अजित पवार
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
'... तर हे आजपर्यंतचे सर्वात नालायक सरकार'
Published On
By Shrikant Tilak
बीड: प्रतिनिधी
मराठा मारण्याचा कट करणाऱ्या माजी मंत्री धनंजय मुंडें यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पाठीशी घालणार असतील तर हे सरकार आतापर्यंतचे सर्वात नालायक सरकार ठरेल, अशी टीका मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी केली. धनंजय... "... मुले असे वागत असतील तर त्याला मंत्रीच जबाबदार'
Published On
By Shrikant Tilak
अहिल्यानगर: प्रतिनिधी
मंत्र्यांची मुले गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार करत असतील तर त्याला संबंधित मंत्री जबाबदार आहेत. कुटुंबाचे संस्कार, समाजाचे संस्कार हे मुलांची मानसिकता घडवतात, असे भाष्य ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी माध्यमांशी बोलताना केले.
पुण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्कमधील जमीन... 'अजित पवार यांनी त्वरित राजीनामा द्यावा'
Published On
By Shrikant Tilak
बीड: प्रतिनिधी
अजित पवार यांनी राज्य सरकारच्या तिजोरीवर दरोडा टाकला असून पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचा त्वरित राजीनामा घ्यावा. अन्यथा, अजित पवार यांच्या राजीनाम्यासठी आपण रस्त्यावर उतरू असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी... राज्य सरकार आणि पार्थ पवार यांच्यावर जमीन घोटाळ्याचा आरोप
Published On
By Shrikant Tilak
धाराशिव: प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि राज्य सरकार यांनी संगनमताने मोठा जमीन घोटाळा केला असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. तब्बल 1800 कोटी रुपये किंमत असलेली जमीन पार्थ पवार यांनी केवळ... 'आम्ही जात्यात तर तुम्ही सुपात...'
Published On
By Shrikant Tilak
सोलापूर: प्रतिनिधी
सध्या आम्ही जात्यात आहोत आणि तुम्ही सुखात आहात. मात्र पुढे मागे कधीतरी तुम्हालाही जात्यातच यायचे आहे, असे सांगत राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सावधगिरीचा इशारा दिला.
सध्या ऑपरेशन लोटस... 'कायदा हातात घेणाऱ्यांना मोकळे सोडणार नाही'
Published On
By Shrikant Tilak
पुणे: प्रतिनिधी
कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेणाऱ्यांना आणि पायदळी तुडवणाऱ्यांना मोकळे सोडणार नाही. त्याबाबत पोलिसांना स्पष्ट सूचना देण्यात आले आहेत, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. राष्ट्रवादी परिवार मीलन कार्यक्रमानंतर अजित पवार पत्रकारांशी बोलत होते.
राज्यातील कायदा... 'शेतकऱ्यांना भरीव मदत मिळणारच, निधीची चिंता नाही'
Published On
By Shrikant Tilak
सोलापूर: प्रतिनिधी
अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून भरीव मदत दिली जाईल. त्यासाठी निधीची चिंता करण्याचे कारण नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
अजित पवार सकाळी लवकरच धाराशिवच्या भूम परांडा तालुक्यातील पूरस्थितीची पाहणी... 'वेळ देता येत नसेल तर खुर्च्या खाली करा...'
Published On
By Shrikant Tilak
नागपूर: प्रतिनिधी
पक्ष विस्ताराच्या कामासाठी मंत्र्यांनी वेळ देणे अत्यावश्यक आहे. ज्यांना पक्षासाठी वेळ काढता येत नसेल त्यांनी खुर्च्या खाली कराव्या. त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येईल, अशी तंबी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार... सी पी राधाकृष्णन हे बहुआयामी नेतृत्व: एकनाथ शिंदे
Published On
By Shrikant Tilak
नवी दिल्ली: प्रतिनिधी
सी पी राधाकृष्णन हे दीर्घकाळ उच्च पदावर राहून देखील साधी राहणी, उच्च विचारसरणी आणि मनमिळाऊ स्वभाव असलेले बहुआयामी नेतृत्व आहे. आज ते उपराष्ट्रपती पदावर विराजमान झाले आहेत. मोठ्या बहुमताने त्यांचा विजय झाला आहे. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी... 'अजितदादांची दादागिरी मोडून काढणारच'
Published On
By Shrikant Tilak
कोल्हापूर: प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या रॉबिन हूडसारखे वागू लागले आहेत. मात्र, आपण अजितदादांची दादागिरी मोडून काढल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.
अवैध मुरूम उत्खननावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या... 'स्वकीयांनीच केला अजित पवार यांच्यावर डाव'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई प्रतिनिधी
वाळू तस्करी प्रकरणी कारवाई करण्यासाठी गेलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याला धमकी दिलेल्या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर मित्र पक्षातील आणि स्वपक्षातील स्वकीयांनीच डाव केल्याची शंका त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली... 'अजित पवार यांना नाही सत्तेत राहण्याचा अधिकार'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
स्वतः शिस्तप्रिय असल्याचा आव आणणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या गावगुंड कार्यकर्त्यांना संरक्षण देण्यासाठी महिला पोलीस अधिकाऱ्यांना दमदाटी केली. त्यांना सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. आपल्या गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांना संरक्षण देण्यासाठीच अजित पवार यांना सत्तेत राहायचे आहे,... 