभेत आपल्यासह आपले कुटुंब संपविण्याची धमकी दिल्याचा आरोप मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केला आहे.  लोढा यांनी याबाबत...
Read More...
राज्य 

राज ठाकरे यांच्या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्थेत अचानक वाढ

राज ठाकरे यांच्या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्थेत अचानक वाढ मुंबई: प्रतिनिधी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानावरील सुरक्षा व्यवस्थेत अचानक वाढ करण्यात आली आहे. या अतिरिक्त बंदोबस्ताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, कालच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर दोन घिरट्या घालत...
Read More...

'संजय राऊत यांच्या विरोधात कारवाई करा'

'संजय राऊत यांच्या विरोधात कारवाई करा' मुंबई: प्रतिनिधी चिथावणीखोर देशविरोधी विधाने करणारे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाने केली आहे. शिंदे गटाच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन या मागणीचे निवेदन सादर केले आहे.  नेपाळमध्ये अराजकाची परिस्थिती...
Read More...
राज्य 

मुंबई पोलीस दलात आर्थिक गुप्तवार्ता कक्ष स्थापन

मुंबई पोलीस दलात आर्थिक गुप्तवार्ता कक्ष स्थापन मुंबई: प्रतिनिधी विविध गुंतवणूक योजनांद्वारे गुंतवणूकदारांची फसवणूक करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे मुंबई पोलीस दलात आर्थिक गुप्तवार्ता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. फसवणूक होण्यापूर्वीच आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्याचे काम या आर्थिक गुप्तवार्ता कक्षाकडे असणार आहे.  मागील दहा वर्षात तब्बल 51...
Read More...
राज्य 

शिखर बँक घोटाळा प्रकरणी सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट

शिखर बँक घोटाळा प्रकरणी सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्र शिखर बॅक घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठोपाठ त्यांच्या पत्नी आणि बारामती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनाही मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने क्लीन चिट दिली आहे. सक्तवसुली संचलनालयाने अजित पवार यांच्यावर जरंडेश्वर कारखान्यासंदर्भात...
Read More...
राज्य 

'ट्रॅक्टर मालकांना नोटीसा बजावणाऱ्या अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करा'

'ट्रॅक्टर मालकांना नोटीसा बजावणाऱ्या अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करा' जालना: प्रतिनिधी मुंबईतील ट्रॅक्टर मोर्चा बाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसताना ट्रॅक्टर मालकांना अकारण नोटिसा बजावण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे काय, असा सवाल मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला केला आहे. जर अधिकाऱ्यांनी परस्पर नोटीसा बजावले...
Read More...
राज्य 

मुंबईत तब्बल महिनाभर जमावबंदी आदेश जारी

मुंबईत तब्बल महिनाभर जमावबंदी आदेश जारी मुंबई: प्रतिनिधी  मुंबईत आजपासून जवळ जवळ तब्बल महिनाभर, अर्थात १८ जानेवारीपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. मराठा आरक्षणासाठी दिलेली कालमर्यादा पाळणे शक्य नसल्याने होणारी संभाव्य आंदोलने लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेब्रुवारी...
Read More...

Advertisement