पुणे पोलीस
राज्य 

आता टिपू पठाण टोळीवर पोलिसांचा बडगा

आता टिपू पठाण टोळीवर पोलिसांचा बडगा पुणे: प्रतिनिधी  शहरातील गुन्हेगारी टोळ्यांचे साम्राज्य नष्ट करण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली असून आंदेकर, घायवळ यांच्या पाठोपाठ टिपू पठाण टोळीवर पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारला आहे. या टोळीतील गुंडांची बँक खाती पोलिसांनी गोठवली असून बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे....
Read More...
राज्य 

निलेश घायवळच्या घरावर पोलिसांनी घातली धाड

निलेश घायवळच्या घरावर पोलिसांनी घातली धाड पुणे: प्रतिनिधी  महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेला कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या घरावर पोलिसांनी धाड घातली आहे. यावेळी बंदुकीच्या गोळ्या, जमिनींचे सातबारा उतारे, काही मालमत्तांची कागदपत्र आणि बीड येथील पवनचक्की प्रकल्पाची कागदपत्र पोलिसांच्या हाती लागली आहेत.  घायवळच्या...
Read More...
राज्य 

आंदेकर टोळीने वसूल केली तब्बल वीस कोटींची खंडणी

आंदेकर टोळीने वसूल केली तब्बल वीस कोटींची खंडणी पुणे: प्रतिनिधी  आंदेकर टोळीने  गुरुवार पेठेतील मच्छीबाजारातून कोट्यवधीची खंडणी वसूल केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी आंदेकर टोळीतील जवळजवळ सर्व सदस्यांना जेरबंद केले असून त्यांच्या आर्थिक नाड्या आवळण्यास सुरुवात केली आहे.  आयुष कोमकर या मुलाचा खून केल्याचा आरोप आंदेकर...
Read More...
राज्य 

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आवळल्या गुन्हेगारांच्या मुसक्या

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आवळल्या गुन्हेगारांच्या मुसक्या पुणे: प्रतिनिधी  सणासुदीच्या हंगामात शहरातील कायदा सुव्यवस्था स्थिती धोक्यात येऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलली असून गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तब्बल ४३ गुन्हेगारांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून जेरबंद केले असल्याची माहिती विभाग १ चे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी...
Read More...
राज्य 

कुख्यात गुंड बंडू आंदेकर यांच्या घरावर छापा

कुख्यात गुंड बंडू आंदेकर यांच्या घरावर छापा पुणे प्रतिनिधी  कुख्यात गुंड बंडू आंदेकर यांच्या घरावर पुणे पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकला. यावेळी 67 लाख रुपये किमतीचे दागिने, दोन लाखाची रोकड आणि गाड्या व जमिनीच्या व्यवहारांची, बँक व्यवहारांची कागदपत्र, मालमत्तेच्या पावत्या, करारनामे पोलिसांनी जप्त केली आहेत.  गृहकलहातून आपलाच नातू...
Read More...
राज्य 

गुन्हेगारीतील अल्पवयीन मुलांचा सहभाग चिंताजनक

गुन्हेगारीतील अल्पवयीन मुलांचा सहभाग चिंताजनक पुणे: प्रतिनिधी एकीकडे पुणे शहरातील गुन्हेगारीच्या प्रमाणात मोठी वाढ होत असतानाच शहराच्या सर्व भागात व सर्व प्रकारच्या गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग ही चिंताजनक बाब असून त्यांना गुन्हेगारीपासून रोखणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. शहरातील गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचे प्रमाण तब्बल...
Read More...
राज्य 

'शांततापूर्ण गणेश विसर्जनासाठी सहमतीने धोरण निश्चित करावे'

'शांततापूर्ण गणेश विसर्जनासाठी सहमतीने धोरण निश्चित करावे' पुणे: प्रतिनिधी  गणेश विसर्जन मिरवणूक शांततेने, सौहार्दाने आणि पावित्र्य पूर्ण वातावरणात पार पडावी यासाठी गणेशोत्सव मंडळाचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आणि गणेशोत्सवाशी संबंधित प्रतिष्ठित नागरिक यांच्याशी संवाद साधून सर्व घटकांच्या सहमतीने धोरण निश्चित करावे, अशी मागणी गणेशोत्सवातील ज्येष्ठ कार्यकर्ते, भारतीय जनता पक्षाचे...
Read More...
राज्य 

या वर्षी ढोल ताशा वादकांवर कायदेशीर कारवाई नाही

या वर्षी ढोल ताशा वादकांवर कायदेशीर कारवाई नाही पुणे: प्रतिनिधी  शहरातील 27 हजाराहून अधिक ढोल ताशा वादक ही सांस्कृतिक शक्ती असून तिचा उत्सव काळात विधायक वापर करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे यावर्षी गणेशोत्सवाच्या काळात ढोल ताशा पथकांवर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही, अशी ग्वाही पोलीस सह आयुक्त...
Read More...
राज्य 

गणितात पास करण्यासाठी उकळले लाखो रुपये

गणितात पास करण्यासाठी उकळले लाखो रुपये पुणे: प्रतिनिधी  विद्येच्या माहेरघरात गणिताच्या परीक्षेत उत्तीर्ण करण्यासाठी प्राध्यापकाने विद्यार्थ्यांकडून पुन्हा उत्तरपत्रिका लिहून घेऊन त्यासाठी लाखो रुपये उकळण्याचा प्रकार पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने उघडकीला आणला आहे. या प्रकरणी एका प्राध्यापकासह चौघांना अटक करण्यात आली आहे.  अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात गणिताची...
Read More...
राज्य 

बोगस कॉल सेंटरवर पोलिसांची धडक कारवाई

बोगस कॉल सेंटरवर पोलिसांची धडक कारवाई पुणे: प्रतिनिधी  खराडी येथे 'प्राईड आयकॉन' नावाच्या व्यापारी इमारतीमध्ये नवव्या मजल्यावर सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर पोलिसांनी धाड टाकली. कॉल सेंटर चालवणाऱ्या पाच जणांपैकी तिघांना तसेच या ठिकाणी काम करणाऱ्या 124 जणांना ताब्यात घेऊन पोलीस कसून चौकशी करीत आहेत. या...
Read More...
अन्य 

गणेशोत्सवादरम्यान पोलीस दलासाठी अँक्युप्रेशर थेरपी कॅम्प

गणेशोत्सवादरम्यान पोलीस दलासाठी अँक्युप्रेशर थेरपी कॅम्प   पुणे: प्रतिनिधी गणेशोत्सव 2023 दरम्यान संकल्प को. ऑप. क्रेडिट सोसाआयटी तर्फे पुणे शहरातील  पोलीस बंधू भगिनीसाठी दिनांक २३ सप्टेंबर ते गणेश विसर्जन पर्यंत BodyFy च्या सहकार्याने अँक्युप्रेशर थेरपी कॅम्प आयोजित केला असून अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी याचा लाभ घेतांना...
Read More...

Advertisement