कायदा सुव्यवस्था
राज्य 

लघुशंका करण्यास अटकाव केला म्हणून घेतला जीव

लघुशंका करण्यास अटकाव केला म्हणून घेतला जीव नाशिक: प्रतिनिधी  लघुशंका करण्यास अटकाव केला या क्षुल्लक कारणामुळे धारदार शस्त्राने वार करून जीव घेतल्याची घटना मुंबई आग्रा महामार्गावरील वडाळा नाका येथे घडली आहे. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, शहरात एका आठवड्यात खुनाच्या तीन घटना घडल्यामुळे...
Read More...

मुंबईच्या वेशीवर कायदा सुव्यवस्था धाब्यावर

मुंबईच्या वेशीवर कायदा सुव्यवस्था धाब्यावर ठाणे: प्रतिनिधी राजधानी मुंबईच्या वेशीवर असलेल्या आणि एक अत्यंत सुसंस्कृत शहर अशी ओळख असलेल्या डोंबिवलीतच कायदा सुव्यवस्था स्थिती धाब्यावर बसल्याचे चित्र आहे. खुद्द सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या भावानेच गावगुंडांची धास्ती घेतल्याने हे चित्र अधोरेखित झाले आहे.  डोंबिवली पश्चिमेला सुरेश मोरे यांचा...
Read More...
राज्य 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची 'मंडल यात्रा' स्थगित

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची 'मंडल यात्रा' स्थगित मुंबई: प्रतिनिधी  राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने राज्यभरात आयोजित केलेली 'मंडल यात्रा' स्थगित केली आहे. त्यानंतर पक्षाच्या इतर मागास विभागाचे अध्यक्ष राज राजापूरकर यांनी मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरागे पाटील यांची...
Read More...
राज्य 

'महाराष्ट्र अदानींच्या घशात घालण्यासाठीच अवैधपणे सत्ता स्थापना'

'महाराष्ट्र अदानींच्या घशात घालण्यासाठीच अवैधपणे सत्ता स्थापना' मुंबई: प्रतिनिधी  मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र उद्योगपती गौतम अदानी यांच्या घशात घालण्यासाठीच भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या महायुतीने राज्यात अवैधपणे सत्ता स्थापन केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केला.  देशभरात बंदर आणि विमानतळ अदानीच चालवत आहेत....
Read More...
राज्य 

राज्यकर्त्यांना घेण्यासाठी विरोधकांनी कसली कंबर

राज्यकर्त्यांना घेण्यासाठी विरोधकांनी कसली कंबर मुंबई: प्रतिनिधी मागील काही काळात राज्यात घडलेल्या सामाजिक राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला घेण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे. त्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी महाविकास आघाडीची तातडीची बैठक सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस...
Read More...
राज्य 

राज्याच्या गृहमंत्रालयाचे ऑडिट करा: सुप्रिया सुळे यांची मागणी

राज्याच्या गृहमंत्रालयाचे ऑडिट करा: सुप्रिया सुळे यांची मागणी मुंबई: प्रतिनिधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यापासून राज्यातील कायदा सुव्यवस्था स्थिती धोक्यात आल्याचा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी राज्याच्या गृह विभागाचे ऑडिट करण्याची मागणी केली आहे.   फडणवीस यांनी गृहमंत्रालयाची जबाबदारी स्वीकारल्यापासून    आमच्यात...
Read More...
देश-विदेश 

'स्त्रीसन्मान आणि कायदा सुव्यवस्था राजकारणापेक्षा महत्त्वाची'

'स्त्रीसन्मान आणि कायदा सुव्यवस्था राजकारणापेक्षा महत्त्वाची' नवी दिल्ली: प्रतिनिधी मणिपूर येथील महिलांचे धिंड प्रकरण संपूर्ण देशासाठी लाजिरवाणे असून या प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. राजकारणापेक्षा कायदा सुव्यवस्था आणि महिलांचा सन्मान या बाबी अधिक महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद...
Read More...
राज्य 

'भारत राष्ट्र समिती ठरू शकते सत्ताधाऱ्यांची बी टीम'

'भारत राष्ट्र समिती ठरू शकते सत्ताधाऱ्यांची बी टीम' जळगाव: प्रतिनिधी तेलंगणातील भारत राष्ट्र समिती या पक्षाचे राज्याच्या राजकारणात झालेले आगमन हा सत्ताधाऱ्यांचा डाव असू शकतो. हा पक्ष सत्ताधाऱ्यांची बी टीम असण्याची शक्यता आहे. या पक्षामुळे महाविकास आघाडीला आगामी निवडणुकीत काहीसा धोका पोहोचू शकतो, अशी शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष...
Read More...
राज्य 

'औरंग्याच्या औलादींचा बोलविता धनी शोधून काढू'

'औरंग्याच्या औलादींचा बोलविता धनी शोधून काढू' कोल्हापूर: प्रतिनिधी  राज्यात औरंग्याच्या अवलादी नव्याने कुठून पैदा होत आहेत याचा शोध घेण्याबरोबरच त्यांचा बोलविता धनी कोण आहे, हे ही शोधून काढू, असा इशारा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.  औरंगजेबाच्या स्टेटसवरून कालपासून कोल्हापुरात मोठा तणाव निर्माण झाला...
Read More...

Advertisement