महापालिका निवडणूक
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
डबेवाल्यांनी केला ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
शिवसेनेचा हक्काचा मतदार असलेल्या डबेवाल्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र' करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. डबेवाला संघटनेचे प्रमुख सुभाष तळेकर यांनी समस्त डबेवाल्यांच्या वतीने हा निर्णय जाहीर केला... 'पुढील संकट लक्षात घेऊन काँग्रेस नेत्यांनी भूमिका घ्यावी...'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
महाराष्ट्र आणि देशापुढील संकट लक्षात घेऊन काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी भूमिका घ्यावी. आपल्याला लोकशाही, संविधान आणि मुंबई वाचवण्यासाठी निकालाची लढाई करायची आहे, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसच्या नेत्यांची कानउघाडणी केली.
मत चोरीच्या मुद्द्यावर महाविकास... मुंबई महापालिका महायुती एकत्र लढवणार
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
मुंबई महापालिका निवडणूक महायुतीतील सर्व घटक पक्ष एकत्र येऊन लढविणार आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे मात्र भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढणार आहे. ठाण्याच्या बाबतीत चाचपणी सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुंबई महापालिका निवडणूक... '... तर रस्त्यावर उतरून देऊ निवडणूक आयोगाला दणका'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकार आणि मतदार यादीतील घोटाळे याबाबत निवडणूक आयोगाने आमच्या तक्रारींची दखल घेतली नाही तर रस्त्यावर उतरून आयोगाला दणका दिला जाईल, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला.
आम्ही सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाकडे... 'दिल्लीचे जोडे उचलणारा होणार नाही मुंबईच्या महापौर'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
दिल्लीचे पाय धुणारा नव्हे तर अस्सल भगव्या रक्ताचा मराठी बाण्याचा माणूसच मुंबईचा महापौर होईल, अशी ग्वाही शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. काल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख... 'महापालिकेत भ्रष्टाचाराची हंडी फुटून विकासाची हंडी येणार'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
आगामी महापालिका निवडणुकीत परिवर्तन अटळ असून भ्रष्टाचाराची हंडी फुटणार आणि विकासाची हंडी लागणार. त्या हंडीतील लोणी जनतेला देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे सूचक विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
वरळीच्या जंबोरी मैदानातील आकर्षणाचे केंद्र असलेल्या परिवर्तन दहीहंडी उत्सवाला... महानगरपालिकेच्या निवडणुका महायुती एकत्र लढविणार
Published On
By Shrikant Tilak
पुणे: प्रतिनिधी
पुणे शहरातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात शिवसेना नेत्या आणि उपसभापती विधानपरिषद डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते शिवसेना सदस्य नोंदणी आणि आरोग्य शिबिराचा कार्यक्रम उदघाटन नुकताच पार पडले. या कार्यक्रमाचे उपशहरप्रमुख नितीन पवार यांनी आयोजन केले होते. त्यावेळी डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, कोथरूड... 'स्थानिक निवडणुकीत इंडी, महाविकास आघाडीची गरज नाही'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
स्थानिक निवडणुकीत इंडी आघाडी अथवा महाविकास आघाडी यांची काहीही गरज नाही. या निवडणुकीत स्थानिक मुद्द्यांना महत्त्व असल्याने त्याबाबतचा निर्णय स्थानिक नेतृत्वावर. सोपवावा, असे मत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. या स्थानिक स्वराज्य संस्था, विशेषतः... 'शिवसेना व मनसे एकत्र येणे हीच बाळासाहेबांना खरी आदरांजली'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
मराठी माणसाच्या हितासाठी आणि त्यांच्या भावनांना मान देऊन शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी एकत्र येऊन नाते जुळवणे हीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना खरी आदरजली ठरेल, असे मत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत... समुपदेशन करून होत आहेत शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या हा नेहमीच वादग्रस्त विषय राहिला आहे. बदल्यांच्या प्रक्रियेतील अनियमितता आणि मनमानी टाळण्यासाठी सध्या शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या समुपदेशन करून ऑनलाइन पद्धतीने केल्या जात असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी... रिपब्लिकन पक्षाची (आठवले) पुणे शहर कार्यकारणी बरखास्त
Published On
By Shrikant Tilak
पुणे : प्रतिनिधी
रिपब्लिकन पक्ष (आठवले) ची पुणे शहरातील विशेष कमिटीची बैठक शहराध्यक्ष संजय सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली. सदरच्या बैठकीमध्ये पुणे शहर कार्यकारणी बरखास्त करण्यात आली. संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच फेरनिवड करण्यात येणार आहे.
आगामी महानगरपालिका निवडणूक... 'विकासाच्या योजना आणणाऱ्या सरकारचे शहर नियोजनाकडे दुर्लक्ष'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
विकासाच्या वेगवेगळ्या योजना आणणाऱ्या राज्य सरकारचे शहर नियोजनाकडे साफ दुर्लक्ष होत आहे. शहर नियोजन ही राज्य सरकारचा संबंधित विभाग आणि महापालिका प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने शहरे बकाल होत आहेत, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे... 