पक्षांतर
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
'पुढील सहा महिन्यात यशोमती ठाकूर दिसतील भाजपामध्ये'
Published On
By Shrikant Tilak
अमरावती: प्रतिनिधी
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर पुढील सहा महिन्यात भारतीय जनता पक्षात आलेल्या दिसतील, असा खळबळजनक दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे. यापूर्वी देखील त्यांनी भाजपमध्ये येण्याची तयारी दाखवली होती, असेही ते म्हणाले.
यापूर्वी यशोमती... उपनेते अद्वय हिरे यांचा ठाकरे गटाला 'जय महाराष्ट्र'
Published On
By Shrikant Tilak
नाशिक: प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक तोंडावर आलेली असताना शिवसेना ठाकरे गटाची पडझड थांबण्याचे नाव घेत नाही. उपनेते अद्वय हिरे यांनी निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला ''जय महाराष्ट्र' करून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यात ठाकरे... मनोज राणे यांचा भाजपला राम राम
Published On
By Shrikant Tilak
ठाणे: प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर असतानाच भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीचे प्रदेश सचिव मनोज राणे यांनी भाजपला राम राम करून शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री प्रताप सरनाईक आणि नीतेश राणे यांच्या... शिवसेना ठाकरे गटाचे पाच खासदार शिंदे गटाच्या संपर्कात
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना शिवसेना ठाकरे गटातील पाच खासदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाच्या वरिष्ठ सूत्रांनी केला आहे. या खासदारांना संसदेच्या २७ जुलै रोजी सुरू होणाऱ्या अधिवेशनापूर्वी किंवा अधिवेशनादरम्यान शिंदे गटात प्रवेश दिला... नागालँडमधील सात आमदारांनी सोडली अजितदादांची साथ
Published On
By Shrikant Tilak
नवी दिल्ली: प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नागालँड मधील सात आमदारांनी पक्षाला रामराम करून सत्ताधारी नॅशनॅलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसला असून सत्ताधारी पक्षाला मात्र पूर्ण बहुमत प्राप्त झाले आहे.
नागालँड... काकांच्या पक्षासह मित्र पक्षालाही अजित दादांचा धक्का
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
आपल्या काकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि महायुतीतील मित्रपक्ष असलेला भारतीय जनता पक्ष या दोघांनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धक्का दिला आहे. सांगली जिल्ह्यातील चार माजी आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि भाजपचे महत्त्वाचे नेते आज... राज्याच्या गृहमंत्रालयाचे ऑडिट करा: सुप्रिया सुळे यांची मागणी
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यापासून राज्यातील कायदा सुव्यवस्था स्थिती धोक्यात आल्याचा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी राज्याच्या गृह विभागाचे ऑडिट करण्याची मागणी केली आहे.
फडणवीस यांनी गृहमंत्रालयाची जबाबदारी स्वीकारल्यापासून
आमच्यात... 