महाविकास आघाडी
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
'.... मग महापालिका निवडणुका वेगवेगळ्या का लढवता?'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
मतचोरीच्या मुद्द्यावर, सत्याच्या मोर्चात एकत्र वावरता मग महापालिकेची निवडणूक वेगवेगळी का लढवता, असा कळीचा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील नेत्यांना केला आहे. याला महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून काय प्रतिसाद मिळतो,... अजितदादांच्या विरोधात महाविकास आघाडी एकत्र लढणार
Published On
By Shrikant Tilak
पुणे: प्रतिनिधी
बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात विकास आघाडी एकत्रित निवडणूक लढवणार आहे, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी केली.
बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सत्तेपासून... 'सत्याच्या मोर्चात खोटेपणाची कमाल'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
फेक नॅरेटिव्ह पसरवण्याच्या बाबतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याशी स्पर्धा करत आहेत. महाविकास आघाडी आणि मनसे यांच्या सत्याच्या मोर्चात खोटेपणाची कमाल झाली आहे, अशा शब्दात भारतीय जनता पक्षाने राज... सत्याचा मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
पोलिसांची परवानगी नसतानाही मोर्चा आयोजित केल्याबद्दल सत्याचा मोर्चाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांवर हे कायदा जमाव जमवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मतपत्रिकेतील घोटाळे, बोगस आणि दुबार मतदार नोंदणी याच्या... विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या मोर्चाला सुरुवात
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने मतदार यादीमधील कथित घोटाळ्याच्या निषेधार्थ आयोजित करण्यात आलेल्या सत्याच्यामोर्चाला सर्व पक्षातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली असून त्याला प्रत्युत्तर म्हणून गिरगाव येथे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या... सत्याच्या मोर्चाला भाजप देणार मूक आंदोलनाने प्रत्युत्तर
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
मतदार यादी मधील घोटाळ्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने काढण्यात येणाऱ्या सत्याच्या मोर्चाला सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून मूक आंदोलनाद्वारे प्रत्युत्तर देण्यात येत आहे. निवडणूक प्रक्रिये बाबत विरोधकांची भूमिका दुटप्पीपणाची आहे, असा सत्ताधाऱ्यांचा आरोप आहे.... सत्याच्या मोर्चाला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
मतदार यादीत घोटाळा असल्याचे आरोप करून सत्याचा मोर्चा काढण्यासाठी महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जय्यत तयारी केली आहे. मात्र, या. मोर्चाला पोलिसांनी अद्याप परवानगी दिलेली नाही. तरीही मोर्चा काढण्याबाबत विरोधक ठाम आहेत.
राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य... महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राऊत यांना सक्तीची विश्रांती
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
मुंबई महापालिका आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक तोंडावर आल्या असताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे. राऊत हे दोन महिने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून दूर राहणार आहेत. खुद्द राऊत... निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल करण्यासाठी...
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उद्या आयोजित करण्यात आलेल्या सत्याच्या मोर्चाची माहिती देण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने टीझर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये या मोर्चाचा उद्देश, मोर्चाचा दिनांक व वेळ याची माहिती देण्यात... केवळ राजकीय पक्षच नव्हे तर लोकशाहीवादी नागरिकांचाही मोर्चात सहभाग
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
मुंबई येथे एक तारखेला काढण्यात येणाऱ्या मोर्चामध्ये केवळ राजकीय पक्षाचे कार्यकर्तेच नव्हे तर लोकशाही टिकवण्याचा आग्रह असलेले जबाबदार नागरिकही सहभागी होतील, असा विश्वास शिवसेना नेते अनिल परब यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
निवडणूक आयोगाचा बेजबाबदार कारभार, निवडणूक यादीतील... मतचोरीच्या मुद्द्यावरही काँग्रेसचे 'एकला चलो रे'
Published On
By Shrikant Tilak
बुलढाणा: प्रतिनिधी
मत चोरीच्या मुद्द्यावर जनजागृती करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने चित्रपट तयार करण्यात आला असून त्याचे पहिले प्रदर्शन उद्या करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे चर्चासत्रांसह विविध उपक्रम राज्यभरात राबविण्यात येते, अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावरून स्थानिक... 'पुढील संकट लक्षात घेऊन काँग्रेस नेत्यांनी भूमिका घ्यावी...'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
महाराष्ट्र आणि देशापुढील संकट लक्षात घेऊन काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी भूमिका घ्यावी. आपल्याला लोकशाही, संविधान आणि मुंबई वाचवण्यासाठी निकालाची लढाई करायची आहे, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसच्या नेत्यांची कानउघाडणी केली.
मत चोरीच्या मुद्द्यावर महाविकास... 