चौकशी
राज्य 

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिच्या पतीची चार तास चौकशी

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिच्या पतीची चार तास चौकशी मुंबई: प्रतिनिधी एका व्यावसायिकांकडून व्यवसाय वृद्धीसाठी घेतलेले ६० कोटी ४८ लाख रुपये स्वतःसाठी वापरून फसवणूक केल्याच्या आरोपावरून अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तब्बल चार तास चौकशी केली आहे.  सन २०१५ ते...
Read More...
राज्य 

रोहिणी खडसे यांची अमली पदार्थ विरोधी विभागाकडून चौकशी

रोहिणी खडसे यांची अमली पदार्थ विरोधी विभागाकडून चौकशी पुणे: प्रतिनिधी एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना रेव पार्टी प्रकरणी पोलिसांनी अटक केल्यानंतर आता त्यांच्या पत्नी रोहिणी खडसे यादेखील अडचणीत आल्या आहेत. अमली पदार्थ विरोधी विभागाच्या पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली आहे. जबाब घेण्यासाठी अमली पदार्थ विरोधी विभागाच्या...
Read More...
राज्य 

देवाच्या नावावर लूटमार करणाऱ्यांना सोडणार नाही: फडणवीस

देवाच्या नावावर लूटमार करणाऱ्यांना सोडणार नाही: फडणवीस मुंबई: प्रतिनिधी देवाच्या नावावर लूटमार करणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेले शनि शिंगणापूर देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त केल्याची घोषणा केली. देवस्थानचा कारभार शासननियुक्त मंडळाकडे सोपविण्यात येणार आहे.  देश विदेशातील भक्तांचे आराध्य दैवत...
Read More...
राज्य 

'दस्तनोंदणी विभागाची भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून चौकशी करा'

'दस्तनोंदणी विभागाची भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून चौकशी करा'   पुणे: प्रतिनिधी 'सावधान! महसूल मंत्र्यांचे वाझे आहे घात करतील' अशा आशयाचा एक व्हिडिओ सुशील कुलकर्णी यांच्या ॲनालायझर या युट्युब चॅनलवरून काही दिवसांपूर्वी प्रसारित झाला. यामध्ये महाराष्ट्रात दुय्यम निबंधक खात्याकडून मोठ्या प्रमाणावर बोगस स्वरूपात वसुली सुरू आहे, याबद्दलचे विश्लेषण केले आहे....
Read More...
राज्य 

'चौकशीच करायची तर पीएम केअर फंडाचीही करा'

'चौकशीच करायची तर पीएम केअर फंडाचीही करा' मुंबई: प्रतिनिधी कोरोना महासाथीच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत केंद्रीय तपास यंत्रणा महापालिका प्रशासनाची चौकशी करीत आहे. मुंबई महापालिकेप्रमाणेच ठाणे, पुणे, नवी मुंबई, नागपूर या महापालिकांसह पीएम केअर फंडाचीही चौकशी करा, अशी मागणी करतानाच पीएम केअर फंडातून आलेली व्हेंटिलेटर आणि इतर साधनसामुग्री...
Read More...
अन्य 

जंतर मंतरवरील मल्लांचे आंदोलन स्थगित

जंतर मंतरवरील मल्लांचे आंदोलन स्थगित भारतीय कुस्ती महासंघ आणि अध्यख यांच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करण्याच्या आश्वासनानंतर जंतरमंतरवर धरणे धरून बसलेल्या कुस्तीगिरांनी आपले आंदोलन १ महिन्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांना महासंघाच्या कामकाजापासून दूर राहावे लागणार आहे.
Read More...

Advertisement